Vijay Chavan retweeted
दिग्गज अभिनेता नाना पाटेकर का आज सुबह 5:20 बजे उनके घर पर दिल का दौरा पड़ने से निधन हो गया।
लगातार 45 मिनट तक CPR देने के बावजूद उन्हें बचाया नहीं जा सका। एक मेडिको-लीगल केस (MLC) दर्ज किया गया है और पोस्टमार्टम किया जाएगा: डॉ. शेखर सालकर, प्रमुख, ऑन्कोलॉजी विभाग, मणिपाल अस्पताल
Vijay Chavan retweeted
पंजाब मध्ये पूरबाधित लोकांना मदत करणारे सेलिब्रिटी
गुरु रंधावा
दिलजीत
सोनू सूद
अम्मी विर्क
हिमांशी खुराना
करण औजला
गिप्पी ग्रेवाल आणि अजून खूप
महाराष्ट्रात एवढा पूर आला एकतरी हरामखोर मराठी इंडस्ट्रीमधील पुढे आला काय मदतीसाठी
बेशर्मीच्या पुरामध्ये मरून जा, दलिंदरानो !!
Vijay Chavan retweeted
महाराष्ट्र हा स्वतंत्र देश होण्याच्या योग्यतेचा प्रदेश आहे. त्याच्यामध्ये ते सगळे potentials (क्षमता) आहेत, युरोप मधल्या कुठल्याही देशापेक्षा श्रीमंत असा देश, समुद्रकिनारा असलेला महाराष्ट्र होऊ शकतो. त्या देश असण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते महाराष्ट्रात उपलबद्ध आहे त्यावर इतर राज्यातील लोक कब्जा करू इच्छितात त्याविरुद्ध आपलं बंड आहे. - राजू परुळेकर
Source: The Politics today
Vijay Chavan retweeted
मी मुंबईत राहतो. माझी जन्मभूमी जरी कर्नाटक असली तरी कर्मभूमी मुंबई आहे. मला मराठी नाही आली तरी चालेल. पण मी जर मराठी बोललो तर तुम्हाला बरे वाटेल, सर्वांनाच बरे वाटेल. जर कर्मभूमीत राहून मी मराठी बोललो नाही तर त्याचा दुसऱ्यांना नाही तर स्वतःला त्रास झाला पाहिजे. मराठी येत नाही याबद्दल स्वतःला वाईट वाटलं पाहिजे. इथे राहून मराठी शिकायचं आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. जसं इतर लोक मराठी बोलतात तसं मराठी आपल्यालाही बोलता आलं पाहिजे. : सुनील शेट्टी #SuneilShetty #Marathi #Mumbai marathi.abplive.com/news/mum…
Vijay Chavan retweeted
निदान ते खाल्ल्यानंतर द्विभाषा सूत्र योग्य असून त्रिभाषा सूत्र म्हणजे अधोगतीच्या दिशेने घेतलेली धाव आहे हे आमच्या मंत्र्यांना कळेल.
#मराठीद्रोहीफडणवीस #महाराष्ट्रद्रोही #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रहित #मराठीबोलाचळवळ #मराठीहित #हिंदीनकोच #हिंदीलादणेथांबवा #stophindiimposition
Vijay Chavan retweeted
कोणत्याही कायद्याने किंवा घटनेने हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा नाही,बिगरहिंदी भाषिकांवर हिंदीची अंमलबजावणी करणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे.
भारत हा राज्यांचा संघ आहे आणि भाषिक आधारावर विभागलेला आहे. ह्या सरकार वर गुन्हे दाखल का करू नये?
@CMOMaharashtra
@dadajibhuse
Vijay Chavan retweeted
आशिष शिंदे हा जयंत नारळीकर यांच्याबाबत लिहितो —-
हिंदुत्ववादी, ब्राह्मणवादी लोकांच्या स्टेजवर जाऊन त्यांच्याविरोधात स्टैंड घेणं यासाठी जिगर लागतं. अथर्वशीर्ष पठन करणाऱ्या ३५००० बायकांसमोर स्टेजवर हा माणूस म्हणतो रोजच्या आयुष्यात पूजा-पाठ, देवापेक्षा विज्ञानाला महत्व द्या. ब्राह्मण भूषण पुरस्कार दिला गेला तेंव्हा त्यांच्या स्टेजवर जाऊन विज्ञान हेच अंतिम सत्य आहे असं हा माणूस सांगतो. ९० च्या दशकात लोकांचा संगणकाला कडाडून विरोध चालेलला असताना डोक्यावर संगणक घेऊन शहरभर फिरले नारळीकर. आयुष्यभरात हजारो शाळांमध्ये जाऊन लहान मुलांना विज्ञानवाद शिकवला. विज्ञान कथा लिहिणं सोपं नाही, मराठीत घाटे आणि अजून एक दोन सोडले तर कोण लिहिल्या विज्ञानकथा? नारळीकरांनी विज्ञानकथा लिहिल्या त्याही सोप्या आणि रंजक पद्धतीने. अनेक लहान मुलांना विज्ञानात त्यामुळे रस आला. मी स्वतः ताऱ्याचा स्फोट वाचलेलं त्यामुळे मला या विषयात रस निर्माण झाला.
अनेक प्रसिद्ध विचारवंतांपेक्षा नारळीकरांनी केलेली कृती अधिक प्रभावशाली ठरली असं माझं मत आहे.
(संघाच्या स्टेजवर लोटांगण घालणाऱ्या प्रणव मुखर्जींपेक्षा कित्येक पटीने ताठ कण्याचे होते की नारळीकर! काय म्हणता?)
Vijay Chavan retweeted
भय्यांचे असे आहे,आमचे ते आमचे आणि तुमचे तेही आमचेच. भाषा ही भाषा नाही तर तिची दुसरी बाजू संस्कृती आहे.महाराष्ट्र हे मराठी संस्कृतीचे राज्य आहे. हा तोच चुक्ला आहे जो मनसे ची मान्यता रद्द करा म्हणून कोर्टात गेलेला. हे आले होते पोट भरायला आता राज्य करू पाहतात.
#स्वायत्तमहाराष्ट्
Vijay Chavan retweeted
दक्षिणात्य चित्रपट हिंदीतून डब करून महाराष्ट्रात प्रदर्शित होतात. आधी यातील व्यक्तीरेखा मराठी होत्या पण आता त्या गुजराती दाखविल्या जात असून संवादात हिंदी राष्ट्रभाषा आहे हिंदीत बोल असे संवाद असून मुंबईला बॉम्बे अस म्हंटले जाते हे काम गोल्ड माईन कंपनी शहा नावाच्या गुज्जू करतो
Vijay Chavan retweeted
राज्यात १७३ अधिकारी- कर्मचारी, त्यात ३० बडे क्लास वन अधिकारी असे आहेत ज्यांना लाच लुचपत विभागाने अपसंपदा प्रकरणी रंगे हात पकडले असून निलंबित करावे असं म्हटलेलं आहे.त्याचप्रमाणे अभियोगपूर्व म्हणजे खटला भरण्यापूर्वी मंजुरी किंव पुनर्विलोकनाकरीता शासन/सक्षम अभिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेल्या कर्मचारी अधिकारी यांची संख्या २८७ आहे.त्याचबरोबर सापळा प्रकरणात शिक्षा झालेल्या परंतु अद्यापही बडतर्फ न केलेल्यांची संख्या २२ आहे.हे लोक किती प्रामाणिकपणे काम करत असतील ? परंतु राज्य शासनाचे त्यांच्यावर प्रेम असून अद्यापही त्यांच्यावर कारवाई करावी असं वाटलेलं नाही. मंत्र्यांचं प्रेम असतं भ्रष्टाचाऱ्यांवर!
#ACB #DisproportionateAssets #ClassOneOfficers #NoAction #Maharashtra
Vijay Chavan retweeted
प्रत्येकाची म्हणजे अगदी गुन्हेगाराचीही एक बाजू असते आणि ती कशीही असली तरी त्याच्या दृष्टीने समर्थनीय असते आणि अशा लोकांचे समर्थकही समाजात असतात. असे समर्थक बऱ्याचदा त्या गुन्हेगाराच्या विचारसरणीचेच असतात. त्यामुळे कुणी कुणाचे समर्थन का केले याच्यावर काथ्याकूट करण्यात काही अर्थ नसतो.
#गुन्हेगाराचीबाजू #समर्थनाचेराजकारण #विरोधआणिसमर्थन #राजकीयप्रवृत्ती
'If you are in India, you should know Hindi': Mumbai ticket checker suspended after forcing Marathi couple to speak Hindi and detaining them... via @business_today businesstoday.in/latest/tren… @MarathiRT @mnsadhikrut @RajThackeray
1
38























