Akshay Tanksale retweeted
#KartikAaryan tries his hand at food blogging. How did he do? 😃
.
.
#Kartik #ChanduChampion #CheatDay #Foodie #Bengaluru
Akshay Tanksale retweeted
मानाचा मुजरा राजं…
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
#जयशिवराय
Akshay Tanksale retweeted
महाराष्ट्राच्या वैभवशाली दुर्गसंपदेचा वारसा सांगणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी वाहिलेल्या या पुष्पाला आज ७ वर्ष पूर्ण झाली.
बघतोस काय मुजरा कर सिनेमातील तुमचा आवडता सिन कोणता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा...
#BaghtosKayMujraKar #ChalchitraMandalee
Akshay Tanksale retweeted
आज महाराष्ट्र भुषण पुरस्काराचा मान वाढला…
महाराष्ट्राच्या विनोदाचे सम्राट गुरूवर्य अशोक सराफ यांना मानाचा मुजरा…
आमचे नशिब की, तुम्ही काम करत असताना आम्ही ते बघायला आम्ही जन्माला आलो…
खूप खूप अभिनंदन प्रिय अशोक मामा! 🙏🏽
#महाराष्ट्रभुषण
Our Film “Sajini Shinde ka Viral Video“ trending number 1 on @Netflix @NetflixIndia a must watch film .. thank you for your love & support.Super Happy.❤️ @NimratOfficial @MaddockFilms
काही विषय झालेले असतात काही होणार असतात.
जय लंबोदर!!
#chowk #चौक #chowkmovie #marathifilm #marathimovie #maharashtra #ComingSoon
मी पुण्याचा अक्षय!
आपलं गाव हिच आपली ओळख..
चला सांगा तुमची ओळख!
बघुया आपण गाववाले आहोत का!
'सातारचा सलमान'
३ मार्च २०२३ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात !
#RelianceEntertainment #TexasStudios
@hemantdhome21 @RelianceEnt
@suyog31392 @tanksaleakshay @SayaliSanjeev
Akshay Tanksale retweeted
पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मग आपल्या राजधानी साताऱ्यात!
मंडळी आम्ही ३ मार्च पासून जवळच्या चित्रपट गृहात मोठी स्वप्नं दाखवायला येतोय…
नक्की या…
कारण स्वप्नं बघीतली तरंच खरी होतात!
@ShivaniSurve29
#SatarchaSalman #SatarchaSalmanOn3March
Akshay Tanksale retweeted
'JHIMMA' DIRECTOR'S NEXT: ‘SATARCHA SALMAN’ TRAILER OUT NOW... #Jhimma director #HemantDhome is back with mass entertainer #SatarchaSalman… Here’s #SatarchaSalmanTrailer: https://xitter.cf/t.co/msh85Jn28c
The multi-starrer #Marathi film arrives in *cinemas* on 3 March 2023.
स्वप्नांच्या दुनियेतली भन्नाट माणसं..
आता येतायत पब्लिकला भेटायला!
३ मार्च २०२३ पासून!!
सातारचा सलमान..❤️😍💥
#SatarchaSalman #SatarchaSalmanOn3March #RelianceEntertainment #TexasStudios @hemantdhome21 @RelianceEnt
@suyog31392 @SayaliSanjeev @ShivaniSurve29
@TeamSocialTime
येनार तडक… देनार धडक…
पब्लीक करल कल्ला रं… 💥
थेटरात राडा करायला येतोय,
सातारचा सलमान ३ मार्च २०२३ पासून!❤️
#SatarchaSalman #SatarchaSalmanOn3March #RelianceEntertainment #TexasStudios
#PrakashSinghee @hemantdhome21 @RelianceEnt
@suyog31392 @@shivanisu
Akshay Tanksale retweeted
काय मग, मजा आली का YZ मधला हा Top Class सीन पाहून..
#YZ
@sameervidwans #SagarDeshmukh @SaieTamhankar @TanksaleAkshay #ParnaPethe #KaumudiWalokar
#EverestEntertainment #EverestMarathi @sgchhabria
#marathi #marathifilm #sceneoftheweek #tweetoftheday























