Joined March 2019
Our quirkiness gets a new avatar on the auspicious occasion of Diwali! We are happy to present the new Logo of It’s Social Time Designed by Sachin Suresh Gurav. Thank you @sachingurav Sir for your support in our new journey and for this amazing logo!! ❤️🤗 #ItsSocialTime
चाळ काही विसरत नसते... - अरुण गुलाब गवळी उर्फ डॅडी दगडी चाळ २ १८ ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात! #DaagdiChaawl2 #दगडीचाळ२ #DaagdiChaawlOn18August #MangalMurtiFilms #SangeetaAhirMoviez #Daddy @sangeetaahir @SangeetaAhirMov @ChanduKanse @faizee222 @EverestMarathi
1
4
5
धागा धागा विणलेल्या नात्याची.. दिवसागणिक उमलत्या कलरफुल प्रेमाची.. उलगडत आहे गोष्ट पुन्हा..! दगडी चाळ २ १८ ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात #DaagdiChaawl2 #दगडीचाळ२ #DaagdiChaawlOn18August #MangalMurtiFilms #SangeetaAhirMoviez #Surya #Daddy @imAnkkush @iampoojasawant7
1
7
5
जे घडून गेलं ते पुसता नाही येणार… पण आता जे घडणार आहे ते कोणालाही थांबवता नाही येणार..! नजरेत धार, अंगात रग आणि हृदयात आग... तो येतोय पुन्हा! #DaagdiChaawl2 #दगडीचाळ२ #DaagdiChaawlOn18August #MangalMurtiFilms #SangeetaAhirFilms @imAnkkush @sangeetaahir @SangeetaAhirMov
1
1
It's Social Time retweeted
'समायरा' तिच्या असाधारण प्रवासाची गोष्ट! २६ ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात..! #Samaira #SamairaOn26August #AadyotFilms #GlobalSevaLLC #SunshineStudios @ketakinarayan @ratheeofficial @ameyavc @sachingurav @SunshinezStudio @TeamSocialTime
2
2
10
'अरुण गुलाब गवळी' ' डॅडी ' आपणास ७० व्या वाढदिवसाच्या 'दगडी चाळ २' टीमकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyBirthday #Daddy #DaagdiChaawl2 #दगडीचाळ२ #DaagdiChaawlOn18August #MangalMurtiFilms #SangeetaAhirFilms @makaranddeshpa6 @sangeetaahir @SangeetaAhirMov
1
1
विठ्ठल माझी माय | आम्हा सुखा उणे काय || सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! #आषाढीएकादशी #ItsSocialTime
3
3
He is Back! डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाळा, काटक शरीरयष्टी.. गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्त्वाचे नाव दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’! पहा टीझर इथे : bit.ly/Daagdichaawl2Teaser #DaagdiChaawl2 #दगडीचाळ२
1
It's Social Time retweeted
He is Back! डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाळा, काटक शरीरयष्टी.. गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्त्वाचे नाव दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’! पहा टीझर इथे : bit.ly/Daagdichaawl2Teaser #DaagdiChaawl2 #दगडीचाळ२
2
6
1
13
It's Social Time retweeted
‘ती’चा लढा 'ती'च्या अस्तित्वासाठी.. कारण, भीतीपेक्षा मोठे कर्तव्य आहे. सादर आहे 'वाय' ट्रेलर! पहा ट्रेलर इथे : bit.ly/OfficialTrailerOfY #YTrailer #Y #YOn24June @YtheFilm @muktabarve @miNanduMadhav @MePrajaktaMali @mesandeeppathak @AAFilmsIndia @wadikar_ajit @NeelSojwal
5
24
1
188
It's Social Time retweeted
नजरेची गोळी आर पार घुसते जरा डोळ्यावर गॉगल लावा जी.. सादर आहे, अस्सल ठसकेबाज लावणी! पहा लावणी इथे : bit.ly/DolyavarGoggleLava #DolyavarGoggleLava #भिरकीट #Bhirkit #17June #Bhirkit17June @zeemusicmarathi @UFOMoviez @shail_pritesh @kangane_mangesh @TeamSocialTime
2
1
It's Social Time retweeted
तिमिरातील तिरीपेचा शोध मी घेईन... मशाल चेतावण्या 'ती'ची ज्योत मी होईन... ' वाय ' २४ जूनपासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात. #Y #YTheFilm #YOn24June @muktabarve @MePrajaktaMali @AAFilmsIndia @wadikar_ajit @NeelSojwal @TeamSocialTime @BandishStudios
It's Social Time retweeted
आता झोप उडणार ! आज तिची वेळ, आणि उद्या कदाचित तुमची... सावध रहा...!! #YTeaser #Y #YTheFilm #YOn24June @muktabarve @AAFilmsIndia @wadikar_ajit @NeelSojwal @TeamSocialTime @BandishStudios
8
2
12
It's Social Time retweeted
अंधाराच्या भीतीने मशाल का कधी विझत असते...? अस्तित्वाच्या या लढ्यात 'ती' येतेय... ... स्वतः मशाल होऊन...! *' वाय '* २४ जूनपासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात. #Y #YTheFilm #YOn24June @muktabarve @AAFilmsIndia @wadikar_ajit @NeelSojwal @TeamSocialTime @BandishStudios
3
3
2
12
It's Social Time retweeted
उद्या मनोरंजनाच्या वीजा कडाडणार.. येतोय.. 'भिरकीट' चा टिझर घेऊन! #BhirkitTeaser #भिरकीट #Bhirkit #17June #Bhirkit17June Story & Directed By: Anup Ashok Jagdale Producers: #SureshOswal #BhagyawantiOswal @UFOMoviez @rishijo @kangane_mangesh @TeamSocialTime @AmrutaManePR
5
5