As we wrapped up SPF Sports Mania 2025 with the grand prize distribution ceremony yesterday, my heart is filled with immense pride and gratitude. Special shoutout to Ranvijay Singha, and Varun Sood,the celebrity guests for the incredible energy they had brought to the ceremony.
Witnessing the incredible talent, dedication, and sportsmanship of East Pune’s athletes has been nothing short of inspiring. A huge congratulations to all the winners – your hard work has truly paid off!
🏆✨ Join the ultimate sports event in East Pune! SPF Sports Mania 2023 is calling all sports enthusiasts to participate in 10 thrilling tournaments. Let's unite in the spirit of competition & camaraderie🤝
Register Now: rb.gy/irdvq3
#SPFsport #SPFSportMania2023
"आपली संस्कृती, आपला अभिमान!"
आपल्याला लाभलेला संस्कृतीचा-परंपरेचा अमूल्य वारसा जपत तो पुढील पिढ्यांकडे सोपवण्याच्या दृष्टीने गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर ‘संस्कृती यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते.
1/3
यशाचे व समृद्धीचे प्रतीक असलेली व एकतेचा संदेश देणारी ५१ फुटी गुढी उभारून यात्रेचा शुभारंभ झाला.
ऐतिहासिक व पारंपरिक वेशभूषेत आलेले नागरिक तसेच चिमुकल्यांमुळे यात्रेची शोभा वाढली. ढोल ताशांच्या गजराने व वारकरी मंडळींच्या भजनाने वातावरणात चैतन्यमय झाले.
2/3
“There is as much fun in struggle as it is in success."
This golden advice was given by IPS Vaibhav Nimbalkar (Deputy Inspector General of Police, Assam) in the guidance session.
@vaibhavips09 @Jeevanvidya – at Pune, India
Organised by Surendra Pathare Foundation and JeevanVidya Mission, this session received around 4000 students, parents and youth gathered to hear the inspiring guidance.
'सुरेंद्र पठारे फाऊंडेशन' आयोजित तिसऱ्या रक्तदान महाशिबीराला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल आपणा सर्वांचे विनम्र आभार! प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सलग तिसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या या रक्तदान महाशिबीरातून आपलाच जुना विक्रम मोडीत काढत तब्बल ३५९३ रक्तपिशव्यांचे संकलन झाले.
कोरोनाकाळात संपन्न झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या रक्तदान शिबीरातून अनुक्रमे १६४४ आणि ३४५३ रक्तपिशव्यांचे संकलन झाले होते. या रक्तदान महाशिबीरांच्या माध्यमातून रक्ताची वाढती गरज आणि उपलब्ध रक्तसाठा यातील तफावत भरून काढण्याचा प्रयत्न आहे.
जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त रक्तदान केलेल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचे आभार! आपण केलेले रक्तदान हे फक्त रक्तदान नसून प्रत्यक्षात जीवनदान आहे, त्यामुळे आम्ही आपले कृतज्ञ आहोत!
आज 'राष्ट्रीय लसीकरण दिवस'. लसीकरण हा आजारांवरील एक सक्षम पर्याय आहे. कोरोना महामारीवर प्रतिबंधक उपाय म्हणून 'सुरेंद्र पठारे फाऊंंडेशन'च्या माध्यमातून आत्तापर्यंत 'लसीकरण आपल्या दारी' या मोहिमेअंतर्गत 53000 लसींचे डोस नागरिकांना देण्यात आले आहे.
Surendra Pathare Foundation retweeted
विविध सरकारी योजना, उपक्रम व कार्यक्रम आणि नागरिक यांमधील महत्वपूर्ण दुवा बनण्याचं काम 'सुरेंद्र पठारे फाऊंडेशन' सातत्याने करत आहे.
Surendra Pathare Foundation retweeted
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना ई श्रम कार्ड आणि हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले. आत्तापर्यंत अधिकृत नोंदणी झालेल्या नागरिकांपैकी ४५०हुन अधिक महिलांना काल ई श्रम कार्ड आणि हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले, तर बाकी नागरिकांना लवकरच कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.
@SurendraPathare @aaplasurendra तर्फे खराडी, पुणे, येथील कै. राजाराम भिकू पठारे इनडोअर स्टेडियम येथे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ ३ तासात याठिकाणी १००० हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले असून रकदात्यांचा ओघ सातत्याने चालू आहे.
संध्याकाळी ७ पर्यंत रक्तदान शिबिर चालू असणार आहे. आज पूर्ण दिवसभरात जवळपास ४००० रक्तदाते या शिबिराला उपस्थिती नोंदवून रक्तदान करतील असा अंदाज आहे. @rajeshtope11 @OfficeofUT @AUThackeray @AjitPawarSpeaks













































