Surendra Pathare Foundation works in the various sectors like Education, Health and Social Issues For The betterment of the society.

Kharadi, Pune
Joined December 2020
Surendra Pathare Foundation retweeted
विविध सरकारी योजना, उपक्रम व कार्यक्रम आणि नागरिक यांमधील महत्वपूर्ण दुवा बनण्याचं काम 'सुरेंद्र पठारे फाऊंडेशन' सातत्याने करत आहे.
1
7
Surendra Pathare Foundation retweeted
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना ई श्रम कार्ड आणि हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले. आत्तापर्यंत अधिकृत नोंदणी झालेल्या नागरिकांपैकी ४५०हुन अधिक महिलांना काल ई श्रम कार्ड आणि हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले, तर बाकी नागरिकांना लवकरच कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.
1
2
15
Surendra Pathare Foundation retweeted
Replying to @SurendraPathare
@SurendraPathare Foundation च्या माध्यमातून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष आधारकार्ड शिबिरांच्यामाध्यमातून आत्तापर्यंत ११०००हुन अधिक नागरिकांनी आपली आधार संबंधित कामे पूर्ण केली. @IndiaPostOffice
3
5
Surendra Pathare Foundation retweeted
१५ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुला मुलींचे लसीकरणाला प्रशासनाने नुकतीच सुरुवात केली आहे. आज या ठिकाणी उपस्थित राहून औपचारिक उदघाटन केले. #vaccination #vaccineforall #Pune #spf #surendrapatharefoundation
1
1
6
Surendra Pathare Foundation retweeted
Replying to @SurendraPathare
@SurendraPathare चा पाठपुरावा आणि प्रयत्नांतून आज कै. तुकाराम धोंडिबा पठारे विद्यालय आणि सारथी महाविद्यालय, साईनाथ नगर येथे @PMCHealthDept @PMCPune यांच्या वतीने आज लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. आजच्या दिवसात २००हून अधिक विद्यार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला.
1
1
6
Surendra Pathare Foundation retweeted
वडगावशेरी मधील पाचशेहून अधिक नागरिकांची वेळेअभावी आणि आधार केंद्राच्या सुविधेअभावी रेंगाळलेली आधारकार्ड सबंधित कामे 'सुरेंद्र पठारे फाऊंडेशन' तर्फे आयोजित 'विशेष आधारकार्ड शिबिरा'च्या पाचव्या टप्प्यात पूर्ण! #spfadhaar #spfindia
1
11
Surendra Pathare Foundation retweeted
I am happy to announce the launch of #SeetiBajaoShorMachao! On the occasion of #internationaldayforeliminationofviolenceagainstwomen . A campaign started by @ThePuneMirror in association with @SurendraPathare . For the women safety & empowerment, the cause I always stand for.
2
3
15
Surendra Pathare Foundation retweeted
Replying to @SurendraPathare
@SurendraPathare and @vilasjavdekar distributed #healthkits to 300 anaemic teenage girls on 17th November. @AsmitaJavdekar was present on this occasion and provided tremendous support.
1
1
7
Surendra Pathare Foundation retweeted
६ ते १६ वर्षे वयोगटातील प्रतिभावान मुला-मुलींसाठी सुवर्णसंधी! खेळांमध्ये रस असलेल्या परंतु परिस्थितीमुळे आपली प्रतिभा आजमावता न येणाऱ्या या मुलांना महिनाभर मोफत बास्केटबॉल प्रशिक्षण देण्यात येईल. @SurendraPathare
1
2
8
Surendra Pathare Foundation retweeted
In less than 3 days more than 30 societies and 20+ houses have been sanitized by @SurendraPathare so far in Kharadi, VimanNagar & still on.These are our sincere efforts to support the public health system and govt.Let's fight together ! @PMCPune @CMOMaharashtra @rajeshtope11
3
4
16
Surendra Pathare Foundation retweeted
जागतिक आरोग्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या! निरोगी रहा! #WorldHealthDay #HealthIsWealth #healthierworld @SurendraPathare @aolkharadi @CleanKharadi @Kharadiresiden1
4
7
Surendra Pathare Foundation retweeted
तुम्ही सामाजिक कार्यात योगदान देण्यासाठी संधी शोधत आहात का? तर मग लगेचच खालील google form भरा आणि register करा- @SurendraPathare @CleanKharadi @aolkharadi @Kharadiresiden1 #kharadi #vimannagar forms.gle/HN72RaQ34TEVbeMJ6
1
4
#WorldCancerDay @mahastartupweek winner, @niramaianalytix, carried out 1000+ preliminary breast cancer screenings under the pilot project by @MSInSociety. Technologies like this brings the world closer to early-detection & possible cure to cancer. forbesindia.com/article/self…
1
4
Surendra Pathare Foundation retweeted
लसीकरणानंतरही संपूर्ण संरक्षणासाठी 'कॅब' च्या पाच नियमांचे पालन करूया. #Unite2FightCorona #IECBureau #UNICEFIndia #COVID19 #IAmMyOwnProtector #CovidVaccine #LargestVaccineDrive @rajeshtope11 @yadravkar @MoHFW_INDIA @MahaDGIPR @UNICEFIndia @WHO
1
1