Minister Soil and Water Conservation of Maharashtra | ShivSena MLA, Digras Vidhan Sabha

Yavatmal, India
Joined April 2020
Include

Only show posts containing:

Exclude

Hide posts containing:

Time range
-
Minimum likes
आहे. शेतकरी जगला, तर महाराष्ट्र जगेल! शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या जीवनात आशेचा नवा प्रकाश निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. जय महाराष्ट्र! 🚩[4/4] @Shivsenaofc @mieknathshinde #शिवसेना #shivsena #dasaramelava #farmers #maharashtra
1
16
दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणे, हीच या संकल्पामागची भावना आहे. आजच्या दसरा मेळाव्यात उपस्थित राहून शिवसैनिकांचा उत्साह, पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि सामान्य माणसासाठी काम करण्याची जिद्द अनुभवली. शिवसेनेची ताकद ही केवळ संघटनेत नाही, तर सर्वसामान्य माणसाशी जोडलेल्या नात्यात [3/4]
1
1
15
शिवसेना समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा करण्याचा आणि दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा संकल्प शिवसेनेने केला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, त्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि त्यांना [2/4]
1
24
शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संकल्प, हाच शिवसेनेचा दसरा! नेस्को एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे आज शिवसेनेचा दसरा मेळावा उत्साहात पार पडला. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला हजारो शिवसैनिक आणि [1/4]
1
1
8
386
समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या विचारांना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी विचारधारेला विनम्र अभिवादन. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विनम्र अभिवादन! 🙏 #धम्मचक्र_प्रवर्तन_दिन #dhammachakrapravartandin #DrBabasahebAmbedkar
2
6
244
वाईटावर चांगल्याचा विजय आणि सत्याच्या मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा विजयादशमीचा हा मंगलमय सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, यश आणि समृद्धी घेऊन येवो. विजयादशमी (दसरा) निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏🌼 #विजयादशमी #दसरा #Dussehra #Dussehra2026
4
11
257
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी व भाविकांशी संवाद साधला. आई जगदंबेच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. [2/5] @mieknathshinde #नवरात्र #नवरात्र_उत्सव #navratri #yavatmal
1
1
1
12
काल यवतमाळ येथे शिवराय दुर्गा मंडळ, मातोश्री दुर्गा उत्सव मंडळ, जयहिंद दुर्गा उत्सव मंडळ, हिंदुस्तानी दुर्गा उत्सव मंडळ यांसह विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन आई जगदंबेचे दर्शन घेतले. [1/5]
1
1
7
308
कार्यकर्ते आणि शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. [7/7] @Shivsenaofc @mieknathshinde #शिवसेना #महायुती #shivsena #mahayuti
7
विकास मंत्री अशोक उईके, खासदार संजय देशमुख, आमदार भावना गवळी, आमदार सतीश चतुर्वेदी, आमदार राजाभाऊ तोडसाम, माजी आमदार निलय नाईक, नामदेवराव ससाणे, संजय बोदकुलवार, संदीप दुर्वे यांच्यासह शिवसेना-भाजप महायुतीचे आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, [6/7]
1
8
साथ द्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी केले. येत्या २३ तारखेला मतपत्रिकेवर पसंतीक्रमांक एक म्हणून किरण सरनाईक यांना मतदान करा आणि २७ तारखेला विजयाचा गुलाल उधळू, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आदिवासी [5/7]
1
8
विविध प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केल्याचेही सांगितले. ५६ तालुक्यांतील त्यांच्या कामाचा उल्लेख करत निधीचा प्रत्येक पैसा शाळा आणि शिक्षणावर खर्च करण्याच्या त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले. महायुतीचे सरकार किरण सरनाईक यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून शिक्षकांनी त्यांना [4/7]
1
10
नमूद केले. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांमध्ये २००५ संदर्भातील प्रश्न मार्गी लावणे, प्रचलित धोरण लागू करणे तसेच वेतन अनुदान १०० टक्के करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. किरण सरनाईक यांच्या कार्यपूर्ती अहवालाचे कौतुक करत त्यांनी टीईटीसह शिक्षकांच्या [3/7]
1
1
1
17
जिल्ह्यातील शिक्षक मतदारांना किरण सरनाईक यांना प्रचंड बहुमताने विजयी करून महायुतीचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. किरण सरनाईक यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे, हा त्यांचा ध्यास असल्याचे उपमुख्यमंत्री महोदयांनी [2/7]
1
2
2
23
आज उपमुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या समवेत यवतमाळ येथे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट प्रचारसभेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी यवतमाळ [1/7]
1
3
9
400
राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंद लाभो. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! @SunetraA_Pawar
1
2
13
275