Minister Soil and Water Conservation of Maharashtra | ShivSena MLA, Digras Vidhan Sabha

Yavatmal, India
Joined April 2020
Sanjay Rathod retweeted
Jalyukt Shivar 3.0: Advancing Water Conservation Chaired a meeting of the Soil and Water Conservation Department in Mumbai, today. Discussions focused on water conservation, watershed development, increasing agricultural productivity and ensuring water security through coordination among various departments. Directed that water-scarce villages in Maharashtra that have required tanker-based water supply over the past five years be given priority under the Jalyukt Shivar Abhiyan 3.0, with water conservation works taken up on an urgent basis to strengthen long-term water security in these villages. Prioritised the development of micro-watershed areas and strengthening of water resources across Maharashtra. Necessary funding will be made available for identified projects, while all concerned departments will undertake coordinated planning to accelerate water conservation works and ensure their effective implementation. Water conservation works will be identified based on local geography and water requirements, while successful outcomes from these interventions will be documented and widely shared to highlight the positive impact of strengthened water resources. Through focused planning and coordinated action, Maharashtra is moving towards a future where every village has stronger and more reliable water security. Minister Sanjay Rathod and senior officials were present. @SanjayDRathods #Maharashtra #SoilAndWaterConservation
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting of the Soil and Water Conservation Department. Discussions focused on water conservation, watershed development, increasing agricultural productivity and ensuring water security through coordination among various departments. Minister Sanjay Rathod and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मृद व जलसंधारण विभागाची बैठक. यावेळी राज्यातील जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास, शेतीची उत्पादकता वाढवणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधून जलसुरक्षा सुनिश्चित करण्याबाबत चर्चा झाली. याप्रसंगी मंत्री संजय राठोड व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मृदा एवं जलसंधारण विभाग की बैठक। इस दौरान राज्य में जलसंधारण, जलागम क्षेत्र विकास, कृषि उत्पादकता बढ़ाने एवं विभिन्न विभागों के बीच समन्वय स्थापित कर जलसुरक्षा सुनिश्चित करने को लेकर चर्चा हुई। इस अवसर पर मंत्री संजय राठोड एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕧 12.15pm | 19-8-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १२.१५ वा. | १९-८-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. @Dev_Fadnavis @SanjayDRathods #Maharashtra #DevendraFadnavis #SoilAndWaterConservation
454
959
1
1,202
25,634
Sanjay Rathod retweeted
महाराष्ट्रातील मागील पाच वर्षांत टँकरद्वारे #पाणीपुरवठा करावा लागलेल्या पाणी टंचाईग्रस्त गावांचा #जलयुक्तशिवारअभियान ३.० मध्ये प्राधान्याने समावेश करून या गावांमध्ये जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृद व जलसंधारण व्यवस्थापन संदर्भात वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत दिले. बैठकीस मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यातील जलसंधारणाची कामे, जलस्रोतांचे बळकटीकरण तसेच विविध विभागांच्या समन्वयातून जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यातील सूक्ष्म #पाणलोट क्षेत्रांचा विकास आणि जलस्रोतांचे बळकटीकरण याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. ज्या प्रकल्पांची कामे निश्चित करण्यात आली आहेत, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. या कामांना प्राधान्याने गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे. त्यामुळे जलसंधारणाची कामे अधिक परिणामकारकपणे आणि थेट पद्धतीने पूर्ण करता येतील, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मागील पाच वर्षांत ज्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला, अशा गावांचे विशेष सर्वेक्षण करून त्यांना जलयुक्त शिवार अभियान ३.० मध्ये प्राधान्य द्यावे. या गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंधारणाची कामे निश्चित करावीत. जलस्रोतांच्या बळकटीकरणामुळे निर्माण झालेला सकारात्मक परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जलसंधारणाशी संबंधित यशकथा तयार करून त्यांचा प्रभावी प्रसार करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. @Dev_Fadnavis @SanjayDRathods #जलसंधारण
11
2
9
3,159
Sanjay Rathod retweeted
मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित महा वॉकेथॉन २०२६ - वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथील वरळी प्रोमेनेड येथे तर सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालय ठिकाणी होणार आहे. राज्यभर होत असलेल्या या जलसंधारण लोकचळवळीत सर्वांनी सहभाग घेऊन महाराष्ट्राच्या जलसुरक्षित भविष्यासाठी निर्धार करुया आणि पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश सर्वत्र पोहचवूया, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे. महा वॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉनमध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तर प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तर प्रत्येक ‍जिल्ह्यामध्ये प्रायोजकाच्या माध्यमातून एकूण ७१,००० रुपये रक्कमेची रोख बक्षीस देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम पुरस्कार २५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार १५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार १० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे, तसेच प्रत्यक्ष सहभागींच्‍या मधून ईश्वरी चिठ्ठीद्वारे सात सहभागींना प्रत्येकी तीन हजार रुपयांचा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे. महा वॉकेथॉन हा व्यापक जलसंधारण अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबवण्यात येत आहे. या कालावधीत पाणी अडविणे, पाणी जिरविणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण, मृदसंधारण आणि पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत जनजागृती केली जाणार आहे. @SanjayDRathods #जलसंधारणदिन #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #WalkForWater #WaterConservationDay #MahaDGIPR
1
13
1
11
4,682
Sanjay Rathod retweeted
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांत आयोजित करण्यात आलेल्या ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर २०२६’ मध्ये सहभागी व्हा. यानिमित्त जलसंधारणाचा संदेश देणाऱ्या रिल स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी अधिकृत QR कोड स्कॅन करा. या जनजागरणात आपल्यापैकी प्रत्येकजण सहभागी होऊया... जलदूत बनून पाण्यासाठी चालूया, पाणी अडवा पाणी जिरवा या मूलमंत्राला जगवूया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis 'Mahawalkathon Walk for Water 2026' #महावॉकेथॉन२०२६ #जलसंधारण #राज्यस्तरीयअभियान #पाणीवाचवा #पाणीअडवापाणीजिरवा #मृदवजलसंधारण #महाराष्ट्रशासन #शाश्वतविकास #MahaGovt #SaveWater #SaveSoil #SecureTomorrow
4
26
2
38
7,490
Shivsena Live । बाळासाहेब भवन, मुंबई मंत्री श्री गुलाबराव पाटील, श्री संजय राठोड, व श्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश - लाईव्ह xitter.cf/i/broadcasts/1nxnRRkRR…
1
12
21
924
Shivsena LIVE । यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई शिवसेनेची पत्रकार परिषद - लाईव्ह xitter.cf/i/broadcasts/1AxRnnMvy…
3
18
1
37
2,337
🏹LIVE । गोरेगांव, मुंबई संस्कार हिंदुत्वाचा, वसा समाजकल्याणाचा! 'शिवसेनेचा ६०वा वर्धापन दिन सोहळा' - उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब लाईव्ह xitter.cf/i/broadcasts/1XGyggOoN…
5
23
1
29
1,995
📍 मुंबई | #यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज हाती भगवा झेंडा घेऊन #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यात प्रामुख्याने यवतमाळ काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे, महिला काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष सूर्यकांता दिंडाळकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल वानखेडे, यवतमाळचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव गायकवाड, मिलिंद धुळे, प्रफुल्ल खंदारे, विपीन पवार, विद्यानंद नलवाडे आणि असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड, नवनियुक्त आमदार दुष्यंत चतुर्वेदी तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. #Shivsena #Yavatmal #EknathShinde #Maharashtra @Shivsenaofc @SanjayDRathods
4
32
1
220
5,469
जलसंधारणाची कामे करताना प्राप्त होणारे गौण खनिज महामार्गांच्या कामांमध्ये वापरण्यास परवानगी देण्याबाबत मंत्रालय, मुंबई येथे मृदा व जलसंधारण मंत्री मा. @SanjayDRathods जी यांच्यासमवेत बैठक घेतली. बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @mybmc #Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule
10
21
466
शिवसंवाद दौरा - संवादातून विजयाकडे ... शिवसेना मुख्यनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते, खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रव्यापी 'शिवसंवाद दौरा' पार पडत आहे. या दौऱ्यातून संघटना बांधणीला अधिक गती मिळणार असून महाराष्ट्रातील २२ जिल्हे आणि १०० विधानसभांमध्ये आढावा बैठका घेण्यात येणार आहे. #DrShrikantEknathShinde #EknathShinde #Shivsena #shivsanvad #ShivsanvadDaura
6
43
2
55
3,084
Sanjay Rathod retweeted
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting of the Soil and Water Conservation Department. Minister Sanjay Rathod and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मृद व जलसंधारण विभागाची आढावा बैठक. यावेळी मंत्री संजय राठोड आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में मृदा एवं जलसंरक्षण विभाग की समीक्षा बैठक। इस अवसर पर मंत्री संजय राठोड एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕐 12.50pm | 8-5-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १२.५० वा. | ८-५-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. @Dev_Fadnavis @SanjayDRathods #Maharashtra #DevendraFadnavis #SoilConservation #WaterConservation
185
768
1
957
27,222
१ मे पासून महाराष्ट्राचा महाप्रकल्प जनतेच्या सेवेत.... मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सहकाऱ्याने आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नाने 'मिसिंग लिंक' जनतेच्या सेवेत दाखल होत असून मुंबई - पुणे प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे. #EknathShinde #Shivsena #MissingLink #MumbaiPuneExpressway
6
31
33
2,518
LIVE 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा ३५०वा शहीदी समागम सोहळा - लाईव्ह 📍खारघर, नवी मुंबई xitter.cf/i/broadcasts/1AKEmOvva…
2
19
65
1,453
◻️LIVE📍 यवतमाळ 🗓️ 26-10-2025 📹 शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यातून लाईव्ह xitter.cf/i/broadcasts/1OyKAjvgY…
66
64
104
3,320
📍#नवी_दिल्ली | देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी यांची आज नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आदरणीय मोदीजींना शाल, पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिली. यावेळी अनेक विषयावर सकारात्मक चर्चा झाली. एनडीए मधील सर्व घटक पक्ष हे विचाराने एकत्र आलेले पक्ष असून ही आघाडी अशीच भक्कम रहावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. मोदीजींनीही मला आणि माझ्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. #NarendraModi #Diwali #Diwali2025 #Deepavali #Deepavali2025 #NewDelhi #EknathShinde #Maharashtra @Shivsenaofc
116
232
5
1,794
111,944
◻️LIVE📍ठाणे 🗓️ 31-07-2025 📹 यवतमाळ जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश - लाईव्ह xitter.cf/i/broadcasts/1lDxLzllB…
37
55
109
3,410
📍वर्धा आरोग्य क्षेत्रातील प्रगतीमध्येही महाराष्ट्र आघाडीवर असेल!
57
75
137
4,032
📍विधानभवन, मुंबई आनंदोत्सव छत्रपती शिवरायांच्या गौरवाचा ! छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भवानी जय शिवाजी.. अशा घोषणा देत आज विधान भवन प्रांगणात छत्रपती शिवरायांच्या गौरवाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवरायांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या १२ गड - किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा यादीत मानांकन मिळाल्याने मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या सह शिवसेना - महायुतीचे मंत्री महोदय आणि आमदारांनी विधान भवनातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. #Shivsena #Eknathshinde
57
66
81
744
लाडक्या मुली, सुनांसाठी... शिवसेना सज्ज आहे. #Shivsena #BalasahebThackeray #AnandDigheSaheb #EknathShinde #BalasahebanchiShivsena
47
65
4
195
3,738