राव आमचं वेगळं आहे... (@RAVA_Official) header
राव आमचं वेगळं आहे... (@RAVA_Official) profile picture

We are Officially Govt Regd.Organization. Started as a fan group of Eka Lagnachi Dusari Goshta, we now aim to promote Marathi Films,TV & Theatre Industry.

Mumbai
Joined March 2015
Photo by राव आमचं वेगळं आहे... (@RAVA_Official)Photo by राव आमचं वेगळं आहे... (@RAVA_Official)Photo by राव आमचं वेगळं आहे... (@RAVA_Official)Photo by राव आमचं वेगळं आहे... (@RAVA_Official)Photo by राव आमचं वेगळं आहे... (@RAVA_Official)Photo by राव आमचं वेगळं आहे... (@RAVA_Official)Photo by राव आमचं वेगळं आहे... (@RAVA_Official)Photo by राव आमचं वेगळं आहे... (@RAVA_Official)Photo by राव आमचं वेगळं आहे... (@RAVA_Official)Photo by राव आमचं वेगळं आहे... (@RAVA_Official)
राव आमचं वेगळं आहे... retweeted
कुठलीही शहानिशा न करता हिंदी वृत्तवाहिन्यांवर controversial केस मध्ये मराठी कलाकाराचं नाव फोटोसकट वापरलं जातंय आणि ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. उमेशसोबत असं झालंय आणि त्याबद्दल उमेश काय पावले उचलणार हे तो आपल्याला सांगतोय. Tune in to RED FM PUNE now We are with you @kamat_umesh
1
4
20
Thank you Shruti 😍🤗❤️❤️ #9YearsOfRAVAOfficial
Yayy yayy 🥳🥳 9 years and counting...Heartiest Congratulations to you all 🤗❤️ @RAVA_Official #9YearsOfRAVAOfficial
1
4
Thank you @prasadoak17 sir for this. It means alot to us ♥️ आगामी चंद्रमुखी चित्रपटासाठी RAVA Official तर्फे खूप खूप शुभेच्छा. 😇 #9YearsOfRAVAOfficial
1
5
14
मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤️ आपले प्रेम वं साथ अशीच राहूद्या 🤗 #9YearsOfRAVAOfficial
गेली ९ वर्षे तुम्ही मराठी कलाकृतींसाठी आणि कलाकारांसाठी मनापासून काम करत आहात. आपलं मराठी प्रेम आणि आम्हा कलाकारांसोबतचे ऋणानुबंध असेच वाढत राहो हीच प्रार्थना 🙏 @RAVA_Official ❤️ #9YearsOfRAVAOfficial #Congratulations #PROUD
1
6
Thank you so much team Dreamers for your endless love ❤️🤗 #9YearsOfRAVAOfficial
Heartiest congratulations @RAVA_Official on completion of 9 successful year!! Thank you for always showing your support towards marathi industry. All the very best for your Future ventures!!😇 #9YearsOfRAVAOfficial #heartiestcongratulations #RavaOfficial #BestWishes #DreamersPR
3
राव आमचं वेगळं आहे... retweeted
मराठी मनोरंजन विश्वात बहारदार 9 वर्ष पूर्ण केल्याबद्दल ' @RAVA_Official ' तुमचे खूप अभिनंदन! मराठी कलाकार आणि मराठी क्षेत्रात निर्मिलेल्या कलाकृतींना तुम्ही कायम support आणि promote करत आलात.. तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!! #9YearsOfRAVAOfficial #BestWishes
1
7
1
13
मनापासून धन्यवाद सर 🙏 तुमची साथ, पाठिंबा मोलाचा आहे 🤗❤️ #9YearsOfRAVAOfficial
मराठी मनोरंजन विश्वात बहारदार 9 वर्ष पूर्ण केल्याबद्दल ' @RAVA_Official ' तुमचे खूप अभिनंदन! मराठी कलाकार आणि मराठी क्षेत्रात निर्मिलेल्या कलाकृतींना तुम्ही कायम support आणि promote करत आलात.. तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!! #9YearsOfRAVAOfficial #BestWishes
5
राव आमचं वेगळं आहे... retweeted
HAUSLA HIGH RAKH Policemen have been working very hard during this Pandemic and we all know it is not easy job to maintain law and order along with helping people. It takes a toll on their mental health.
3
1
11
राव आमचं वेगळं आहे... retweeted
’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या लोकप्रिय जोडीतील संगीतकार "लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर" यांचा आज स्मृतिदिन.
2
18
174
राव आमचं वेगळं आहे... retweeted
आजपासून RED FM आणि Magic FM वर On Duty Celebrity Clubture तर्फे आयोजित 'कलाकारांकडून कलाकारांसाठी - कलाधार' या कार्यशाळेमार्फत होणार गरजू कलावंतांना मदत. 13 दिवसांच्या या workshop मध्ये 13 कलाकार करणार आहेत मार्गदर्शन वेगवेगळ्या विषयांवर.
2
4
7
राव आमचं वेगळं आहे... retweeted
LCA WEEKEND SPECIAL EVERY SUNDAY 9 -11 am RED FM Pune, Nashik, Aurangabad, Dhule, Nanded, Nagpur आणि Magic FM Mumbai वर आजपासून ऐका प्रिया बापटच्या आयुष्यातील काही गोड आठवणी..
2
3
83
राव आमचं वेगळं आहे... retweeted
अश्या परिस्थितीत आपण कोणीही स्वस्थ बसू शकत नाही.रोज़ येणाऱ्या बातम्या पाहून सगळ्यांनाच त्रास होत आहे.काही ते समाज माध्यमांवर व्यक्त करतात,काही आपल्या जवळच्या माणसांकडे.पण यात आपण सगळे एकत्र आहोत.आपल्यापरीने शक्य तेवढी मदत करणं एवढंच आपल्या control मध्ये आहे. #MahaCovid #CovidHelp
Celebrities Help in Corona Crisis : मराठी कलाकार उतरले कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी! #MahaCovid marathi.abplive.com/entertai… @meSonalee @swwapniljoshi @soumitrapote
6
24
2
243
राव आमचं वेगळं आहे... retweeted
सगळेच आपापला वाटा उचलत आहेत. आत्ता नाही केलं तर वर जाऊन काय तोंड दाखवणार! 🙏❤️ मनापासून आभार !
Celebrities Help in Corona Crisis : मराठी कलाकार उतरले कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी! #MahaCovid marathi.abplive.com/entertai… @meSonalee @swwapniljoshi @soumitrapote
45
85
9
1,273
राव आमचं वेगळं आहे... retweeted
महाराष्ट्र मराठी ट्विटर मोहीम "कोरोना" संदर्भात बेड / प्लाझ्मा /ऑक्सिजन / औषधं / व्हेंटिलेटर सह अगदी कोणत्याही गोष्टी मिळविण्यात तुम्हाला वा तुमच्या माहितीत कोणालाही अडचण येत असेल तर आपली गरज #MahaCovid या हॅशटॅगसोबत जोडायला विसरू नका.
1
5
23
राव आमचं वेगळं आहे... retweeted
महाराष्ट्र #मराठी ट्विटर मोहीम; "कोरोना" संदर्भात बेड / प्लाझ्मा /ऑक्सिजन / औषधं / व्हेंटिलेटर सह अगदी कोणत्याही गोष्टी मिळविण्यात तुम्हाला वा तुमच्या माहितीत कोणालाही अडचण येत असेल तर आपली गरज #MahaCovid या हॅशटॅगसोबत जोडायला विसरू नका. – at Mumbai, India
7
14
राव आमचं वेगळं आहे... retweeted
सध्या #MahaCovid हा हॅशटॅग महत्वाचा ठरतोय. एकमेकांना मदत करणं खूपच गरजेचं आहे. सोशल मीडियासारख्या व्यासपीठाचा हा उत्तम वापर आहे. @swwapniljoshi @sameervidwans @hemantdhome21 @meSonalee आदी अनेक कलाकार हे प्रमोट करतायत. ज्याने त्याने खारीचा वाटा उचलला तरी खूप मौलिक मदत होईल.
राव आमचं वेगळं आहे... retweeted
महाराष्ट्र मराठी ट्विटर मोहीम; "कोरोना" संदर्भात बेड / प्लाझ्मा /ऑक्सिजन / औषधं / व्हेंटिलेटर सह अगदी कोणत्याही गोष्टी मिळविण्यात तुम्हाला वा तुमच्या माहितीत कोणालाही अडचण येत असेल तर आपली गरज #MahaCovid या हॅशटॅगसोबत जोडायला विसरू नका.
3
187
5
1,017