
Official account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra
Mumbai, India
Joined June 2019
- Tweets4.3K
- Following12
- Followers1.7M
- Likes687
Office of Uddhav Thackeray retweeted
द्वेष, स्वार्थ, कपटी राजकारणाच्या या काळात नीतिमत्ता जपणारे महाराष्ट्राचे संवेदनशील आणि सुसंस्कृत नेतृत्व, शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
त्यांना उत्तमोत्तम आरोग्य आणि दीर्घ आयु लाभो, ही आजच्या वाढदिवस दिनी सदिच्छा !
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray retweeted
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा...!
#UddhavThackeray
@uddhavthackeray
Office of Uddhav Thackeray retweeted
Birthday greetings to @ShivSenaUBT_ President, Thiru. Uddhav Thackeray.
Your bold resistance to #HindiImposition and your firm stand to uphold Maharashtra’s identity have united the Marathi people in standing up for their language.
Wishing you strength as you continue to defend federalism and linguistic dignity.
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray retweeted
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
Office of Uddhav Thackeray retweeted
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!
#UddhavThackeray
@uddhavthackeray @AUThackeray
Office of Uddhav Thackeray retweeted
राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणांस आनंदी व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray retweeted
महाविकास आघाडीचे खंबीर नेतृत्व, महाराष्ट्राचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री, आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आई अंबाबाई आपल्याला सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो हीच मनोकामना!
@OfficeofUT @ShivSenaUBT_
Office of Uddhav Thackeray retweeted
महाराष्ट्राच्या अस्मितेशी नाळ जुळवून काम करणारे एक संवेदनशील आणि दूरदृष्टीचे नेते, @ShivSenaUBT_ पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!
@uddhavthackeray
Office of Uddhav Thackeray retweeted
काळ कसोटीचा असला,तरी वारसा संघर्षाचा आहे. परिस्थिती गंभीर असली,तरी नेतृत्व खंबीर आहे.आक्रमक बाळासाहेबांचे संयमी वारसदार माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धव ठाकरे @uddhavthackeray यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
@OfficeofUT
@AUThackeray
Office of Uddhav Thackeray retweeted
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
@uddhavthackeray
Office of Uddhav Thackeray retweeted
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!
Office of Uddhav Thackeray retweeted
हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढं घेऊन जाणारे शिवसेना(UBT) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्याला उत्तम आरोग्य व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#उद्धव_ठाकरे
#HBD
#महाराष्ट्र
@OfficeofUT
@ShivsenaUBTComm
Office of Uddhav Thackeray retweeted
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना @ShivSenaUBT_ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
त्यांना निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
@OfficeofUT
#UddhavThackeray #Maharashtra
Office of Uddhav Thackeray retweeted
महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी लढणारे झुंझार नेते, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे @OfficeofUT , आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !
Office of Uddhav Thackeray retweeted
राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री उध्दव ठाकरे जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभो, ही मनोकामना.
.
.
#UddhavThackeray #happybirthday
.
.
@uddhavthackeray @AUThackeray @ShivSenaUBT
Office of Uddhav Thackeray retweeted
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो.
@OfficeofUT @ShivsenaUBTComm
#Kolhapur
Office of Uddhav Thackeray retweeted
शिवसेना अध्यक्ष और INDIA गठबंधन के साथी उद्धव ठाकरे जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं और बधाई।
आप स्वस्थ रहें, दीर्घायु हों, और महाराष्ट्र के लोगों के हितों और अधिकारों की लड़ाई हम साथ-साथ लड़ेंगे।
Office of Uddhav Thackeray retweeted
श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐 आपणांस निरोगी व दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray retweeted
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे @uddhavthackeray जी, आज आपला जन्मदिवस. त्यानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन!



































