AapMilindovhal (@Milindovhal1) header
AapMilindovhal (@Milindovhal1) profile picture

आम आदमी पार्टी पुणे शहर 9822112008

Pune, India
Joined July 2020
Photo by AapMilindovhal (@Milindovhal1)Photo by AapMilindovhal (@Milindovhal1)Photo by AapMilindovhal (@Milindovhal1)Photo by AapMilindovhal (@Milindovhal1)Photo by AapMilindovhal (@Milindovhal1)Photo by AapMilindovhal (@Milindovhal1)Photo by AapMilindovhal (@Milindovhal1)Photo by AapMilindovhal (@Milindovhal1)Photo by AapMilindovhal (@Milindovhal1)Photo by AapMilindovhal (@Milindovhal1)
Best wishes to all candidates for Punjab 🎉🎉
The Aam Aadmi Party hereby announces the following candidates for the Punjab Legislative Assembly Elections, 2027.
8
पुणे येरवडा येथील दुर्दैवी वर्षीय
1
8
67
6,427
AapMilindovhal retweeted
सब्जी वालों को और दूध वालों को रोक रही थी दिल्ली पुलिस, घोसी सांसद @RajeevRai जी अपने आवास से पहुंचे , और ठीक से समझा दिए 🔥
32
1,524
14
6,808
392,630
सरते शेवटी प्रत्येकाला आपापल्या मुक्कामाला जावच लागतंय. भुत्याचं घर म्हणजे पाणवठा हे. भुत्या कायमचा गेला. भावपूर्ण श्रद्धांजली नाना 💔💐*
15
AapMilindovhal retweeted
आज पुणे में मराठी भाषा में “केजरीवाल मॉडल” पुस्तक के सफल लोकार्पण पर @Jasmine441 जी को बहुत-बहुत बधाई। यह पुस्तक महाराष्ट्र के पाठकों तक जनहित की नीतियों और शासन के अनुभवों को पहुँचाने का महत्वपूर्ण माध्यम बनेगी। आपके उज्ज्वल भविष्य एवं पुस्तक की सफलता के लिए शुभकामनाएँ। @AAPMaharashtra @AAPMumbai @AamAadmiParty
1
15
2
27
1,573
बैलपोळा; कृषिपरंपरेचा वारसा जपणारा आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण! सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा! #बैलपोळा #पोळा #BailPola #Pola #Maharashtra
41
AapMilindovhal retweeted
जेपी नड्डा सांगत आहेत की २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी भाजपची कार्यालये बांधण्याचा संकल्प घेतला होता. त्यापैकी २९० कार्यालये पूर्ण झाली आहेत, १०५ बांधकामाधीन आहेत आणि १२३ साठी जमीन घेतली आहे. सर्व कार्यालये सुसज्ज असून हॉटेल्ससारख्या सुविधांना मात देत आहेत. गेल्या १२ वर्षांत देशात ९४००० सरकारी शाळा बंद पडल्या आहेत मात्र प्रत्येक जिल्ह्यात भाजपची प्रशस्त, सुसज्ज कार्यालये थाटली आहेत. जय हो!🙏 xitter.cf/Queen510619151/status/… – at Pune, India
10
90
8
350
15,182
AapMilindovhal retweeted
महाराष्ट्रात शाळांची अवस्था खराब आहे; आप ने दिल्ली-पंजाबमध्ये ग्रामीण शिक्षण उंचावलं आहे. #maharashtraaap @AAPMaharashtra @ArvindKejriwal @SanjayAzadSln @prakashjarwal
2
3
63
Do you remember when you joined X? I do! #MyXAnniversary
1
9
पुणे शहरातील आप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील नवनवीन संधींची माहिती मिळावी आणि त्यांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र शासनाचे माजी विभागीय अधिकारी श्री. सुरेश उपाम यांनी उपस्थितांना मौल्यवान मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य करणारे श्री. धनंजय बेनकर यांचे मनःपूर्वक आभार. तसेच आयोजनात सहकार्य करणारे सचिव श्री. शंकर थोरात, महासचिव श्री. सुभाष करांडे आणि श्री. सतीश यादव यांचेही मनःपूर्वक आभार. @AAPMaharashtra @ArvindKejriwal @aapforpmc @AAPPune
1
3
58
माजी पंतप्रधान, भारताच्या माहिती तंत्रज्ञान युगाचे जनक, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन! #RajivGandhi
2
14
संपूर्ण गुजरात टीमचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. भाजपच्या अत्याचारांना न जुमानता तुम्ही ज्या धैर्याने लढा देत आहात, ते कौतुकास्पद आहे. गुजरातच्या जनतेचा @AamAadmiParty वरचा विश्वास झपाट्याने वाढत आहे @AAPMaharashtra @AywPune @AAPPune @aapforpmc @sudarshanaap @MukundKirdat
गुजरात की जनता का आभार पिछले एक महीने में 170 से अधिक FIR दर्ज होने और हमारे कार्यकर्ताओं को गिरफ्तार कर जेल में डाले जाने के बावजूद भी जनता ने हमें भरपूर समर्थन दिया। आम आदमी पार्टी ने अपनी सीटों में लगभग 10 गुना से अधिक वृद्धि की है। पिछली बार हमने 69 सीटें जीती थीं, और अभी के अनुसार लगभग 650 सीटें हम जीत रहे हैं। नर्मदा जिला पंचायत में आम आदमी पार्टी को बहुमत प्राप्त हुआ। गुजरात के 34 जिलों में से हमने 1 जिला पंचायत जीती, जबकि कांग्रेस को एक भी नहीं मिली। हमने 10 से अधिक तालुका पंचायतों में जीत हासिल की है। डेडियापाड़ा विधानसभा की सभी 11 जिला पंचायत सीटों पर आम आदमी पार्टी ने जीत दर्ज की, जबकि बीजेपी शून्य पर रही। हम गुजरात की जनता का दिल से आभार व्यक्त करते हैं और इसी विश्वास व समर्थन के साथ आगे भी एक मजबूत विपक्ष के रूप में अपनी जिम्मेदारी निभाते रहेंगे।
2
31
Gen-Z आज सुट्टी आहे. स्टेटस लावायचा दिवस. DP बदलायची संधी. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. फोटो. पुष्पहार. भाषण. आणि मग… Netflix. आपण “जय भीम” म्हणतो . छान. पण भीमाचे अत्युंग साहित्य वाचतो का? ते 22व्या वर्षी Columbia University मध्ये. 25व्या वर्षी संशोधन. 27व्या वर्षी प्राध्यापक. 29व्या वर्षी वृत्तपत्र. आपण ? 22व्या वर्षी… reels. 25व्या वर्षी… confusion. 27व्या वर्षी… “settle होतोय”. प्रगती? नक्की. देशात समस्या नाहीत. सगळं ठीक. बेरोजगारी? “Skill issue”. असमानता? “Mindset problem”. लोकशाही? “Election झालं ना!” खाजगीपणा? “Nothing to hide”. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले— “शिका. संघटित व्हा. संघर्ष करा.” आपण काय केलं? शिका → Google search. संघटित व्हा → WhatsApp group. संघर्ष करा → Twitter rant. क्रांती पूर्ण. महामानव जातिव्यवस्थेवर संशोधन करतात. कायद्याचं शिक्षण घेतात . संविधान घडवतात. आपण comment section मध्ये भांडतो . meme बनवता. आणि स्वतःला “जागृत ” समजतो. छान चाललंय. त्यांनी विचारले —“Why inequality?” आपण विचारतो —“Which filter looks better?” ते लिहितात — Annihilation of Caste Castes in India: Their Mechanism, Genesis and Development Who Were the Shudras? The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution States and Minorities Pakistan or the Partition of India The Buddha and His Dhamma Riddles in Hinduism Philosophy of Hinduism The Rise and Fall of Hindu Women Waiting for a Visa तुम्ही लिहिता— “Feeling cute. Might delete later.” प्रश्न असा नाही की तुम्हाला माहिती नाही. प्रश्न असा आहे की तुम्हाला फरक पडत नाही. देश बदलतोय. तंत्रज्ञान वेगात. समाज ताणात. राजकारण तापात. तुम्ही? notification मध्ये. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकं वाचली. पुस्तकं लिहिली प्रश्न विचारले. व्यवस्थेला आव्हान दिली. तुम्ही forward वाचता. प्रश्न टाळता. व्यवस्थेला like करता. जयंती साजरी करणे सोपं आहे. विचार जगवणे कठीण. फोटो लावणे सोपं. विचार स्वीकारणे कठीण. घोषणा देणे सोपं. संघर्ष करणे कठीण. Gen Z, थोडं थांबा. स्क्रोल थांबवा. डोळे वर करा. देश बघा. जग बघा. स्वतःला बघा. तुम्ही इतिहासातील सर्वात connected पिढी. पण सर्वात disconnected मन. सगळं माहिती. काहीही समजत नाही. जर खरंच आदर असेल— DP लावाच. पण पुस्तक उघडा. पोस्ट करा, पण कृतिशीलसुद्धा व्हा . प्रश्न विचारा. “जय भीम” म्हणा. पण “भीम” जास्त जगा. कारण महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांना केवळ followers नको होते. त्यांना विचार करणारे लोक हवे होते. कृती करणारे followers हवे होते. आपण तयार आहोत का? महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन -महेश झगडे
18
138
6
593
14,541
मानवमुक्ती दिवस १४ एप्रिल 🙏🙏महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन 🙏 #ramjibhimraoambedkar #डॉबाबासाहेबआंबेडकर #आंबेडकरजयंती
1
9
निवडणूक आयोगाच्या अधिकृत पत्रावर भाजपचा स्टॅम्प आधी भाजपा आणि निवडणूक आयोग एकच आहे असं फक्त वाटायचं… आता मात्र ते ठामपणे जाणवायला लागलं आहे. ही फक्त एक साधी चूक म्हणायची का?की यामागे व्यवस्थेची खरी अवस्था दिसतेय?लोकशाहीचा कणा असलेल्या संस्थेवर असा संशय येणं हीच मोठी शोकांतिकाआहे
7
सत्यमेव जयते 🙏 भाजपच्या हुकूमशाही आणि खोट्या राजकारणाला ना घाबरलो, ना झुकलो; सत्य आणि धैर्याच्या बळावर लढलो आणि शेवटी विजयी झालो 🔥 #KattarImaandarKejriwal
1
11
बेसुमार बांधकामामुळे प्रदूषणाचा विळखा
3
21
99
2,476
ऐतिहासिक योगायोग 🙏🙏 #jaybhim #jayjyoti #mataramai #matasavitribaifule
8
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. स्वाभिमान, धैर्य आणि न्याय यांचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे सदैव प्रेरणास्थान राहतील. जय शिवराय! 🚩 #छत्रपतीशिवाजीमहाराज @MaharajShivaji @AAPMaharashtra @AamAadmiParty @aapforpmc @AAPPune
2
24
AAP सरकार vs BJP सरकार : आरोग्य धोरणात जमीन-अस्मानाचा फरक! 👉 AAP सरकार (पंजाब): पंजाबमधील प्रत्येक नागरिकाला सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सुविधा देतेय! 👉 BJP सरकार (महाराष्ट्र): महाराष्ट्रातील नागरिकांना शासकीय रुग्णालयातसुद्धा पुन्हा शुल्क आकारले जाणार, मोफत उपचार बंद! जनतेला मोफत आरोग्य सेवा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे पण लोकांकडून आरोग्या सुविधांतून ही वसूल करणे हेच BJP चे धोरण आहे का? महाराष्ट्रातील जनतेने हा प्रश्न सरकारला विचारायलाच हवा! #AAPvsBJP #FreeHealthcare #PunjabModel #Maharashtra #जनतेचा_हक्क
12
19
127