आप युवा आघाडी पुणे शहर (@AywPune) header
आप युवा आघाडी पुणे शहर (@AywPune) profile picture

Official Twitter Handle of AAP Youth Wing, Pune City

Pune, India
Joined July 2020
Photo by आप युवा आघाडी पुणे शहर (@AywPune)Photo by आप युवा आघाडी पुणे शहर (@AywPune)Photo by आप युवा आघाडी पुणे शहर (@AywPune)Photo by आप युवा आघाडी पुणे शहर (@AywPune)Photo by आप युवा आघाडी पुणे शहर (@AywPune)Photo by आप युवा आघाडी पुणे शहर (@AywPune)Photo by आप युवा आघाडी पुणे शहर (@AywPune)Photo by आप युवा आघाडी पुणे शहर (@AywPune)Photo by आप युवा आघाडी पुणे शहर (@AywPune)Photo by आप युवा आघाडी पुणे शहर (@AywPune)
जर तुम्ही @AamAadmiParty चे सक्रिय #समर्थक / #कार्यकर्ते असाल तर #Reply द्या आणि #Retweet करा, आम्ही तुम्हाला #Follow / #FollowBack करू. आज आणखी काही #Aapians सामील व्हा. #LetsFollowAAPians @ArvindKejriwa @SanjayAzadSln @Deepaksinglaa @Gopal_Italia @AAPMaharashtra
6
27
1
47
3,604
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
SHARE MAX Hanuman Bhakt @ArvindKejriwal reciting #HanumanChalisa #HanumanJayanti
5
7
191
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
A Patriot must always be ready to defend his country against his government 🇮🇳
8,309
21,451
1,990
125,638
5,812,721
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
आप नेते खा. संजय सिंह यांचा जामीन मंजूर झाल्याच्या निमित्ताने आप अकोला टीम कडून साखर वाटून तसेच फटाके फोडून आनंद व्यक्त केला. #सत्यमेव_जयते
1
25
1
66
684
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
Why is Dictatorship soo much better than Democracy...!? Do watch.
3
5
124
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
देशात चालू असलेल्या हुकूमशाहीला विरोध म्हणून आप पुणे शहर तर्फे हुकूमशाहीचा पूर्णाकृती पुतळ्याचे दहन करण्यात आले. #लोकशाही_वाचवा #संविधान_वाचवा #AAPPune
2
21
2
45
567
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
आहे डोक्यावर ईडी, सीबीआय चा हात, म्हणून हुकूमशहा करतो विरोधकांना आत... बुरा ना मानो होली है, धुळी वंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...!!
8
1
21
391
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
आम आदमी का केजरीवाल के लिए प्यार ❤️
4
10
205
विज्ञानाची धरू कास ... देशाचा करू विकास ..! राष्ट्रीय विज्ञान दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐 #NationalScienceDay2024
2
9
74
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
आप व काँग्रेसमध्ये इंडिया आघाडीत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची बातमी समोर येताच, भाजपने सीबीआय च्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी एक महा-षडयंत्र आखले आहे. @mukundkirdat #ModiThreatensKejriwalWithCBI #BJP
5
10
154
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
आप व काँग्रेसमध्ये इंडिया आघाडीत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची बातमी समोर येताच, भाजपने सीबीआय च्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी एक महा-षडयंत्र आखले आहे. #ModiThreatensKejriwalWithCBI
1
45
71
1,063
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
सर्वोच्च न्यायालयाचे खूप खूप आभार!
2
31
2
72
1,474
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
आरटीई २५% राखीव जागा कायद्यात बदल करून शासनाने सामाजिक दरी वाढवण्याचे काम केले आहे. सरकारी शाळांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यानेच पालक आरटीईतून खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश देण्यास प्रयत्न करत होते. आता हा मार्गच शासनाने बंद केला आहे. @mieknathshinde
15
22
228
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
नेवासा जनसभेत प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांचे संपूर्ण भाषण!
2
43
2
92
2,628
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
देवेंद्रजी, इतके धडधडीत गैरप्रकार समोर येत असताना आपणास अजून कोणते पुरावे हवे आहेत? आपल्या सरकारकडून तरुणांचे होत असलेले शोषण आता तरी थांबवा. एक तर तुमचे सरकार राज्यात येऊ घातलेले उद्योग गुजरातला पाठवते, ज्या काही थोड्या सरकारी जागांमुळे इथल्या थोड्या फार तरुणांना रोजगार मिळू शकतो त्यात हे असे घोटाळे. राज्यातील तरुणां सोबत सुरू असलेला हा छळ आता थांबवा.
7
196
3
276
3,446
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
येरवडा भागात गढूळ पाण्याच्या समस्येने नागरिकांचे झाले हाल.. गढूळ पाण्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावं लागत आहे. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांसमवेत संपर्क साधून समस्या सोडण्यासाठी त्वरित सुरुवात झाली. @PMCPune @ManojShetty88
15
1
24
373
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
मायक्रोफायनान्स'ची बेकायदा वसुली ..! अशा फायनान्स कंपनीवर त्वरित कारवाई न केल्यास आम आदमी पक्षा तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. #Pune #MicroFinance
11
12
295
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळत असताना मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा विषय संपवायचा सोडून ते कोल्हापुरात अधिवेशन घेत आहेत. याचा जाब त्यांना विचारलाच पाहिजे - संदीप देसाई, प्रदेश संघटन सचिव आप
1
35
1
75
1,297
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
मोदीजी अन्नदाता शेतकऱ्यांचा इतका द्वेष का❓
41
4
65
1,323
आप युवा आघाडी पुणे शहर retweeted
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन....!!
21
1
43
813