Pinned Tweet
संपूर्ण देशातील शिक्षण व्यवस्थेचे राष्ट्रीयीकरण गावापासून ते शहरापर्यंत प्रत्येक मुलगा आणि मुलीला समान शिक्षण व्यवस्था आणि समान शैक्षणिक संधी.
ऍड मनिष दामोदरराव मोडक
राज्य संघटन मंत्री
आप महाराष्ट्र राज्य @msisodia @AamAadmiParty @ArvindKejriwal @prakashjarwal @AAPMaharashtra
3
241
नेता के काम और ढोंग जनता कब सम झे... ये कैसा विकास? देश का 55, लाख करोड बजेट है फिर भी गरीब के घर पे चाय पी जा रही है....@PMOIndia @AAPMaharashtra @ArvindKejriwal @prakashjarwal
आजच BBC हिंदीने सत्ताधारी नेते घरी येऊन गेल्यावर काय घडते हे दाखवले आहे. मोदी घरी आले. न मागता कर्ज माथी मारले. एजंट्सनी वसूलीचा तगादा लावला. आता असे वाटतेय की मोदी घरी आले नसते तर बरे झाले असते. ज्या घरी भेट दिली त्यांच्या या भावना आहेत. सध्या आपल्याकडेही असाच इव्हेंट सुरु आहे.
1
53
आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
ही दीपावली आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, आनंद आणि यशाचे नवे पर्व घेऊन येवो.
@AamAadmiParty @AAPMaharashtra @ArvindKejriwal @AapKaGopalRai @Gopal_Italia @SanjayAzadSln @msisodia @prakashjarwal
33
Immigration isn't a fundamental right. Unchecked migration is becoming a serious concern for Maharashtra, its residents, and those who wish to settle here legally. We need practical solutions before it's too late.
@AAPMaharashtra @ekikaranmarathi @CMOMaharashtra @ShivSenaUBT_
1
26
Manish Modak retweeted
42 घंटे की छापेमारी, फिर भी डर शून्य!
पंजाब की शेरनी अमनदीप: "मोदी लगा ले जितना ज़ोर, केजरीवाल जी के सिपाही नहीं डरते!" ✊🏻🔥
Manish Modak retweeted
सरकारनियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय झाल्यावर आता अध्यक्षपदाचा फॉर्म्युला कशासाठी? कोरम होऊ द्यायचा नाही आणि त्यासाठी नवनवे आचरट उपाय करायचे, याला लोकशाही म्हणत नाहीत! अध्यक्षपदाचा फॉर्म्युला दिला तर सहकार कायद्यातील बदल रद्द करणार आहात का?
#सहकार #लोकशाही #गोकुळ #महाराष्ट्र
🤖 Made with AI
एवढेच पैसे CM, PM, MP, MLA आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात टाका, आणि स्पष्ट सांगा—यापेक्षा काहीही मिळणार नाही. त्यानंतर त्यांचे मत विचारा...
अरे, काय करता हे? काहीतरी विचार करा!
@AAPMaharashtra @ArvindKejriwal @prakashjarwal @BJP4Maharashtra @CMOMaharashtra
माझ्या शेतात मका लावला होता. पिकावर २५ हजार रुपये खर्च झाले. पण दुष्काळामुळे विहिरीला पाणी नाही. काहीच उत्पन्न हाती लागले नाही. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी शासनाकडून ५ हजार रुपयांची मदत मिळाली. दिवाळी गोड केल्याबद्दल शासनाचे धन्यवाद! -शांतिलाल शेवाळे (रा. सायने बु., ता. मालेगाव, जि. नाशिक)
#दुष्काळ
#शेतकरी
#FarmerWelfare
33
रामायण ही केवळ पडद्यावर दाखवण्याची कथा नाही, तर जीवनात आचरणात आणण्याची शिकवण आहे. रामायणातून पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा त्यातील विचार, आदर्श आणि मर्यादा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे.
@AAPMaharashtra @ArvindKejriwal @prakashjarwal
Ramayana Movie: 'रामायण'ने इतिहास घडवला! बॉक्स ऑफिसवर दिवाळीचा धमाका, पहिल्या दिवसांचं कलेक्शन समोर
lokmat.com/filmy/bollywood/r… #EntertainmentNews #ramayana #bollywood #ranbirkapoor
14
Manish Modak retweeted
हे प्रकरण दाबलं असतं तर?
तुमच्या मुलांच्या स्वप्नांचं काय?
एका उमेदवारासाठी नियम वाकत असतील, तर वर्षानुवर्षं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं काय? पूजा खेडकर प्रकरणात माझा प्रश्न हाच होता. चर्चेपलीकडे जाऊन कागदपत्रं तपासण्यामागे उद्देश एकच होता: सामान्य माणसाचा हक्क सुरक्षित राहिला पाहिजे. तुम्ही अशावेळी गप्प बसाल का? कमेंटमध्ये सांगा आणि पुढील भागासाठी पेज फॉलो करा.
#PoojaKhedkar #UPSC #UPSCScam #StudentRights #PublicAccountability #LegalAwareness #VijayKumbhar
पूजा खेडकर प्रकरण, UPSC controversy, UPSC fraud case, student rights, competitive exam fairness, government accountability, public interest, document verification, सामान्य नागरिकांचे हक्क, Vijay Kumbhar
Manish Modak retweeted
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 'आप' संपूर्ण ताकदीने लढवणार: डॉ. नरेश खडके पाटील
बुलढाणा जिल्हा 'आम आदमी पार्टी' कार्यालयात जिल्हाध्यक्ष डॉ. नरेश खडके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय;
-प्रस्थापित पक्षांच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी कर्ज आणि महागाईच्या खाईत लोटला गेला असून, जनतेसाठी 'आप' हाच खरा सर्वसामान्यांचा पर्याय ठरेल.
-शाळा बचाव अभियान: ग्रामीण भागातील सरकारी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी विशेष मोहीम.
-फायनान्स, मायक्रो फायनान्स, पतसंस्था व बँकांच्या त्रासातून मुक्ततेसाठी तज्ज्ञ वकिलांमार्फत AAP कडून गावागावांत हेल्पलाइन सुरू केली जाणार.
-ग्रामीण भागातील निकृष्ट रेशन सुविधेविरोधात आवाज उठवला जाईल.
या बैठकीला प्रशांत मोरे, विष्णू दांडगे, अनंता शेळके, ॲड. दीपक मापारी, ॲड. स्नेहल तायडे, गजानन धांडे, ॲड. दिपाली टाक, प्रा. नरेंद्र सुरडकर यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
@AamAadmiParty
@anuragdhanda
@prakashjarwal
@ManishDModak
@kokas_sagar
#AamAadmiParty #AAPBuldhana
Manish Modak retweeted
This is a government school in Punjab. ❤️
Show me another party building schools like these, and I'll vote for them.
That's why I always vote for AAP. ✊
.
आज गोदावरी शांत होती, तिच्या लाटांत नेहमीचा नाद नव्हता जणू ती विचारत होती
"माझ्या काठावर इतका जल्लोष,
आणि माझ्या लेकरांच्या ओठांवर तहान का?"
सह्याद्रीने मान खाली घातली,
डोंगरांच्या छातीत घाव उमटले;
विकासाच्या नावाने
हिरवी स्वप्ने लिलावात निघाली.
ऍड मनिष मोडक
@AAPMaharashtra
38
कुणाचे पाप इतके होते की संध्याकाळ पर्यंत पवित्र नदीचे पाणी संपले पण पाप नहीं धुतले गेले...
@AAPMaharashtra
19
इन्का अंत नजदीक है, जो जनता के पैसेसे ऐश कर रहे है उन्हे डिग्री तक का पता नहीं वो देश युवा के पीछे पडे है
@SauravDassss keep it up, India is with you
@AAPMaharashtra @Gopal_Italia @ArvindKejriwal @BJP4India @narendramodi
What's happening here is a moment of collective shame.
Hounding someone just because you can't stand their work - to what extent are we going to tolerate all of this?
33
Manish Modak retweeted
AISA President Neha Bora delivered a sharp indictment of Chief Election Commissioner Gyanesh Kumar during the INDIA bloc's mock impeachment, asserting that his appointment breached Supreme Court guidelines and accusing the ECI of systematically erasing 13.3 crore voters through illegal modifications to Form 6 and software manipulations.
Video: PTI
Manish Modak retweeted
Kapil Sibal: This won’t end with Gyanesh Kumar. It begins with Gyanesh Kumar.
Former CEC Rajiv Kumar must also be held accountable for his role in putting the nation’s democracy in this mess.
ई-20 पेट्रोलमुळे नागरिकांच्या वाहनांचे होत असलेले नुकसान लक्षात घेऊन यवतमाळ आपच्या कार्यकर्त्यांनी आज शहरातील विविध ठिकाणी जनजागृती करत नागरिकांशी संवाद साधला.
@AAPMaharashtra @ArvindKejriwal @I_SandipDesai @prakashjarwal
देशाचे लाखो नागरिक, लाखो युवा तर नाराज आहेतच.. जेष्ठ विरोधी पक्षनेते यांनी सुद्धा इतकी कठोर भूमिका का घेतली, याचे भाजप ने आत्मचिंतन करावे
@AAPMaharashtra @BJP4Maharashtra
@ArvindKejriwal @prakashjarwal @narendramodi
36
रोजगारासाठी स्थलांतर मान्य; पण मतदानाचा अधिकार १९४७ पूर्वी ज्या देशाचे व राज्याचे नागरिकत्व होते, त्याच ठिकाणी मर्यादित असावा. अन्यथा भविष्यात सांस्कृतिक व सामाजिक समतोल बिघडण्याची शक्यता वाढू शकते.@AAPMaharashtra @NCPspeaks @ShivSenaUBT_ @mnsadhikrut @ekikaranmarathi
1
32
Manish Modak retweeted
चंदा दो!
धंधा लो!
भीमाशंकर कर्जत, टोरेंट कंपनी आणि भाजपला देणगी : टोरेंट पॉवर लिमिटेड ने 2019 ते 24 च्या दरम्यान 106 कोटीचे इलेक्टोरल बॉण्ड विकत घेतले होते व त्यातील 76 कोटी हे भारतीय जनता पक्षाला दिलेले आहेत. टोरंटो पॉवर आणि टोरेंट फार्मासिटिकल यांनी एकत्रितपणे 185 कोटी चे इलेक्टोरल bonds विकत घेतले त्यातील 137 कोटी भाजपला दिले गेले. त्यांचे अनेक सोलर प्रकल्प महाराष्ट्रात सुरू होत आहेत.
- मुकुंद किर्दत, @MukundKirdat
प्रदेश प्रवक्ते, आम आदमी पार्टी महाराष्ट्र
@ArvindKejriwal
@anuragdhanda
@prakashjarwal
@SanjayAzadSln
@AAP
मराठा आंदोलन दडपण्यासाठी 500 कोटी मंत्र्याच्या बंगल्यावर जेवणाचे बिल कोटी त मग शेतकऱ्यांना 5 हजार का? एकरी 25-30 हजार खर्च आहे किमान तो तरी द्यावा @AamAadmiParty @AAPMaharashtra @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ArvindKejriwal @Gopal_Italia @prakashjarwal
3
46



















