Sameer Meghe (@MegheSameer) header
Sameer Meghe (@MegheSameer) profile picture

Official account of MLA - Hingna Constituency, Maharashtra Legislative Assembly. #BJP4maharashtra

Nagpur, India
Joined August 2021
Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)
तिरुपती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अनंतनगर येथील नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिलो. यावेळी बँकेचे संस्थापक व मार्गदर्शक, माजी मंत्री स्व. दत्ताभाऊ मेघे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करून त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. तसेच बँकेच्या एटीएमचे उद्घाटनही केले. उपस्थितांशी संवाद साधताना, या नवीन शाखेमुळे परिसरातील नागरिकांना अधिक सुलभ आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध होतील, तसेच बँकेच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. बँकेच्या पदाधिकाऱ्यांना, संचालक मंडळाला आणि कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. १/३
1
8
21
1,482
माझ्यासमवेत यावेळी आमदार @MegheSameer जी, आमदार @VikasThakreINC जी, आमदार @mla_ntkuche जी, संभाजीनगरचे महापौर समीर राजुरकरजी, बँकेचे अध्यक्ष प्रेमजी ग्रोवर, उपाध्यक्ष रमेश बोरकुटे, संचालक बी. जे. बजाज, कमील अंसारी, अण्णाजी राऊत, २/३
1
3
5
219
माझ्यासमवेत यावेळी आ. श्री. @MegheSameer जी, आ. डॉ. @rajeev_potdar जी, वाडी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री. नरेश चरडे जी, उपाध्यक्ष कल्पनाताई सगदेव जी, भाजप नागपूर जिल्हा महामंत्री श्री. आदर्श पटले जी, श्री. पुरुषोत्तम रागीट जी, श्री. आनंदबाबू कदम जी, श्री. केशव बोन्द्रे जी, श्री. सुरेंद्र मोरे जी, श्री. संतोष नरवाडे जी, श्री. दीपक दुधाने जी यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. २/२ @BJP4India @PMOIndia @BJP4Maharashtra @CMOMaharashtra #BJP #Maharashtra #Nagpur #NagpurGraduateConstituency #ChandrashekharBawankule
5
9
168
संविधान हातात घेऊन संविधानाला नाकारण्याचे आणि संविधानाने निर्माण केलेल्या संस्था संपवण्याचे काम काँग्रेसकडून सुरू आहे. संविधान हाथ में लेकर संविधान को नकारने एवं संविधान द्वारा निर्मित संस्थाओं को खत्म करने का काम कांग्रेस की ओर से किया जा रहा है। (मुंबई | 6-10-2026) #Maharashtra #Mumbai
379
428
479
7,212
🕑 1.54pm | 6-10-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai xitter.cf/i/broadcasts/1lJQRWmzk…
494
531
726
23,248
चुनाव आयोग के खिलाफ कांग्रेस के चल रहे आंदोलन के संदर्भ में मीडिया से संवाद। ( मुंबई । 6-10-2026) #Maharashtra #Mumbai
284
472
6
1,438
83,359
तिरंगा म्हणजे राष्ट्रप्रेमाची भावना, एकतेची शक्ती आणि भारताचा गौरव… 🇮🇳 या तिरंग्याचा मान सदैव उंच ठेवत, विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राला नेहमी अग्रस्थानी ठेवणे, हाच आमचा संकल्प! #TirangaRally #Mumbai #HarGharTiranga
476
718
1
1,276
32,612
भारत माता की जय! ‘हर घर तिरंगा अभियान’च्या तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा उत्साह आणि देशप्रेमाचा जयघोष… 🇮🇳 #TirangaRally #Mumbai #HarGharTiranga
472
690
1,201
31,737
Sameer Meghe retweeted
📍जामठा, नागपूर स्व. दत्ताभाऊ मेघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत उपस्थित राहून दत्ताभाऊंना अभिवादन केले व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दातृत्व अंगी असलेला दत्ताभाऊंसारखा निर्मळ मनाचा नेता पुन्हा होणे नाही. विदर्भात शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. गोरगरिबांसाठी आपले सबंध आयुष्य खर्ची घातलेल्या दत्ताभाऊंचे राजकीय, सामाजिक आणि व्यक्तिगत जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
4
30
248
9,666
Sameer Meghe retweeted
📍𝑵𝒂𝒈𝒑𝒖𝒓 | Addressing the condolence meeting of Late Dattaji Meghe ji xitter.cf/i/broadcasts/1oJMvRmNA…
9
44
166
7,690
Sameer Meghe retweeted
📍नागपूर स्व. दत्ताभाऊ मेघे यांची सर्वपक्षीय शोकसभा.
10
39
1
286
13,564
स्व. दत्ताभाऊ मेघे यांनी सर्व पक्षाच्या लोकांशी आपली मैत्री जपली. स्व. दत्ताभाऊ मेघे इन्होंने सभी दलों के लोगों के साथ अपनी मित्रता बनाए रखी। (स्व. दत्ता मेघे यांची श्रद्धांजली सभा | नागपूर | 4-4-2026) #Maharashtra #Nagpur #DattabhauMeghe
112
514
506
4,334
स्थानिक नेतेमंडळी आणि कुटुंबीयांशी चर्चा करून वर्धा आणि नागपूर या दोन्ही ठिकाणी स्व. दत्ताभाऊ मेघे यांची स्मारके उभारली जातील. स्थानीय जनप्रतिनिधियों और परिजनों से चर्चा कर वर्धा और नागपुर दोनों स्थानों पर स्व. दत्ताभाऊ मेघे के स्मारक स्थापित किए जाएंगे। (स्व. दत्ता मेघे यांची श्रद्धांजली सभा | नागपूर | 4-4-2026) #Maharashtra #Nagpur #DattabhauMeghe
130
498
2
505
4,683
Tribute to Late Dattabhau Meghe: A Life Dedicated to Public Service Attended the condolence meeting held in memory of a veteran leader and former Minister, Late Dattabhau Meghe, along with Hon Union Minister Nitin Gadkari ji. His passing is a profound loss, and the reflections shared today spoke of a leader who earned deep respect through consistent action and selfless service. Across Vidarbha, he nurtured and mentored generations of leaders, leaving behind a legacy that continues to guide public life. His contributions to education were visionary, expanding access through a strong network of institutions across the region. Honouring his enduring service, on consulting with his family, 2 memorials will be established in Wardha and Nagpur as a lasting tribute to a life devoted to public service. His family continues to carry forward his legacy with the same unwavering commitment and values. MoS Dr. Pankaj Bhoyar, Nagpur Mayor Neetatai Thakre, MLA Sameer Meghe, and other dignitaries were present. @nitin_gadkari @DRPANKAJBHOYAR @MegheSameer #Maharashtra #Nagpur
🔸CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari at the condolence meeting held in memory of veteran leader and Former Minister Late Datta Meghe. MoS Dr. Pankaj Bhoyar, Nagpur Mayor Neeta Thakre, MLA Sameer Meghe and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्व. दत्ता मेघे यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये उपस्थिती. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, आमदार समीर मेघे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी वरिष्ठ नेता एवं पूर्व मंत्री स्व. दत्ता मेघे इनकी श्रद्धांजलि सभा में उपस्थिति। इस मौके पर राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर, नागपुर की महापौर नीता ठाकरे, विधायक समीर मेघे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕚 11.10am | 4-4-2026📍Nagpur | स. ११.१० वा. | ४-४-२०२६📍नागपूर. @Dev_Fadnavis @nitin_gadkari @DRPANKAJBHOYAR @MegheSameer #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
191
539
578
5,637
लोकनेते माजी मंत्री स्व. दत्ता मेघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्व. दत्ता मेघे यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्व. दत्ता मेघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्व. दत्ता मेघे हे अत्यंत गरिबीतून पुढे येऊन स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहिलेले नेतृत्व होते. शिक्षण घेत असताना वर्तमानपत्रे टाकण्याचे काम करत त्यांनी स्वतःचा मार्ग तयार केला. युवा नेते म्हणून विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी आपली ठळक ओळख निर्माण केली आणि त्यातून त्यांचा व्यापक राजकीय प्रवास सुरू झाला. आमदार, खासदार, मंत्री अशा विविध पदांवर ते राहिले असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. स्व. दत्ता मेघे यांच्या कार्याचा अनेकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला असून त्यांच्या स्पर्शाने अनेकांचे आयुष्य बदलले, शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी शिक्षणाकडे सेवाभावाने पाहिले. आरोग्य, शिक्षण आणि सहकार या क्षेत्रांमध्ये गुणवत्तापूर्ण विस्तार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. स्व. दत्ता मेघे यांच्या कार्याला साजेसे स्मारक वर्धा आणि नागपूर येथे उभारण्याबाबत सर्व नेतेमंडळी आणि मेघे कुटुंबाशी चर्चा करून लवकर निर्णय घेतला जाईल. हे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, आमदार समीर मेघे व इतर मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @nitin_gadkari @DRPANKAJBHOYAR @MegheSameer #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
5
257
286
4,712
केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 #BudgetForViksitBharat
121
57
101
2,621
केंद्रीय अर्थसंकल्प २०२४- २५ #BudgetForViksitBharat
6
34
63
2,454
Sameer Meghe retweeted
A momentous day for Bharat... Congratulations to PM Shri @narendramodi Ji on taking the oath as Prime Minister of India for the third consecutive term. The nation embarks on the next phase of its journey towards its goal of building a 'Viksit Bharat' while bolstering its potential with the vision of an 'Atma Nirbhar Bharat.' The NDA government will continue to stand firm in its commitment to uplifting the poor and farmers while empowering the youth and women.
271
2,106
26
16,052
303,766
Sameer Meghe retweeted
LIVE: National Democratic Alliance Parliamentary Party Meeting at Central Hall, Old Parliament Building. xitter.cf/i/broadcasts/1lPJqbmoR…
203
1,795
60
6,071
1,047,236
देश की जनता ने आठ महीने पहले ही मोदी जी को प्रधानमंत्री बनाने का मन बना लिया था। उनका काम देश ने देख लिया है। 'मोदी ही मुद्दा है'। भाजपा 370 पार करने जा रही है और एनडीए 400 से अधिक जाएगी। हमें अच्छी बढ़त बंगाल और उड़ीसा में मिल रही है। आंध्रप्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, तमिलनाडु, केरल सभी जगह हमारा परफॉर्मेंस अच्छा है। पढ़ें, चौथे चरण के चुनाव के बाद समाचार पत्र @JagranNews के साथ मेरा यह साक्षात्कार। मैंने कई मुद्दों पर बातचीत की है।
652
4,637
177
5,380
43,973