Sameer Meghe (@MegheSameer) header
Sameer Meghe (@MegheSameer) profile picture

Official account of MLA - Hingna Constituency, Maharashtra Legislative Assembly. #BJP4maharashtra

Nagpur, India
Joined August 2021
Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)Photo by Sameer Meghe (@MegheSameer)
सावंगी (देवळी) व गुमगांव सर्वजनिक शारदा माता उत्सव मंडळातील देवीचे दर्शन #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
30
रामटेक | स्मारक अनावरण व लोकार्पण सोहळा लोकनेते व आदरणीय बाबा स्व. श्री. दत्ताजी मेघे यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव करणारा भव्य सोहळा रामटेक येथे संपन्न झाला. #SameerMeghe #BJP4Maharashtra
2
3
53
तिरुपती को ऑपरेटिव्ह बँकेच्या अनंतनगर नागपूर येथील शाखेचे स्थानांतरणचा कार्यक्रम नवीन आधुनिक परिसरात आज महसूलमंत्री व पालकमंत्री मा चंद्रशेखर जी बावनकुळे यांच्या हस्ते पार पडला. #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
3
62
नगर युवक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमचे आधारस्तंभ स्वर्गीय आदरणीय दत्ताजी मेघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त अत्रे ले-आऊट येथील संस्थेच्या मुख्य कार्यालय परिसरात त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले. #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
3
46
नगर युवक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमचे आधारस्तंभ स्वर्गीय आदरणीय दत्ताजी मेघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त अत्रे ले-आऊट येथील संस्थेच्या मुख्य कार्यालय परिसरात त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले.
1
1
3
52
याप्रसंगी मेघे परिवार तसेच संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आदरणीय साहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण केले. शिक्षण, समाजसेवा आणि जनकल्याणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या दत्ताजी मेघे साहेबांचे विचार व कार्य सदैव प्रेरणादायी राहतील.
18
तिरुपती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अनंतनगर येथील नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिलो. यावेळी बँकेचे संस्थापक व मार्गदर्शक, माजी मंत्री स्व. दत्ताभाऊ मेघे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करून त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. तसेच बँकेच्या एटीएमचे उद्घाटनही केले. उपस्थितांशी संवाद साधताना, या नवीन शाखेमुळे परिसरातील नागरिकांना अधिक सुलभ आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध होतील, तसेच बँकेच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. बँकेच्या पदाधिकाऱ्यांना, संचालक मंडळाला आणि कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. १/३
1
8
21
1,482
माझ्यासमवेत यावेळी आमदार @MegheSameer जी, आमदार @VikasThakreINC जी, आमदार @mla_ntkuche जी, संभाजीनगरचे महापौर समीर राजुरकरजी, बँकेचे अध्यक्ष प्रेमजी ग्रोवर, उपाध्यक्ष रमेश बोरकुटे, संचालक बी. जे. बजाज, कमील अंसारी, अण्णाजी राऊत, २/३
1
3
5
219
आदरणीय बाबा स्व. श्री दत्ताजी मेघे साहेब यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त विनम्र अभिवादन #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
3
41
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!! #SameerMeghe #HappyDiwali #BJP4Maharashtra
1
1
39
दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!! #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
3
36
भाजपचे ज्येष्ठ नेते, भारतरत्न मा. श्री. लालकृष्ण अडवाणीजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
3
54
ज्येष्ठ साहित्यिक, मराठी मनाचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
1
45
लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!! #Diwali2026 #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
1
42
"लोकतंत्र बचाओ अराजकता हटाओ" पदयात्रा #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
3
47
धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!! #Diwali2026 #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
1
32
रायपुर दुकान गाळे प्रकल्पा संदर्भात सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
1
56
वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!! #SameerMeghe #BJP4Maharashtra #vasubaras
1
1
3
49
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) बुधवार, दि. ०४ नोव्हेंबर , २०२६ #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
2
39
चला, एक आवाज बनूया, एक संकल्प करूया आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पुढे सरसावूया! आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या मोर्चात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. जय हिंद! जय महाराष्ट्र! #SameerMeghe #BJP4Maharashtra #loktantrabachao #arajaktahatao #Nagpur
1
3
73