Sameer Meghe (@MegheSameer) header
Sameer Meghe (@MegheSameer) profile picture

Official account of MLA - Hingna Constituency, Maharashtra Legislative Assembly. #BJP4maharashtra

Nagpur, India
Joined August 2021
सावंगी (देवळी) व गुमगांव सर्वजनिक शारदा माता उत्सव मंडळातील देवीचे दर्शन #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
30
रामटेक | स्मारक अनावरण व लोकार्पण सोहळा लोकनेते व आदरणीय बाबा स्व. श्री. दत्ताजी मेघे यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव करणारा भव्य सोहळा रामटेक येथे संपन्न झाला. #SameerMeghe #BJP4Maharashtra
2
3
53
तिरुपती को ऑपरेटिव्ह बँकेच्या अनंतनगर नागपूर येथील शाखेचे स्थानांतरणचा कार्यक्रम नवीन आधुनिक परिसरात आज महसूलमंत्री व पालकमंत्री मा चंद्रशेखर जी बावनकुळे यांच्या हस्ते पार पडला. #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
3
62
नगर युवक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमचे आधारस्तंभ स्वर्गीय आदरणीय दत्ताजी मेघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त अत्रे ले-आऊट येथील संस्थेच्या मुख्य कार्यालय परिसरात त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले. #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
3
46
याप्रसंगी मेघे परिवार तसेच संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आदरणीय साहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण केले. शिक्षण, समाजसेवा आणि जनकल्याणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या दत्ताजी मेघे साहेबांचे विचार व कार्य सदैव प्रेरणादायी राहतील.
18
नगर युवक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमचे आधारस्तंभ स्वर्गीय आदरणीय दत्ताजी मेघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त अत्रे ले-आऊट येथील संस्थेच्या मुख्य कार्यालय परिसरात त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले.
1
1
3
52
आदरणीय बाबा स्व. श्री दत्ताजी मेघे साहेब यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त विनम्र अभिवादन #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
3
41
भाऊबीजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!! #SameerMeghe #HappyDiwali #BJP4Maharashtra
1
1
39
दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!! #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
3
36
भाजपचे ज्येष्ठ नेते, भारतरत्न मा. श्री. लालकृष्ण अडवाणीजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! #SameerMeghe #BJP4Maharashtra
1
3
54