मराठी भाषा संवर्धन (@MarathiJaagar) header
मराठी भाषा संवर्धन (@MarathiJaagar) profile picture

मराठी भाषा महाराष्ट्राची सर्वात मोठी श्रीमंत ठेव तिचे संवर्धन हेच ध्येय जागर मराठी संस्कृतीचा, मराठी मुलांच्या रोजगाराचा आणि जागर राज्याच्या भवितव्याचा #जयहींद

Joined February 2017
Photo by मराठी भाषा संवर्धन (@MarathiJaagar)Photo by मराठी भाषा संवर्धन (@MarathiJaagar)Photo by मराठी भाषा संवर्धन (@MarathiJaagar)Photo by मराठी भाषा संवर्धन (@MarathiJaagar)Photo by मराठी भाषा संवर्धन (@MarathiJaagar)Photo by मराठी भाषा संवर्धन (@MarathiJaagar)Photo by मराठी भाषा संवर्धन (@MarathiJaagar)Photo by मराठी भाषा संवर्धन (@MarathiJaagar)Photo by मराठी भाषा संवर्धन (@MarathiJaagar)Photo by मराठी भाषा संवर्धन (@MarathiJaagar)
मराठी मनोरंजन, साहित्य, इतिहास इतका गौरवशाली आहे पण हे लोक बॉलिवूडचे तळवे चाटण्यातच धन्यता मानतात एक दिवस सुत्रधाराला भक्ती बरवेंचा शिकवीन चांगलाच धडा करायला लावावे किंवा एपिसोड पु ल देशपांडे व सुनीता ताईंना समर्पित करा उठ सारखे अमराठी गोष्टींवर सादरीकरण कशासाठी @sonymarathitv – at Pune, India
2
2
3
249
तसेच माधुरीने मुंबई पुणे आणि इतर महाराष्ट्रातील वैशिष्ट्यांबद्दल बोलावे @chatGPT – at Pune, India
1
1
45
माधुरीने जरी मराठीत कमी काम केले असले तरी बकेट लिस्ट मधील गाणी कधीतरी लावावीत, मधूरींना अशी ही बनवा बनवी चे काही संवाद आठवायला लावावेत, त्यांचे मराठी चित्रपटांचे। काही आठवणीतील क्षण विचारावेत स्पर्धकांनाही मराठी विश्वातील प्रश्न विचारावेत तर तो मराठी करोडपती खऱ्या अर्थाने होईल – at Pune, India
1
2
62
मराठी भाषा संवर्धन retweeted
Replying to @ShivSenaUBT_
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर सोडलं आणि शहरांपासून दूरची काही मोठी मंदिरं सोडली तर महाराष्ट्रातील बऱ्याच मंदिरांमध्ये आता मराठी ब्राह्मण सापडत नाही. परप्रांतीय तथाकथित ब्राह्मण आलेत. बनिया लोकांनी बांधलेल्या मंदिरात तर ते गुजरात, उत्तरप्रदेशचेच ब्राह्मण घेऊन येतात. कर्मकांडी मराठी हिंदूंना त्यामुळे पूजा वगैरेमध्ये खूप गैरसोय होते कारण त्यांच्या अनेक गोष्टी या वेगळ्या असतात. अशाने महाराष्ट्रातील काही परंपरा लुप्त होत चालल्या आहेत. नवीन पिढीच्या मराठी ब्राह्मण तरुणांमध्ये तसं पूजा वगैरे करण्याची इतकी रुचीही दिसत नाही. तो वेगळा भाग आहे,असो. पण परिस्थिती अवघड आहे.
1
1
23
मार्केटिंग डोकं वापरत नाही की अजेंसी मंद आहे मराठी कलाकार, मराठी दैनिक, मराठी वाचकांचे मराठी शहर पुणे काय कर्मदरिद्री पणा सकाळ मध्ये हिंदी जाहिरात पहिल्याच पानावर? वर्तमानपत्रही पैसे मिळतात म्हणून मराठीलाच डावलतात @VikramTea @VikramTeas @RahulGadpale @khareviews @SakalMediaNews – at Pune, India
5
22
2
61
2,800
पुण्यातल्या 'Shahji's Paratha' वर मराठी भाषेचा जो अवमान सुरू आहे, तातडीने लक्ष घालावे ही विनंती! ​१. 'Poona' असं लिहिलंय, ते 'Pune' करायला हवं. २. देवनागरी आड हिंदी सक्ती "Dilli ki Shaan Poona ki Jaan" ती बदलून "दिल्लीची शान, पुण्याचा मान" अशी मराठीतच असली पाहिजे. – at Pune, India
5
28
107
2,113
३. यांचा संपूर्ण व्यवसाय फक्त पुण्यात असताना, मराठी भाषेच्या मुद्याकडे दुर्लक्ष करण अत्यंत संतापजनक आहे! जर आताच यावर कडक भूमिका घेतली नाही, तर उद्या आमचे पुणे देखील नागपूर किंवा मुंबईसारखी अवस्था अनुभवायला लागेल. @sainathbabar @mnsadhikrut
1
1
9
349
मराठीचे मारेकरी आपणच, अन्य कुणाला दोष देण्यात अर्थ नाही! @PBardapurkar तुम्ही अगदी सत्य लिहिले होत अक्षरनामा मध्ये. आपलेच दात आणि आपलेच ओठ. पुण्यासारख्या मराठीच्या सांस्कृतिक राजधानीत, गो. पु. देशपांडे यांच्यासारख्या महान मराठी साहित्यिकाचीकृती मूळ मराठीत सादर करण्याऐवजी – at Pune, India
1
1
1
167
पाय आपल्या खड्ड्यात का घालतोय आपण? या कलाकारांना व्यक्तिगत पातळीवर कटू टोमणा मारायचा नाहीये, पण एक प्रामाणिक आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे: – at Pune, India
1
1
24
आज पुण्याच्या मातीत हिंदीत प्रयोग करून उद्या हिंदी चित्रपटसृष्टी किंवा राष्ट्रीय रंगभूमी तुम्हाला थेट स्वीकारेल का? स्थानिक भाषेचा गळा दाबून मिळवलेली ही पाहुणचार इंडस्ट्री कधीच आपली मानत नाही. वेळ अजूनही गेलेली नाही, थोडं आत्मपरीक्षण करा! #मराठी – at Pune, India
11
Either your marketing team is illetrate or there is intentional attempt to disrespect Marathi Kokan & Vidarbha are parts of Maharashtra not UP DELHI OR BIHAR & its official language is Marathi not Hindi @airtelindia @mnsadhikrut @marathiekikaran #StopHindiImposition – at Pune, India
3
1
6
304
मुंबईत नोकरी देतायत पण मराठी भाषिक नकोयेत @manaseit @ekikaranmarathi @SandeepDadarMNS @RajThackeray @ThakareShalini @ShivsenaUBTComm @Shivsenaofc @anishgawande @mieknathshinde
3
6
211
CBSE/ICSE मध्ये शिकवून, Chhatrapati Shivaji Maharaj एका पानात ठेवतो… किल्ल्यांऐवजी resorts दाखवतो… आणि Riteish Deshmukh १० वर्ष अभ्यास करून जागतिक स्तरावर नेत आहे, तर त्यालाच प्रश्न? समस्या चित्रपटात नाही, विचारात आहे. @Riteishd @jiostudios @geneliad @SachinSKhedekar @mfc
Telling story of Chh. Shivaji Maharaj on a global scale in 3 languages after 10 years efforts isn’t commendable, what is? We send kids to CB/ICSE, skip forts for resorts & question authenticity. Support outsiders, pull down our own? Problem isn’t the film. Maybe it’s us.
3
213
पुण्यात, भाषा ही सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे, तिथे मराठी वर्तमानपत्रात Glenmark ची हिंदी जाहिरात पाहून आश्चर्य वाटले. मीडिया प्लॅनिंग म्हणजे फक्त जागा खरेदी करणे नाही, तर माध्यम व भाषेचा ताळमेळ साधणेही महत्त्वाचे असते. BBDO ही सुसंगती अपेक्षितच असते. @BBDOWorldwide @mnsreport9
A Hindi advertisement in a Marathi newspaper in Pune? Media planning 101: speak reader’s language. Unexpected from a brand like Glenmark and global agency network of BBDO. Regional language isn’t optional. It’s respect for the audience. @glenmarkpharma @BBDOWorldwide
2
178
मराठी भाषा संवर्धन retweeted
मराठी भाषा ही घरापुरती ठेवू नका. तिला लिहा, वाचा, बोला. रस्त्यावर, नाक्यावर, दुकानात, ऑफिसमध्ये, मुलांसोबत, मैदानात. आनंदात, दुःखात, स्फूर्ती-प्रेम हे मराठीतून व्यक्त होत राहावे याची काळजी घ्या. पुढच्या पिढीला तिची लाज वाटू देऊ नका. तिला जपा, जोपासा आणि मुख्य म्हणजे तिच्या मारेकऱ्यांपासून सावध रहा. मराठी भाषा गौरव दिवसाच्या शुभेच्छा. 🚩
3
62
238
3,149
आपल्याच राज्यात हाल सोसते #मराठी महाराष्ट्रातुन मराठी हद्दपार आपलीच लोक करू पाहत आहे. @CredaiPunemetro मराठी झाली लांबची आणि परकी भाषा झाली आपली विशेष म्हणजे ह्या संस्थेत समितीत मराठी भाषिक बहुसंख्येने निर्णयस्थानी आहे @CREDAIPune @ekikaranmarathi @mnsadhikrut @MeGajananKale
2
4
17
461
@anilshidore @saamTVnews आशा जाहिराती आपण स्वीकारू कशा शकतात लक्ष्यात असू ही स संस्कृतिक अतिक्रमण आहे आज भाषा बदलली उद्या लोकसत्ताचे दैनिक भास्कर व्हायला वेळ लागणार नाही वेळीच सावध होऊयात @lokmat @LoksattaLive @SakalMediaNews @marathimaati @Deccan69Marathi
1
3
5
339
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा🚩
मराठी मातीत व्यवहार आहे म्हणूनच अनेक मानांकित ब्रँड्स मराठीतून संवाद साधत आहे @Amul_Coop जय महाराष्ट्र #आम्हीमराठी
2
18
672