Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) header
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) profile picture

Maharashtra Desha (https://xitter.cf/t.co/qhE1YqU1Wz) is a prominent media group based in Maharashtra. "Maharashtra Desha" covers a wide range of news topics.

Maharashtra
Joined February 2020
जंतरमंतरवर आता आंदोलनांना बंदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय, निदर्शनांसाठी ३ नवी ठिकाणे निश्चित #NarendraModi #RahulGandhi #JantarMantar maharashtradesha.com/jantar-…
32
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर #mpsc #VivekBhimanwar #rohitpawar #vivekanandpatil @bhimanwar @RRPSpeaks
77
मराठा आंदोलनावरून गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल करण्यात आला आहे. "सदावर्तेंना माझ्यासमोर बसवा, कानाचे पडदे फाडेन" असा थेट इशारा देण्यात आला आहे. #MarathaReservation #GunaratnaSadavarte #ManojJarange #MaharashtraDesha
36
सत्तेचा माज? मंत्री अतुल सावे यांच्या भावाकडून गावकऱ्यांची अडवणूक. रस्ता बंद केल्याने शेती कशी करायची, असा उद्विग्न सवाल शेतकरी विचारत आहेत. #AtulSave #Farmers #ChhatrapatiSambhajinagar #MaharashtraDesha #MarathiNews
56
उदय सामंत - शंभूराज देसाई तुम्ही एकनाथ शिंदेंचे समर्थक झालात म्हणून स्वतःच्या जातीला विसरणार का? एकनाथ शिंदे तुमचा बाप आहे का? #ManojJarange #UdaySamant #EknathShinde #MarathaReservation
1
2
1
899
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात; ‘शहाणा हो, नाहीतर एका फटक्यात…’ #ManojJarange #UdaySamant #एकनाथशिंदे #मराठाआरक्षण #MaharashtraDesha
1
1
119
कुणाच्या ताटातलं घेऊ नये, हक्कावर गदा आली तर ओबीसीही शांत बसणार नाहीत- मंत्री गुलाबराव पाटील @GulabraoRPatil #GulabraoPatil #MarathaReservation #ManojJarange #OBCreservation
21
"तुमची पोरगी पळवली का मी?" ही एका शिक्षकाची भाषा असू शकते का? ZP शिक्षकाने भररस्त्यात ज्या अश्लील शिव्या दिल्या आहेत, त्या ऐकून संताप येईल. जे शिक्षक मुलांना चांगले संस्कार देतात, तेच जर अशा अश्लील शिव्या देत असतील, तर अशा शिक्षकांकडून मुले काय आदर्श घेणार? #ZPTeacher #Viral
39
काँग्रेसच्या 'छात्रों की गूंज' पोस्टरमध्ये मोठी गल्लत; छत्रपती संभाजीनगरला दाखवला चक्क 'शनिवारवाडा'! @INCMaharashtra @RahulGandhi
21
मराठा-कुणब्यांच्या नादाला लागायचं नाही, अन्यथा तुम्हाला कांड्यावर मोजण्याइतकं देखील ठेवणार नाही. - मनोज जरांगे पाटील #manojjarangepatil #MarathaReservation #maharashtra #MarathiNews
18
मराठमोळ्या पठ्ठ्याची सातासमुद्रापार मोठी झेप! तेजस पाटीलने नायजेरियात जिंकले राष्ट्रकुल रौप्यपदक बातमी - maharashtradesha.com/tejas-p… #TejasPatil #CommonwealthFencing #तेजसपाटील #राष्ट्रकुल @DGPMaharashtra @CSNCityPolice @CMOMaharashtra @mieknathshinde @INCHarshsapkal @iambadasdanve
22
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मध्यरात्री काळानं घाला घातला. मिसिंग लिंक बोगद्यात झालेल्या भीषण अपघातात वाकडचे युवा नेते तुषार भुमकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. #MaharashtraDesha #MumbaiPuneExpressway #TusharBhumkar #AccidentNews #PuneNews
230
राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना थेट सुनावले! चुकीची भाषा वापरणाऱ्या भाजपच्या ट्रोल्सना आधी समज द्या. जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश देणारे माफी कधी मागणार? जे पेराल तेच उगवेल! #RajThackeray #PMModi #MaharashtraDesha #Politics
32