फरार आरोपींविरोधात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई! ८५ आरोपींना अटक, तर ५ मृत आरोपींच्या प्रकरणांचा यशस्वी निपटारा.
#CSNPolice #गुन्हेगारीविरोधातकारवाई
43
बालदिनानिमित्त सर्व बालकांना हार्दिक शुभेच्छा! प्रत्येक बालकाचे बालपण आनंदी, सुरक्षित आणि स्वप्नांनी समृद्ध होवो.
#बालदिन #ChhatrapatiSambhajinagarRuralPolice
33
प्रकाशाचा सण दिवाळी आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो. सर्व नागरिकांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
#शुभदीपावली #छत्रपतीसंभाजीनगरग्रामीणपोलीस
5
92
दिवाळीचा आनंद साजरा करूया, सुरक्षिततेची काळजी घेऊन! प्रकाशाचा हा सण प्रत्येकासाठी आनंददायी आणि सुरक्षित ठरो. फटाके फोडताना खबरदारी घ्या, प्रदूषण टाळा आणि इतरांच्या आनंदाचाही आदर करा.
#SafeDiwali #CSNGraminPolice #HappyDiwali
🤖 Made with AI
49
दिवाळीच्या आनंदासोबतच आपल्या घराच्या सुरक्षिततेचीही काळजी घ्या. सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि आनंदी दिवाळी साजरी करा!
#सुरक्षितदिवाळी #छत्रपतीसंभाजीनगरग्रामीणपोलीस
35
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातर्फे एकता दौड – २०२६ चे आयोजन करण्यात आले.
30
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#राष्ट्रीयएकतादिन #SardarVallabhbhaiPatel
42
पोलीस अधीक्षक कार्यालयाची वार्षिक तपासणी संपन्न
मा. श्री. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे वार्षिक तपासणी पार पडली.
48
पोलीस तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर!
पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे उभारण्यात आलेल्या जिल्हा संगणक प्रशिक्षण केंद्राचे (DCTC) उद्घाटन मा. श्री. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
51
चंद्राच्या प्रकाशात उजळो प्रत्येकाचा संसार, वाहतुकीचे नियम पाळून साजरी करूया सुरक्षित आणि आनंदी कोजागिरी पौर्णिमा!
#कोजागिरीपौर्णिमा #रस्ता_सुरक्षा
54
कर्जाच्या आमिषाला बळी पडू नका! बनावट लोन ॲप्सपासून सावध राहा आणि आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा. सायबर फसवणूक झाल्यास 1930 वर संपर्क साधा.
#CyberSafety #ChhatrapatiSambhajinagarRuralPolice
41
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस जिल्हा क्रीडा स्पर्धा निरोप समारंभ उत्साहात संपन्न. सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
#जिल्हाक्रीडास्पर्धा #छत्रपतीसंभाजीनगरग्रामीणपोलीस
1
43


































