Vipesh Deore (@vipeshdeore) header
Vipesh Deore (@vipeshdeore) profile picture

Learner, ☁️ CloudFinOps #Financial Market, TechnoFunda Investing, Proud Indian

Pune
Joined May 2013
Photo by Vipesh Deore (@vipeshdeore)Photo by Vipesh Deore (@vipeshdeore)Photo by Vipesh Deore (@vipeshdeore)Photo by Vipesh Deore (@vipeshdeore)Photo by Vipesh Deore (@vipeshdeore)Photo by Vipesh Deore (@vipeshdeore)Photo by Vipesh Deore (@vipeshdeore)Photo by Vipesh Deore (@vipeshdeore)Photo by Vipesh Deore (@vipeshdeore)Photo by Vipesh Deore (@vipeshdeore)
सह्याद्री आणि विकास.. एकाच फ्रेम मध्ये! View from Duke's Nose/नागफणी Vc: Lonavala updates /FB #inframan #devabhau #missinglink #connectinglink
12
What a Match 😲 India U-19 handed Pakistan's U-19 team a humiliating defeat in a thrilling match to become Asian champions 🔥 Mohit Ulva was outstanding 🤩 #indvspaku19 #AsiaCupU19Final #INDu19vPAK
77
Vipesh Deore retweeted
वाकड येथील एसटी थांब्याचा दररोज शेकडो प्रवासी वापर करतात. मात्र, सध्या या थांब्याची दुरवस्था झाली आहे. प्रकाशव्यवस्था नसल्याने रात्री बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी महामंडळ आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने समन्वय साधून या थांब्याची तातडीने स्वच्छता करावी आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून द्यावी. वाकड येथे स्वतंत्र एसटी बस टर्मिनल उभारण्याचीही प्रवाशांची मागणी आहे. यामुळे प्रवाशांची सोय होईल आणि परिसरातील इतर बसस्थानकांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. संबंधित यंत्रणांनी या मागणीचा विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, ही विनंती. @PratapSarnaik @msrtcofficial @PCMCSarathi @pcmcindiagovin
29
65
525
62,627
रामवाडी ते येरवडा ...मेट्रो ने दळण घेऊन जात आहेत लोक! अजून किती प्रगती हवी मिट्रो! #पुणे_तिथे_काय_उणे
12
Replying to @msrtcofficial
@msrtcofficial @PratapSarnaik @SunetraA_Pawar @supriya_sule @FITEMaharashtra @Dev_Fadnavis वाकड येथील बस स्टॉप ची अवस्था ना लाईट ना बसायला खुर्ची रोज ३००+ MSRTC Buses थांबतात ..एक चांगले बस टर्मिनल करा जेणेकरून स्वारगेट आणि वाकडेवाडी ची गर्दी कमी होईल आणि सार्वजनिक वाहतुक सुरळीत
2
4
157
Requesting @CMOMaharashtra to make one of the best transit hub for @msrtcofficial and @PMPMLPune buses to get maximum use of public transport
17
दुष्काळावर मात करणारी जलक्रांती! शिरपूर पॅटर्न आहे तरी कसा? महाराष्ट्रातील प्रत्येक माणसांने नक्की हा वीडियो बघा आणि तुमच्या भागातील लोकप्रतिनिधी यांना नक्की शिरपूर पॅटर्न तुमच्या भागात कधी होणार हा प्रश्न जरूर विचारा @RahulAsks Great Work youtu.be/lBbcN-nc-jI?si=txcC… via @YouTube
22
मदत करणारी प्रत्येक व्यक्ती नेहमीच महान असते, मग ती व्यक्ती माणूस असो किंवा सिंह... अशाच धाडसी आणि मदतीचा हात पुढे करणाऱ्या जीवांमुळेच माणुसकी आजही जिवंत आहे! ❤ #saveanimals #savetiger
10
Puneri Metro Pink Line
42
भाजपचा एकच आमदार (विद्यमान आमदार) निरंजन डावखरे हे कोकण मतदारसंघातून आहेत..पदवीधर मतदार विचार करून मतदान करतात..@Dev_Fadnavis @BJP4India @BJP4Maharashtra @MegapolisResdnt @FITEMaharashtra
11
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते...! सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! #घटस्थापना #नवरात्रोत्सव
25
💡 Investing isn’t about timing the market; it’s about time in the market. Paid in full. In patience. #ViksitBharat #Nifty50 #LongTermInvesting #PatiencePays #MarketWisdom #FinancialJourney
1
79
श्रीमंत !! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🌹🚩
1
11
#GaneshVisarjan Beauty of #Mumbai #Maharashtrians 🌹🚩गणपती बाप्पा मोरया 🌹🚩पुढच्या वर्षी लवकर या 🌹🚩
43
Happy Birthday To India's MOST BELOVED Prime Minister Narendra Modi ji ❤️ #HappyBirthdayModiji
23
My PM My Pride My Modi ji ♥️🤩🤩🙏🙏 #Modiji Happy Birthday
22
Happy Birthday Modi Ji! 🪷 #HappyBdayPMModi
1
28
श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! श्री गणेशाच्या आशीर्वादाने राज्यातील बळीराजा, शेतकरी, कष्टकरी आणि सर्व नागरिकांच्या जीवनातील विघ्ने दूर होवोत,संपूर्ण महाराष्ट्र सुख, शांती व प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करो, हीच प्रार्थना. #GaneshChaturthi #GanpatiBappaMorya
1
284
#हिंजवडी IT Park Phase 3 मधील @midc_india च्या रस्त्यांची ही दयनीय अवस्था पहा! संपूर्ण रस्ता चिखल आणि धुळीने भरलेला आहे. पावसात चिखल, तर रस्ता कोरडा पडल्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य—यामुळे वाहनचालक, पादचारी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे.
2
1
1
50
ही परिस्थिती @geradevelopment, @MPLodha, @GodrejProp आणि @Kumarproperties यांच्या बांधकामासाठी ये-जा करणाऱ्या अवजड ट्रक्समुळे आणखी गंभीर झाली आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई का होत नाही?
1
39
नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून बिल्डर्सच्या हिताला आणि आर्थिक दबावाला प्राधान्य दिले जात आहे का? MIDC प्रशासनाने तातडीने रस्त्याची स्वच्छता, धुळीवर नियंत्रण, ट्रक्ससाठी योग्य व्यवस्था आणि कायमस्वरूपी रस्ता दुरुस्ती करावी. @ThePuneMirror @supriya_sule
29