गोष्ट पैशापाण्याची (@valuesofmoney) profile picture
Joined September 2022
गोष्ट पैशापाण्याची retweeted
नेटवर्कींग या प्रकारात माणूसकी, मैत्री, ओळख ही कमोडीटी ( विक्रीयोग्य माल) बनलाय. समाजमाध्यमं, चॅट जीपीटी, एआय आणि विविध प्रकारच्या कट्टरतेच्या काळात “माणसाचं माणूस म्हणून राहणं” ही आजची खरी ऑपॉर्चुनिटी आहे.
2
23
2
191
3,689
गोष्ट पैशापाण्याची retweeted
पाच वर्षांत कंपनी एवढी प्रचंड वाढली याच श्रेय जसं फाऊंडर्स, टेक्नोक्रॅट्स व इन्व्हेस्टर्सना जातं तेवढंच त्यांच्या आजूबाजूच्या इकोसिस्टमलाही जातं. आपल्याकडे आता तुलना वगैरे होईल, चर्चा झडतील. हजारो वर्षापुर्वी हे आपणच शोधलं होतं याचे पुरावेही मिळतील पण आज अशी “इकोसिस्टम” मिळेल?
Anthropic, an AI company known for Claude, listed at a valuation of $ 1.5 trillion. It did not exist till ~ 5 years ago. This is more than the combined market cap of the top 10 Indian companies. Are we undervalued, or do we need to catch up in the new world? Or both?
2
19
173
5,342
गोष्ट पैशापाण्याची retweeted
ज्यांच्याकडे गावाकडे शेतीयोग्य कमी जमीन असेल त्यांनी गाव सोडून जवळच्या मोठ्या शहरात यायला हवं. नवे स्किल्स शिकण्याची तयारी असेल, माणूस म्हणून इतरांना स्विकारण्याची तयारी व लवचिकता असेल तर शहरात स्वतःला व मुलाबाळांना शिक्षण, आरोग्यसुविधा, दळणवळण व रोजगार बराय.
36
2
434
8,973
गोष्ट पैशापाण्याची retweeted
पुस्तकाला Charging लागत नाही. Data pack लागत नाही. Password लागत नाही, आणि मधेच "Skip Ad" पण येत नाही. एक पुस्तक श्रीमंताच्या मुलालाही तेच सांगतं आणि गरीबाच्या मुलालाही तेच. मला ही खरीखुरी ‘समता’ वाटते. #LetsReadIndia📕📕📕
39
1
189
3,445
गोष्ट पैशापाण्याची retweeted
आपल्या इथली तरूणाई वाचन, पुस्तकं आणि त्यांचं सिलेक्शन याबाबत फार सजग आणि चोखंदळ झालीये याचा फार आनंद आहे. ज्या पद्धतीने या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला ते पाहता येत्या काळात अधिकाधिक पुस्तकांबद्दल आपण बोलूया, वाचूया आणि मिळून शिकूया. सर्वांचे आभार आणि मनापासून धन्यवाद 🙏🏻❣️
6
24
189
3,559
गोष्ट पैशापाण्याची retweeted
रसिक श्रोते... 😊❤️
1
1
41
1,550
गोष्ट पैशापाण्याची retweeted
पैसा आला की भौतिक गरीबी दूर होते पण त्यासोबत मानसिक गुलामगिरी मुळातून नाहीशी झाली तरच ती खरी श्रीमंती….. शाश्वत श्रीमंती.
4
50
517
7,841
गोष्ट पैशापाण्याची retweeted
Replying to @caricatured
recd the calender , wonderful begining for the year ahead ... full of laughter and smiles... showed to my niece and her friends..... they had not seen such cartoons ... they said we will read P L deshpande books now 👍👍👍👍
3
1
2
1,366
गोष्ट पैशापाण्याची retweeted
जगणं घडवणारं वाचन! वाचन माणसाला केवळ ज्ञान देत नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोनही देते. याच विषयावर गप्पा रंगणार आहेत प्रफुल्ल वानखेडे सर यांच्यासोबत आणि संवादक असतील माधव गोरखले. तारीख- १४ नोव्हेंबर २०२६ वेळ -सायंकाळी ६ वाजता ठिकाण -सारथी, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेजवळ, पुणे 📖 चला, वाचनाच्या माध्यमातून जगणं अधिक समृद्ध करूया! भेटूया सकाळ लिट फेस्ट, पुणे २०२६ मध्ये! #LetsReadIndia #SakalLitFest2026 #वाचनसंस्कृती #LetsRead
4
22
2
69
2,041
गोष्ट पैशापाण्याची retweeted
सर्दी, घसा दुखणे आणि खोकला हे “राष्ट्रीय आजार” जाहीर करायला हवेत. टिप - प्रदूषित हवेमुळे हे अजिबात होत नाही. आपली हवा-पाणी शुद्धच आहे. मन आणि मेंदू खराब झाल्याने हे होतं असावं बहुदा.
20
77
5
640
14,401
गोष्ट पैशापाण्याची retweeted
प्रेमापोटी, भीतीपोटी, किंवा चापलूसी वृत्तीने आपण जे म्हणू ते सत्य किंवा तीच पूर्व दिशा मान्य करून सोबत असणारे मित्र किंवा सहकारी हे प्रगतीसाठी सर्वात मोठा अडथळा असतात. आपल्या आजूबाजूस चूका दाखवून देणारे, स्पष्ट बोलणारे, चॅलेंज करणारे मित्र,सहकारी आणि कुटुंबिय असणं खरं भाग्याचं!
3
56
2
352
5,196
गोष्ट पैशापाण्याची retweeted
अल्लाउद्दीनकडे “जादूचा दिवा” होता. आपल्याकडे ‘पुस्तकं’ आहेत. जादू मात्र तीच! योग्य पुस्तकं निवडा, ती नीट समजून घ्या, त्यातलं ज्ञान शहाणपणानं वापरा आणि बघा, आयुष्य कसं उजळून निघतं! वाचनाच्या अशा जादुई प्रवासावर गप्पा मारायला मी या शनिवारी संध्याकाळी ६ वाजता पुण्यात येतोय. १/५
9
41
5
278
9,311
गोष्ट पैशापाण्याची retweeted
3
8
93
2,417
गोष्ट पैशापाण्याची retweeted
विकृत लोकांसोबत मैत्री किंवा शत्रूत्व दोन्हीपैकी काहीच नसावं….. सुरक्षित अंतर हाच सर्वोत्तम मार्ग!
7
122
3
1,032
17,283
गोष्ट पैशापाण्याची retweeted
काम लहान असो वा मोठं, जीव ओतून केलं तरच ते आपल्या लक्षात राहतं.
2
23
1
321
5,190
गोष्ट पैशापाण्याची retweeted
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! 🪔
27
12
2
432
5,384
गोष्ट पैशापाण्याची retweeted
Replying to @caricatured
@caricatured नेहमीच्या दिनदर्शिका वर्ष संपल्यावर आपण टाकून देतो त्याला कधीच फिरून बघत नाही पण तुम्ही बनवलेली ही अप्रतिम गोष्ट कधीच कालबाह्य होणार नाही असं माझं ठाम मत आहे. चिरकाल संग्रही राहील नक्कीच. तुम्हाला दरवर्षी असं काही अत्युच्च गोष्ट करण्यासाठी खूप प्रेरणा मिळो ही सदिच्छा
2
3
1
9
1,482
गोष्ट पैशापाण्याची retweeted
❤️ 🙏💫
Replying to @caricatured
@caricatured नेहमीच्या दिनदर्शिका वर्ष संपल्यावर आपण टाकून देतो त्याला कधीच फिरून बघत नाही पण तुम्ही बनवलेली ही अप्रतिम गोष्ट कधीच कालबाह्य होणार नाही असं माझं ठाम मत आहे. चिरकाल संग्रही राहील नक्कीच. तुम्हाला दरवर्षी असं काही अत्युच्च गोष्ट करण्यासाठी खूप प्रेरणा मिळो ही सदिच्छा
1
5
1,100
गोष्ट पैशापाण्याची retweeted
❤️🤔🥳
4
15
116
2,569
गोष्ट पैशापाण्याची retweeted
दोन गोष्टी... साध्या, सोप्या आणि संयत गोष्टी सांगणारी माणसं. इतक्या फाफट पसाऱ्यात महत्वाच्या गोष्टी लिहिणारी ही दोन माणसं. ही माणसं वेळोवेळी, वारंवार आपलं आयुष्य समृद्ध करत असतात, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे... 💙💕 #गोष्टछोटीडोंगराएवढी #गोष्टपैशापाण्याची
1
4
2
109
2,986