सामान्य पुणेकर retweeted
Deleting WhatsApp chats, storage still full.
Not a bug.
WhatsApp intentionally saves all photos/videos in 4 hidden folders.
I thought it was clean, turns out still stuck with 14.7GB.
Here's how to clean it:
सामान्य पुणेकर retweeted
समुद्राच्या अथांग गाभाऱ्यात माशांचा Bait Ball साकारतानाचा हा मनमोहक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. स्वसंरक्षणासाठी हजारो मासे एकाच तालात गोलाकार थवा तयार करताना दिसत आहे.
Courtesy- @mberscuba_alvinboy
#BaitBall #OceanLife #MarineLife #Underwater #Ocean #Wildlife #Nature
सामान्य पुणेकर retweeted
Coronation Celebration of H. H. Maharaja Pratapsinh Gaekwad of Baroda, in the Presence of Sardars, Mankaris, Councillors, and Heads of Departments.
सामान्य पुणेकर retweeted
As a King and as a man, H. H. Rajarshi Shahu Chhatrapati Maharaja was outstanding in his own times. His rule of 28 years from 1894 to 1922 may perhaps be described as the golden age in the history of the Maharashtra with reference to the renaissance of the masses. He found Kolhapur hopeless' and 'helpless' and left it hopeful and progressive.
~ Mr. Justice G. N. Vaidya 📜
सामान्य पुणेकर retweeted
माझा मित्र चंद्रकांत पाटील ह्याची पत्नी सीमा वहिनींना जाऊन आता ८ महिने झाले. वहिनी खूप कुटुंबवत्सल व कष्टाळू होत्या. त्यांच्या माघारी मोठी मुलगी समीक्षा हिने काल-परवाच इंदौरच्या प्रतिष्ठित कॅालेजमधून ‘बॅचलर ॲाफ डिझाईन इन ॲनिमेशन’ची डिग्री मिळवली. या आनंदात आज सीमा वहिनी नाहीत. असत्या तर पदवीदान समारंभात आपल्या हुशार, होतकरू लेकीचं कौतुक बघून नक्कीच हुरळल्या असत्या. पण नियतीला मान्य नव्हतं…
मोठ्या बहिणीचं यश कसं सिलेब्रेट करावं या द्विधा मनःस्थितीत लहानी मुलगी सौंदर्या हिनं तिच्या स्वर्गीय मम्मीला म्हणजे सीमा वहिनीला पत्र लिहिलं. चंद्रकांतने मला मुलींचा काका म्हणून ते पत्र पाठवलं. पत्र वाचून सगळं काही डोळ्यांसमोर तरळलं. मन गहिवरलं. गेल्या वर्षभरात आधी सीमा वहिनी आणि नंतर लगेच चंद्रकांतची आई वारली. दुःखाचा मोठा डोंगर तयार झाला. तरीही बाप-लेकींनी एकमेकांना सावरत दिवस काढले. चंद्रकांतने दोन्ही हुशार मुलींना त्यांची खूप हौसमौज पूर्ण करत त्यांच्या परीक्षेतील चांगल्या प्राविण्यानुसार नामांकित कॅालेजेसमध्ये शिकवलं. लहानी सौंदर्या पुण्याला सिम्बायसिसमध्ये बीएसस्सी इन इकॅानॅामिक्स(रिसर्च)चं पदवी शिक्षण घेतेय. तिचं हे मम्मीला लिहिलेलं पत्र वाचून माझ्याकडून राहावलं गेलं नाही म्हणून मी (चंद्रकांतची परवानगी न घेता) आपुलकीच्या भावनेनं इथे शेअर करतोय. 🌿
@chandupatil25
भारत की सेना.. जिंदाबाद..!!
जय हिंद
#OperationSindoor #IndianArmedForces
177
सामान्य पुणेकर retweeted
पाकिस्तानी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवण्याची एक सुनियोजित मोहीम राबविली जात आहे. जाणीवपूर्वक पसरवलेल्या चुकीच्या माहितीला बळी पडू नका.
सावधान राहा सतर्क राहा!
अधिक माहितीसाठी ‘पीआयबी फॅक्ट चेक’ला संपर्क साधा.
WhatsApp: +91 8799711259
ईमेल: socialmedia@pib.gov.in
सामान्य पुणेकर retweeted
"प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः"
Ready to Strike, Trained to Win.
#IndianArmy
सामान्य पुणेकर retweeted
पैशासोबत अहंकार, मी पणा व एक वेगळीच गुर्मी कंपलसरी येतेच, अशा वेळी आपले -
शिक्षण,
वाचन,
नम्रता,
भविष्यातली वाटचाल - प्लानिंग,
सर्वात महत्वाचं - “तो पैसा नक्की कोणत्या मार्गाने कमावलायं…”
यावर बरंच काही अवलंबून असते.
- प्रफुल्ल वानखेडे
सामान्य पुणेकर retweeted
एकवेळ पैसे नसले, कमी असले किंवा फक्त पुरेसे असले तरी
गोळ्यामेळ्याने, माणूसकीने, एकीने राहणारे लोक जास्त पैसे आले की
मात्र आपापले दूर होतात. 🤦♂️
-प्रफुल्ल वानखेडे
सामान्य पुणेकर retweeted
एखाद्याला ‘पैसा’ आणि ‘मानसन्मान’ नशिबाने किंवा घराणेशाहीने मिळू शकतो पण ज्यांच्याकडे हे दोन्ही नाही त्यांना ते कमविण्याचा हमखास मार्ग “ज्ञानार्जन”आणि ज्ञान कधीच नशीबाने येत नाही
त्यासाठी वाचन,चिंतन,सुसंवाद,सतत कष्टच करावे लागतात
ते करत राहीलो कि आपणच आपला यशाचा राजमार्ग बनवतो.





















