Suraj Jadhav retweeted
This is very important to do.
Remember, Aarogya Setu is more effective when more people around you download it.
I hope all of you urge your family members and friends to download this App.
This post is from a suspended account. Learn more
Suraj Jadhav retweeted
जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करा- देवेंद्र फडणवीस - wp.me/p8wyVG-ta9 @Dev_Fadnavis @Awhadspeaks @BJP4Maharashtra @NCPspeaks #म
Suraj Jadhav retweeted
ठाण्यातील या विलक्षण संताप जनक प्रकाराबद्दल ठाणे पोलिस आयुक्तांशी दिल्लीहून फोन वर बोललो. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले आहेच, पण गंभीर मुद्दा कायद्याच्या रक्षकांनी कायदा हातात घेण्याचा आहे! हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी परिश्रमाने साकारलेल्या संविधानाचा अपमान आहे!निषेध!
कोरोना राहू द्या, आधी मंत्री आव्हाडांपासून वाचवा!
कॉमेंट करणाऱ्या सामान्य ठाणेकर नागरिकाला आव्हाडांच्या उपस्थितीत मारहाण.मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ही `मोगलाई' का `शिवशाही'@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @OfficeofUT @PMOIndia @News18lokmat
Suraj Jadhav retweeted
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील सदस्य असलेल्या @Awhadspeaks यांनी या लोकशाहीत दाखवलेली ठोकशाही अत्यंत निंदनीय.नागरिकाने लिखाणातून व्यक्त केलेल्या त्याच्या विचारांची दखल कायद्याच्या चौकटीत राहूनच घ्यायला हवी.
Suraj Jadhav retweeted
एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने, मंत्र्यांच्या घरी नेऊन, मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे.
मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड याना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करावे.
@CMOMaharashtra
कायम संविधानाचे ढोल वाजवाऱ्या @Awhadspeaks, ठाण्यातील तरुण श्री अनंत करमुसे यांना रात्री बंगल्यावर बोलावून पोलिसांच्या कडून मारहाण केली त्यावेळी आठवले नाही का संविधान ? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव घ्यायचा अधिकार आहे का तुम्हाला ?
@CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @PawarSpeaks
2











