मास्तर 📚 retweeted
कौटुंबिक नात्यांत तेल ओतण्याचे काम हे टीव्ही मालिका करतात हे माझे ठाम मत आहे.उच्चकोटीचा दांभिकपणा व कटुता दाखवून समाजव्यवस्थेला खिळखिळी करण्याचे काम अशा मालिका करत आहेत.
श्रीयुत गंगाधर टिपरे,पोस्ट ऑफिस उघडे आहे,चुकभुल द्यावी घ्यावी यांसारख्या काही मालिका याल नक्कीच अपवाद आहेत.
मास्तर 📚 retweeted
घटस्थापनेचा पहिला दिवस आणि अंबाबाईचं दर्शन — Perfect Start! 🌸
#Navratri2026 #Kolhapur #MahalaxmiTemple #FestivalVibes #AmbaBai
वडिलांचे एक रिटायर्ड मित्र घरी आले होते. 2018 ला रिटायर्ड झालेत. मिळालेल्या fund ची रक्कम fd मध्ये गुंतवण्यासाठी गेले तेव्हा तिथे sbi वाल्यांनी त्यांना mutual fund मध्ये पैसे गुंतवायला लावले. भीत भीत 10 लाख गुंतवले, अट एवढीच होती कि मी दरमहा 5K रुपये काढून घेणार(SWP)(1/2)
4
21
2,781
दुष्काळग्रस्त 🥲
Maharashtra government issued GR declaring drought in 265 out of 368 talukas across the state. It also announced various drought mitigation measures. Trigger-1 level one — has been declared in 265 talukas where the prescribed drought parameters have been met. @NewIndianXpress
142
अश्या मुलांसाठी मी लवकरच classes सुरु करतोय... Class च नाव असेल "लव कर classes" फी अगदी माफक असेल... फक्त 143₹ प्रति महिना.
Registration link : www.bol_na_marda.com
खरं सांगू का... मुलांनो राग नका मानू...पण जवळ जवळ ९०% मुलांना पोरी पटवता येत नाही...कारण त्यांना, 'जेवलीस का, काय करतेस, घरचे कसे आहेत, बाकी बरं ना... याच्या पुढे जातच येत नाही...!
#निरीक्षण
1
1
172
मास्तर 📚 retweeted
गणपती बाप्पा मोरया 🌺
श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा 🌺
#गणेश_चतुर्थी
सर्व देविदेवातांच्या रूपात गणपती बाजारात आलेले बघितले... आता फक्त विष्णुच्या सद्याच्या युगातील अवतारातील गणपती बघितला कि मी विकत घ्यायला मोकळा 🙌🏼
#गणेशोत्सव
1
2
109
मास्तर 📚 retweeted
माहिती आहे का... मी तुला पहिल्यांदा कुठे पाहिलं होतं? कॉलेजच्या ऑफिस समोर....
मित्रांसोबत तिथेच उभा होतो, पण कुणास ठाऊक का पण त्यादिवशी माझी नजर सारखी भिरभिरत होती... आणि ही भिरभिरणारी नजर शेवटी स्थिरावली तुझ्यावर येऊनच... खरच काहीतरी जादु होती यार (1/n)
मास्तर 📚 retweeted
“इच्छा पूर्ण होतील... पण किंमत चुकवावीच लागेल!”
TVF Motion Pictures proudly presents TVF's first Marathi film, बायंगी - पाळायची नाही, टाळायची! - a supernatural comedy thriller inspired by one of Konkan's most haunting folktales.
Coming Soon to Cinemas.
@theviralfever @TVFMotionPic @ArunabhKumar #AbhayRaut #PralhadKudtarkar #AnandeshwarDwivedi @vijaykoshy @metaltoothpk #MeghaSharma @ameywaghbola #HardeekJoshi #ManmeetPem #AvinashKhedekar
#TVF #TheViralFever #Bayangi
मास्तर 📚 retweeted
#FPL मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली 'क्रीडाजगत मराठी ' ही मिनी लीग असणार आहे.
* त्यात भाग घेण्यासाठी प्रवेश फी १००/- रुपये असेल.
* fantasypremierleague.com वर जाऊन तुमची टीम तयार करा.
* तुमच्या टीमचे नाव आम्हाला DM करा.
* Payment डिटेल्स शेअर करू.
#KJFPL #KJContest
मास्तर 📚 retweeted
AjinkyaB bags the Gold...🙌
@Rokhthok_Onkar @imDeepPoint @abhijeet09_ak strikes the silver 👏whereas Katya settles for a Bronze
I hope everyone enjoyed it.

































