prathmesh (@Prathmesh38) header
prathmesh (@Prathmesh38) profile picture

In House Editor | Video Editor |

Joined August 2011
Photo by prathmesh (@Prathmesh38)Photo by prathmesh (@Prathmesh38)Photo by prathmesh (@Prathmesh38)Photo by prathmesh (@Prathmesh38)Photo by prathmesh (@Prathmesh38)Photo by prathmesh (@Prathmesh38)Photo by prathmesh (@Prathmesh38)Photo by prathmesh (@Prathmesh38)Photo by prathmesh (@Prathmesh38)Photo by prathmesh (@Prathmesh38)
टीम महाराष्ट्र शाहीर ❤️ #MaharashtraShaheer28April2023 #महाराष्ट्रशाहीर
3
10
1,858
prathmesh retweeted
Definition of the right wing worldwide: they have no solutions to actual problems. Media throws distractions, but your bills keep inflating and problems compound while you stay distracted. Superb analysis by Obama 👏👏
17
438
26
1,395
28,846
Bandra Worli sea link #king #SRK
2
90
Sometimes u have do things according to the circumstances even though its not in ur nature.
30
काळाच्या पुढचा विचार करणारे, श्री. दिनकरराव भोसले 🙏🙏🙏 #everestmarathi #FlyingCar #Tesla
1
1
118
घटस्थापनेचा पहिला दिवस आणि अंबाबाईचं दर्शन — Perfect Start! 🌸 ​#Navratri2026 #Kolhapur #MahalaxmiTemple #FestivalVibes #AmbaBai
2
5
12
510
मी ज्या क्षेत्रात काम करतो कालपर्यंत तिथल्या फोटोग्राफर, ग्राफिक डिझायनर आणि कॉपीरायटर यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार अशी चर्चा होती. आज तिथे व्हिडिओ एडिटरचा जीवही धोक्यात आहे वर्षानुवर्षे मेहनतीने शिकलेलं कौशल्य एका रात्रीत अपुरं पडू लागणं, ही केवळ व्यावसायिक अडचण नाही तो माणसाच्या आत्मविश्वासाला बसणारा धक्का आहे. हे बदल स्वीकारून नव्याने शिकावं लागेल. आपल्याच तंद्रीत राहून चालणार नाही. या वेगाला सामोरं जाण्यासाठी आपल्या सरकारी व्यवस्थेची तयारीही पुरेशी दिसत नाही. तरुणांना केवळ “कौशल्यं वाढवा” सांगून जबाबदारी संपत नाही. त्यासाठी परवडणारं प्रशिक्षण, रोजगाराच्या नव्या संधी आणि संक्रमणकाळात ठोस आधार हवा. उद्याची असुरक्षितता जेव्हा आजची घुसमट बनते, तेव्हा असंतोष रस्त्यावर उतरतो. आंदोलनं दडपण्यापेक्षा ती का उभी राहतात, हे समजून घेणारी संवेदनशीलता हवी. सत्ताधाऱ्यांनी या असंतोषाच्या आगीत तेल ओतण्याऐवजी तरुणांच्या हाताला काम आणि त्यांच्या स्वप्नांना बळ द्यावं. त्यातूनच तरुणांचा आत्मसन्मान आणि व्यवस्थेवरचा विश्वास पुन्हा उभा राहील. नव्या पिढीला फक्त उद्याची भीती देऊ नका...उद्या घडवण्याची संधी द्या!
7
16
1
94
4,601
गणपती बाप्पा मोरया 🌺 श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा 🌺 #गणेश_चतुर्थी
2
1
8
243
मंदिरा पासून एक किलोमीटर आधी मोबाईल फोन वर बंदी घातली पाहिजे म्हणजे हे असले "रील भक्त" आपोआप कमी होतील. मागील काही वर्षांपासून हे प्रमाण वाढत चाललंय चारधाम, गिरनार, वृंदावन, द्वारका, भीमाशंकर , उज्जैन, बाबुलनाथ, सिद्धिविनायक, अक्कलकोट आणि आता काही प्रमाणात शेगाव सुद्धा.
This is the man behind that little girl. People like these have no respect for the sanctity of temples. A temple is a place for devotion, not a stage for reels and attention-seeking. It's shameful that these adults indulge in such attention-seeking behavior and even encourage children to do the same, all for cheap fame. Nowadays, many temples seem to have more "reel devotees" than real devotees. It's high time mobile phones must be banned inside temples.
2
88
prathmesh retweeted
'वारी' आणि 'तमाशा' या दोन परस्परविरोधी वाटणाऱ्या पण मराठी संस्कृतीला एकसंध ठेवणाऱ्या लोकपरंपरा आपल्या छायाचित्रांतून; फोटो डॉक्युमेंटेशनचे महत्वाचे काम गेली ३० वर्ष प्रसिद्ध छायाचित्रकार संदेश भंडारे करत आहेत. +
2
7
49
1,760
prathmesh retweeted
Imagine the sheer amount of love and respect you must have for someone to name your firstborn after their father💛 Hearing #ShahRukhKhan talk about his relationship with #Atlee shows that #Jawan wasn't just a movie partnership—it created a lifelong, familial bond 🫶🏻
22
1
128
5,703
Abhi Sirf Thala for Reason sunna hai 🙏🤣
WHAT IS THIS? 😭😭😭 Narendra Modi 🗣️ : "India's Republic Day is on January 26th. And 2+6 equals to 8. Indonesian President's birthday is on 17th. And 1+7 also equals to 8. This is same same" Logic : 00%, Confidence : 100% 😂
30
Why is this video 1hr long 🥹💜
1
21
278
6,036
मराठी साठी डबिंग आर्टिस्ट न वापरण्याचं कारण काय ?
1
1
381
prathmesh retweeted
उशिराने ओपिनियन : आशाताईंनी आपल्या कर्तृत्वाने लतादीदीं च्या प्रखर वलयातून बाहेर येऊन स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यामुळे त्या जास्त प्रेरणादायी वाटतात. आशाताईंना श्रध्दांजली वाहताना मान्यवरांनी आणि अमान्यवरांनी न चुकता लतादीदींचा उल्लेख करून अन्याय केला
1
6
177
prathmesh retweeted
Indian Twitter going from war experts to cricket experts for the India vs West Indies match.
60
856
36
13,950
401,553
prathmesh retweeted
Well tried Afghanistan, almost pulled it off
88
1,239
15
26,089
228,764
साखरझोपेतील नागरिकांना प्रजासत्ताकाचे महत्व लवकरात लवकर कळों.. याच शुभेच्छा..❤️ #जयहिंद
3
26
225
4,332
prathmesh retweeted
#KING is Ready to ROAR on 24.12.2026 in Cinemas #ItsKingTime #KingDateAnnouncement
5,186
11,611
1,858
55,444
4,735,572