पुस्तकायन 📚 (@pustakaayan) header
पुस्तकायन 📚 (@pustakaayan) profile picture

📖। वाचन 🍁। कविता ✒️। लेखन 📚। गाथा पुस्तकांची..!!!

Joined February 2023
Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)Photo by पुस्तकायन 📚 (@pustakaayan)
पुस्तकायन.. गाथा पुस्तकांची.. प्रत्येक पुस्तकातल्या कथे मागे अनेक कथा असतात.. अनेक हेतू असतात. असेच पुस्तकांचे अंतरंग उलगडून दाखवण्यासाठी पुस्तकायन कडून हा प्रयत्न..!! ___________________________________ #पुस्तकायन #म #मराठी
2
1
1
47
12,180
पु. ल. देशपांडे : एक अजब रसायन! पु. लं. चं लिखाण म्हणजे केवळ विनोद नव्हे, तर माणसांकडे पाहण्याची एक प्रसन्न दृष्टी आणि जगण्यावर प्रेम करायला शिकवणारं एक विलक्षण साहित्यविश्व! 👇 youtube.com/shorts/GcfJleCoF…
1
3
7
352
पिढ्यान्‌पिढ्या मराठी मनाला हसवणाऱ्या, समृद्ध करणाऱ्या या अवलिया व्यक्तिमत्त्वाचं सुंदर शब्दचित्र वामन देशपांडे यांनी आपल्या 'नंदादीप' या पुस्तकात रेखाटलं आहे. पु. लं.च्या साहित्यिक किमयेचा वेध घेणारा त्यातील एक निवडक उतारा. 📖 पुस्तक: नंदादीप ✍️ लेखक: वामन देशपांडे
2
4
141
पुस्तकायन 📚 retweeted
आज पुलंचा जन्मदिवस. आलोकने तयार केलेली दिनदर्शिका लोकांना आवडतेय. कौतूक होतेय. पुलंना पण हा प्रयोग नक्कीच भावला असता. AI आणि कॉपी-पेस्टच्या या काळात अशा सर्जनशील कलागुणांचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. याजसाठीं केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥
2
33
1
224
6,068
पुलं जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 "शब्द हे केवळ अक्षरांचा मेळ नसतो…तो ध्वनी, तो ठसा आणि त्यामागची भावना यांची एक जिवंत अनुभूती असते." हसवता हसवता अंतर्मुख करणारे, साध्या शब्दांतून आयुष्याचं मोठं तत्त्वज्ञान सांगणारे, आणि मराठी मनाला हसण्याची, गाण्याची व जगण्याची नवी दृष्टी देणारे पु. ल. देशपांडे, आपल्या सर्वांचे लाडके पुलं. 💛 त्यांच्या शब्दांनी आपल्याला केवळ हसवलं नाही, तर माणूस म्हणून अधिक संवेदनशील बनवलं. आजही त्यांचं प्रत्येक वाक्य मनाला स्पर्श करतं आणि आपल्या आठवणींत जिवंत राहतं. पुलं, तुमच्या शब्दांसाठी, तुमच्या हास्यासाठी आणि तुमच्या आठवणींसाठी मनापासून धन्यवाद! ❤️
17
2
106
2,051
मनातली दिवाळी.. दीपोत्सवाच्या शुभेच्छा.. 🪔🪔 #दिवाळी youtube.com/shorts/HKATcMWtB…
2
3
8
371
पुस्तकायन 📚 retweeted
मेहता प्रकाशनाच्या माध्यमातून शेकडो लेखकांना व्यासपीठ देणारे अनिल मेहता यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी कोल्हापूरमध्ये निधन झालं. भावपूर्ण श्रद्धांजली.
1
18
2
138
2,063
पुस्तकायन 📚 retweeted
दिवाळी अंक विशेष! दिवाळीचा फराळ, पणत्यांची रोषणाई आणि साहित्याची मेजवानी! मराठी वाचकांसाठी दिवाळी अंक म्हणजे साहित्याचा एक खास उत्सव! चला तर मग, या वर्षीच्या दिवाळी अंकांविषयी गप्पा मारूया! तुमच्या घरी यंदा कोणता दिवाळी अंक आला आहे? त्यातील कोणता लेख, कथा किंवा कविता तुम्हाला विशेष आवडली? #LetsReadIndia📚📚📚#Diwaliank
7
9
3
41
2,359
पुस्तकायन 📚 retweeted
समझ नहीं आ रहा कौनसी किताब पढ़ें? ये रील सेव कर लीजिए. इतिहासकार रामचंद्र गुहा ने बताईं आधुनिक भारत को समझने की 5 ज़रूरी किताबें. देखिए, ‘पुस्तकालय’ इंडियन एक्सप्रेस हिंदी के यूट्यूब चैनल पर.
6
175
2
774
34,451
📚 पुस्तकायन | सृजनवेध ‘सृजनवेध’च्या पहिल्या भागात ज्येष्ठ साहित्यिक श्री. देविदास फुलारी यांच्याशी विशेष संवाद! ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्य, लेखन आणि लेखकाच्या अनुभवविश्वाचा वेध.. 🎥 नक्की पाहा! youtu.be/ZwhevRBn8vs?si=3xwb… #लेखकसंवाद #मराठी
4
3
294
पुस्तकायन 📚 retweeted
आठवड्याचा वाचक.... आता तुमच्या वाचनप्रवासाला मिळणार खास व्यासपीठ. आठवड्याचा वाचक या उपक्रमात सहभागी व्हा आणि तुमचा वाचनप्रवास आमच्यासोबत शेअर करा. सहभागी कसे व्हाल? 📸तुमच्या आवडत्या पुस्तकासोबतचा फोटो शेअर करा. 📚 सध्या वाचत असलेल्या पुस्तकाचे नाव सांगा. 💬 त्या पुस्तकातून तुम्हाला काय शिकायला मिळाले, हे काही शब्दांत लिहा. निवडलेल्या वाचकांना मिळेल @LetsReadIndia कडून #पुस्तकभेट चला, आपल्या वाचनाची गोष्ट जगासोबत शेअर करूया आणि इतरांनाही वाचण्यासाठी प्रेरित करूया!
8
19
5
54
2,536
पुस्तकायन 📚 retweeted
वाचक हो, सहभागा व्हा.
आठवड्याचा वाचक.... आता तुमच्या वाचनप्रवासाला मिळणार खास व्यासपीठ. आठवड्याचा वाचक या उपक्रमात सहभागी व्हा आणि तुमचा वाचनप्रवास आमच्यासोबत शेअर करा. सहभागी कसे व्हाल? 📸तुमच्या आवडत्या पुस्तकासोबतचा फोटो शेअर करा. 📚 सध्या वाचत असलेल्या पुस्तकाचे नाव सांगा. 💬 त्या पुस्तकातून तुम्हाला काय शिकायला मिळाले, हे काही शब्दांत लिहा. निवडलेल्या वाचकांना मिळेल @LetsReadIndia कडून #पुस्तकभेट चला, आपल्या वाचनाची गोष्ट जगासोबत शेअर करूया आणि इतरांनाही वाचण्यासाठी प्रेरित करूया!
4
11
276
पुस्तकायन 📚 retweeted
ही चित्रं जेव्हा मी काढली तेव्हा तुमच्यापैकी अनेकांनी विचारलं, "याचं पुस्तक कधी?"... पुस्तक करायचं तर बरीच कार्टून्स लागतील... आणि दर्जाशी तडजोड करून ते मला करायचं नव्हतं. पण तुमचा तो प्रश्न मनात राहिला. म्हणून त्या चित्रांवर आणखी काम केलं... आणि... #thread
Today is the 100th birth anniversary of Maharashtra's beloved humorist, Pu La Deshpande! Here's a small tribute to the legend... A series of 18 cartoons based on his popular literature. The words are all his, I've merely attempted to visualize :)
4
16
3
153
6,085
शब्द हेचि शस्र..!! विजयादशमीच्या शुभेच्छा...🌼
15
423
पुस्तकायन 📚 retweeted
अधर्मावर धर्माचा, असत्यावर सत्याचा, अंधारावर प्रकाशाच्या विजयाची गाथा सांगणारी ही पुस्तके..!! 🍀🌼🍀 #पुस्तकायन #दसरा #विजयादशमी #mustread #Dasara2025 #महाराष्ट्र #मराठीपुस्तके #म #पुस्तके #मराठीपुस्तक #वाचन #वाचनवेड #वाचालतरवाचाल #मराठीसाहित्य #मराठीभाषा #लेख #कादंबरी
1
8
18
981
पुस्तकायन 📚 retweeted
मराठी मातीतला अस्सल रुपवान हिरा अभिनेत्री 'स्मिता पाटील' यांचा आज जन्मदिवस.
5
21
266
2,660
पुस्तकायन 📚 retweeted
वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा..!! “भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न, वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!” वाचत राहू, शिकत राहू..!! #पुस्तकायन #मराठी #महाराष्ट्र #मराठीपुस्तके #म #पुस्तके #मराठीपुस्तक #वाचन #मराठीसाहित्य #वाचनप्रेरणादिन
7
1
21
1,206
शब्दांना सूर आणि भावनांना काव्यरूप देणाऱ्या, आपल्या लेखणीतून मराठी मनावर अढळ ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐 शांताबाई गेल्या, पण त्यांच्या शब्दांतून त्या आजही आपल्या मनात गुणगुणत राहतात! #शांताशेळके #मराठीसाहित्य #पुस्तकायन
अनवट शांताबाई..!! शांता शेळके यांच्या कविता, त्यांचं अभिवाचन आणि सुमधुर वायोलीन वादनाने समृद्ध झालेली मैफल. #गौरीदेशपांडे #शांताशेळके #वंदनाबोकीळ #मराठी #कविता
4
297
अलविदा नाना..!!
6
530
पुस्तकायन 📚 retweeted
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं. हिंदी चित्रपट सृष्टी म्हणजे मुंबई हे दृढ समीकरण. मुंबई आली की इथली रंगभूमी, इथलं व्यावसायिक सिनेमाचं जग, इथल्या झोपडीपासून, चाळीपासून कुठेतरी रोज या शहरात स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणारा इथला मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग आला, पुढे याच शहरातला आणि हळूहळू या देशातील उध्वस्त होत गेलेला कामगार वर्ग आला, त्यातून आलेल्या सामाजिक नैराश्यातून उदयाला आलेलं अंडरर्वल्डचं विश्व असेल, सामाजिक सलोखा बघता बघता विस्कटून जाण्याचा काळ असेल, पुढे याच मध्यमवर्गाच्या आकांक्षा उदारीकरणानंतर विस्तारत जाणं आणि या सगळ्याच्या भोवती फिरणारं राजकारण. या प्रत्येक टप्प्यात नाना पाटेकर कधी नाटकातून कधी सिनेमातून दिसले. हमीदाबाईची कोठीपासून ते परिंदा ते क्रांतिवीर ते अब तक छप्पन ते अगदी नटसम्राटपर्यंत प्रत्येक ठिकाणी नाना पाटेकर दिसत राहिले . या प्रत्येक टप्प्यावरची कुठेतरी अस्वस्थता उराशी घेऊन जगणारा सामान्य माणूस नाना पाटेकर कधी पडद्यावर तर कधी रंगभूमीवर उभा करत राहिले . सामान्य माणसाच्या मनात सातत्याने राग, अपमान, शक्तिहीनता, नैराश्य, अनैतिक गोष्टींबद्दलची घृणा, व्यवस्थेबद्दलची निराशा, वर्ग संघर्ष हे सगळं आत धुमसत असतं. ते अगदी कधीतरी किरकोळ भांडणं किंवा घरातील आदळआपट यातून बाहेर पडतं, अन्यथा ते आत धुमसत राहतं. हे धुमसत राहणं, प्रेशर कुकर सारखं आत रटरटत राहणं हेच त्याच्या वाट्याला येतं. नानांच्या अभिनयाकडे बघताना हा सामान्यांच्या आयुष्यातला भावनांचा प्रेशर कुकर बघतोय असं वाटायचं. आणि मग कधीकधी नाना असतील किंवा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन असतील यांनी पडद्यावर केलेले दोन हात ही माणसाच्या मनाच्या प्रेशर कुकरमधील वाफ बाहेर काढतात. मी जसं नेहमी म्हणतो की लतादीदी, आशाताई, किशोर कुमार, रफी साहेब, इत्यादी गायकांनी ,संगीतकारांनी, चित्रपट तसेच नाटक निर्माते,दिग्दर्शक, कलाकारांनी भारतीयांचं किमान ६०/७० वर्ष मन रिझवलं तसंच नाना असतील किंवा बच्चन साहेब असतील यांनी आतली वाफ पडद्यावर ताकदीने बाहेर काढली म्हणून ठीक नाही तर या देशांत दर महिन्याला अराजकता निर्माण झाली असती. नानांच्या अभिनयाकडे बघताना मला नेहमीच हॉलिवूडमधल्या मॉर्गन फ्रीमन यांची आठवण येते. रूप असेल व्यक्तिमत्व असेल दोघेही तत्कालीन बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या कलाकाराच्या पठडीत बसणारे अभिनेते नाहीत. मॉर्गन फ्रीमन यांच्याकडे पाहिल्यानंतर अनेकदा असं वाटतं की या माणसाने काळाच्या ओघात शहाणपण, पेशन्स, आणि आहे हे हे असं आहे हे स्वीकारलेपण आत्मसात केलं आहे. तर नानांच्या अभियाकडे पाहून मला राग, चंचलता, आणि खूप खोल साठलेलं नैराश्य जाणवायचं. या माणसाने खूप बघितलंय असं वाटणारा मॉर्गन फ्रीमन आणि या माणसाने खूप भोगलंय आता बस असं वाटणारे नाना. माणसाची दोन टोकाची रूपं असतात. यातलं दुसरं टोक नाना मनस्वीपणे पडद्यावर आणू शकायचे म्हणून ते मोठे कलाकार होते. २००० च्या दशकांत गोरे गोमटे आखीव रेखीव गुळगुळीत दिसणाऱ्या नटांच्या ऐवजी कथा ही सिनेमाच्या पटावर आली आणि ती कथा सांगणारे नट आणि प्रेक्षकाला ओढून आणणारे नट यांच्या चलतीचा काळ सुरु झाला. आणि या युगाचे पहिले नायक १००% नाना होते. आज चरित्र अभिनेत्यांची जी चलती दिसत आहे, त्याला वाट नानांनी करून दिली. पण इतकं सगळं असून देखील त्यांचा स्वभाव मनस्वी होता, मनात येईल ते बोलायचे, फटकळ होता (खरंतर मी कोणाला फटकळ म्हणणं चुकीचंच आहे. असो) यामुळे नानांना चित्रपटात घ्यायची इच्छा असली तरी निर्माते दिग्दर्शक टाळायचे, याने नानांचं नुकसान झालं का ? माहित नाही, ते बेफिकीर होते. पण १००% हिंदी चित्रपटसृष्टीचं आणि प्रेक्षकांच नुकसान झालं. नवाझउद्दीन सिद्दीकी किंवा इरफान खान( जे आज आपल्यात नाहीत) हे तसे उत्तम कलाकार, परंतु नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर कदाचित या आणि अशा काही कलाकारांना ज्या संधी मिळाल्या त्या मिळाल्या असत्या का, याबद्दल मनात शंका निर्माण होते. नानांनी नुसताच आक्रमक किंवा गंभीर अभिनय केला नाही तर वेलकम चित्रपटातून त्यांनी विनोदी भूमिका देखील तितक्याच ताकदीने उभ्या करू शकतो हे जगाला दाखवले ! नाना गेले, पण नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला आहे. त्याचा राग आहे, त्याची अस्वस्थता आहे, त्याचा अपमान आहे, त्याची धडपड आहे आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची त्याची अधूनमधून उसळणारी ताकदही आहे. कदाचित म्हणूनच नानांना निरोप देताना केवळ एका मोठ्या अभिनेत्याला आपण निरोप देत नाही आहोत तर समाजातल्या सामान्य माणसाच्या मनात साठत गेलेल्या असंख्य भावनांचा एक चेहरा आज आपल्यातून निघून गेला आहे. नाना पाटेकरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली राज ठाकरे ।
132
1,087
52
9,906
214,768
पुस्तकायन 📚 retweeted
Keshavasut (Krishnaji Keshav Damle) was a Marathi poet who is regarded as the pioneer of modern Marathi poetry. In addition to his Marathi works, he wrote poetry in English and authored a play as well. Today is his 160th Janmatithi. Here's his famous poem 'Zapurza' - marathimati.com/2023/03/zapu… English translation - zapurza.org/zapurza-poem/ en.wikipedia.org/wiki/Keshav…
1
13
64
3,395