
Official account of BJP South Central District-Mumbai. Nation First | Sabka Sath Sabka Vikas. Our Current President is @Rajesh_Shirwadk Ji.
Mumbai
Joined September 2022
- Tweets3.1K
- Following119
- Followers138
- Likes2.3K
BJP South Central District-Mumbai retweeted
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान दादा आवताडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी समाधान दादा आणि परिवाराने आत्मीयतेने स्वागत करत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या. या भेटी दरम्यान लोकसभा निवडणूकीबाबत चर्चा झाली आणि आम्ही सर्व विजयासाठी जोमाने काम करू, असा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस शशीकांतजी चव्हाण, निवडणूकप्रमुख राजेंद्रजी सुरवसे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुदर्शनजी यादव, सुशांतजी हजारे, अंबादासजी कुलकर्णी, सुनील रत्नपारखी, आदित्यजी हिंदुस्थानी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#AbkiBaar400Paar
#RAMSatpute4Solapur
#Solapur #Akkalkot #Mohol #SolapurNorthCity #SolapurCityCentral #SolapurSouth #Pandharpur #SamadhanAutade
BJP South Central District-Mumbai retweeted
कपड़ा और प्लास्टिक को Re-cycle कर के बना है मोदी जी का जैकेट।
#Recycle #Reuse #Environment #TabhiToSabModiKoChunteHain
@narendramodi @BJP4India
BJP South Central District-Mumbai retweeted
सत्तेच्या खुर्चीसाठी सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांचा घोळका जमला !
बघा, इंडी आघाडीचा ‘गडबड झाला’
BJP South Central District-Mumbai retweeted
Hence forth BBC will be known as Badly Bashed Channel ! @BBCWorld
“Let me stop you right there…”
Caribbean nation Guyana is booming after discovering oil. BBC’s Stephen Sackur puts it to President @presidentaligy; lobbyists say oil is bad for the climate.
Dude wasn’t having it. Mans was ready!
BJP South Central District-Mumbai retweeted
Praful Patel showed a big heart for Bhandara-Gondia's LokSabha seat...
भंडारा-गोंदियाच्या जागेबाबत प्रफुल्ल पटेल यांचे मोठे मन...
भंडारा-गोंदिया सीट को लेकर प्रफुल्ल पटेल ने बड़ा दिल दिखाया..
(Sunil Mendhe Nomination Filing Sabha | Bhandara | 27-03-2024)
#Maharashtra #Bhandara #Gondia #BJP #AbkiBaar400Paar
BJP South Central District-Mumbai retweeted
महाराष्ट्राचे महाक्विज
#Maharashtra #Mahaquiz
BJP South Central District-Mumbai retweeted
Modi Cares!
More than 3.32 crore beneficiaries have been paid through the Direct Benefit Transfer. For the first time, a cash incentive of Rs. 6,000 for the second girl child was introduced in PMMVY 2.0.
BJP South Central District-Mumbai retweeted
Replying to @INCIndia
हे राम जयराम,
भाजपा को सबसे कम पैसा मिला हैं इलेक्टोरल बॉण्ड से, अगर आप ३०३ सांसद देखो या १७ राज्य सरकारें देखो या केन्द्र सरकार में सत्ता
कांग्रेस का पैसा ऐटने का तरीक़ा -
☑️राजीव गांधी फाउंडेशन
☑️MSP - Maximum $oros Price
☑️प्रियंका ने बनाये चित्र कॉरपोरेट को बेचो
☑️गाली दो, चंदा लो, धंदा दो मॉडल
क्या आप @AmitShah जी और @smritiirani जी के सवालों का जवाब दे सकते हैं ?
BJP South Central District-Mumbai retweeted
Humble tributes to a dynamic senior BJP leader and former MP of Pune, Girishbhau Bapat on his SmrutiDin...
भारतीय जनता पार्टीचे संघर्षशील व अष्टपैलू नेतृत्व
माजी खासदार स्व.गिरीशभाऊ बापट यांना प्रथम स्मृतिदिनी विनम्र आदरांजली…
#Maharashtra #Pune #bjp #GirishBapat
BJP South Central District-Mumbai retweeted
अखिल भारतीय अग्रवाल संमेलन, मुंबई महानगर आयोजित हास्य संमेलन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहिलो.
वरळीतील नेहरू सेंटर ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कवितांचे सादरीकरण केले.
BJP South Central District-Mumbai retweeted
Speed News । One destination
लाटा कितीही उसळू द्या
सर्व सागरातच जाऊन मिसळतात….!
@Dev_Fadnavis
BJP South Central District-Mumbai retweeted
An insightful interaction with @BillGates. Do watch! xitter.cf/i/broadcasts/1eaJbgYYM…
BJP South Central District-Mumbai retweeted
खानदानी लुटेरों की कोशिश होगी बेकार,
फिर एक बार मोदी सरकार
BJP South Central District-Mumbai retweeted
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या कोअर कमिटीची बैठक घेऊन प्रचाराचा आढवा घेतला. तसेच पुढील नियोजनाबाबतीत चर्चा केली. @iGopalShetty @BhatkhalkarA @Yogeshsagar09 @manishaBJP
BJP South Central District-Mumbai retweeted
१० वर्षापूर्वी नॉन-सब्सिडाइज्ड गॅसची किंमत १२४५ रुपये होती आणि सब्सिडाइज्ड गॅसची किंमत १०५० रुपये होती त्यावेळी देशात १४ कोटी गॅसची कनेक्शन्स होती. काँग्रेसच्या महिला प्रवक्त्याने तर गरिबांसाठी गॅस कनेक्शन नाहीच अशा आशयाचं संतापजनक वक्तव्य केलेलं.
काँग्रेसच्या ६ दशकात १४ कोटी गॅसची कनेक्शन्स आणि मोदी सरकारच्या १० वर्षात ३१ कोटी एवढी दुपटीने वाढली. आज रोजी गॅसची किंमत ८०० रुपये आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत, १० कोटीपेक्षा अधिक महिलांना ३०० रुपयांची सबसिडी देऊन ५०० रुपयात गॅस उपलब्ध करून दिला आहे.
(ही सबसिडी थेट बँक खात्यात जमा होते, काँग्रेस सारखी १ रुपयामागे ७५ पैसे न कापून घेता)
#PMUY #PhirEkBaarModiSarkaar #NarendraModi
अबकी बार 400 पार 🪷
आपका वोट विकास के लिए, सशक्त राष्ट्र के लिए
@narendramodi @BJP4India
#BJP #LoksabhaElection2024 #Maharashtra #PhirEkBaarModiSarkar
1
3
BJP South Central District-Mumbai retweeted
अबकी बार 400 पार 🪷
आपका वोट विकास के लिए, सशक्त राष्ट्र के लिए
@narendramodi @BJP4India
#BJP #LoksabhaElection2024 #Maharashtra #PhirEkBaarModiSarkar






























