Dr. Parinay Fuke (@Parinayfuke) header
Dr. Parinay Fuke (@Parinayfuke) profile picture

MLC - Bhandara & Gondia

Nagpur, India Mumbai
Joined August 2017
Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)Photo by Dr. Parinay Fuke (@Parinayfuke)
जगाचा पोशिंदा माझ्या बळीराजाला भरभराटीचे दिवस येवोत..!! बलिप्रतिपदा व दीपावली पाडव्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BaliPratipada #DipawaliPadwa #बलिप्रतिपदा
95
लाखनी येथील निवासस्थानी दीपावलीच्या शुभमुहूर्तावर विधिवत लक्ष्मीपूजन करून माता लक्ष्मीचे आशीर्वाद घेतले. सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, तसेच सर्वांच्या घरात धनधान्याची भरभराट होवो, हीच प्रार्थना! शुभ दीपावली! 🪔 #DrParinayFuke #DrParineetaFuke #Diwali #lakshmipujan #familytime
2
4
160
📍 खैरलांजी वस्ती, भंडारा. दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त आज साकोली तालुक्यातील खैरलांजी वस्ती येथे भटके-विमुक्त व आदिवासी समाजबांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी सर्वांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि कुटुंबीयांसह सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. समाजातील प्रत्येक घटकाला सणाचा आनंद घेता यावा, प्रत्येकाला आपलेपणाची जाणीव व्हावी आणि प्रत्येकाच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळावी, या भावनेतून हा छोटासा संवाद साधला. खऱ्या अर्थाने सणांची सुंदरता ही केवळ रोषणाईत नसते, तर माणसांमधील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि एकमेकांशी जोडल्या जाणाऱ्या नात्यांमध्ये असते. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने आणि आत्मीयतेने सोबत घेऊन जाणे, हीच आपल्या सामाजिक बांधिलकीची खरी ओळख आहे. या भेटीदरम्यान मिळालेले प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचे क्षण नेहमीच स्मरणात राहतील. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची आणि त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची भावना यानिमित्ताने अधिक दृढ झाली. या दीपावलीच्या मंगलमय पर्वात खैरलांजी वस्तीतील प्रत्येक घरात आनंदाचे दीप उजळोत, प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो. समाजातील एकोपा, बंधुभाव आणि माणुसकीची भावना अधिक वृद्धिंगत होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! #DrParinayFuke #BJP4Maharashtra #Diwali #Dipawali #PeopleFirst
1
2
4
130
लाखनी तालुक्यातील ब्राह्मणी येथील वाघाच्या हल्ल्यात कृनाल कैलास उईके यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने उईके कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शासनाच्या वतीने १० लाखांचा धनादेश आणि १५ लाखांची एफडी, अशी एकूण २५ लाख रुपयांची मदत वडील कैलास उईके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या. या दुःखद प्रसंगी उईके कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
1
89
दिवाळीच्या मंगल पर्वानिमित्त आज लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील गोपाळ समाज वस्तीत भेट देऊन समाजबांधवांशी मनमोकळा संवाद साधला आणि दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आनंद, सन्मान आणि विकास पोहोचणे, हेच खऱ्या लोकसेवेचे सार आहे. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे समाधान हीच माझ्यासाठी दिवाळीची खरी भेट आहे. #DrParinayFuke #BJP4Maharashtra #Diwali #dipawali #PublicInteraction
1
4
149
दीपावलीच्या सणानिमित्त भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा येथील बहुरूपी समाज वस्तीला भेट देऊन समाजबांधवांशी संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. समाजातील प्रत्येक घटकाच्या जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! #DrParinayFuke #BJP4Maharashtra #दीपावली #Diwali #PublicInteraction
1
77
दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई नव्हे, तर आनंद, आपुलकी, प्रेम आणि माणुसकीची नाती अधिक दृढ करण्याचा सण. यानिमिताने आज भंडारा तालुक्यातील गिरोला येथील वडार समाज वस्तीत भेट देऊन समाजबांधवांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस करत समस्त वडार समाज बांधवांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. समाजातील प्रत्येक घटकाच्या आनंदात सहभागी होणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि आपुलकीचे नाते जपणे, हाच या भेटीमागील मुख्य हेतू होता. समाजबांधवांनी दिलेले प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी पाहून मन भारावून गेले. या प्रेमळ भेटीने दिवाळीचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित झाला. सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाची भरभराट होवो, हीच सदिच्छा! #DrParinayFuke #BJP4Maharashtra #Diwali #dipawali #PublicInteraction
2
1
4
186
केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा.ना.श्री. @mohol_murlidhar जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! #DrParinayFuke #BJP4Maharashtra #MurlidharMohol
102
भंडारा जिल्ह्यात आज, ९ नोव्हेंबर रोजी समाजातील वंचित, भटके-विमुक्त आणि आदिवासी बांधवांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरत, त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी विशेष दौरा... #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #Bhandara #Diwali
1
1
109
भारताचे माजी उपपंतप्रधान, भाजपचे ज्येष्ठ नेते, आमचे प्रेरणास्थान भारतरत्न आदरणीय श्री. लालकृष्ण अडवाणी जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!! #LalKrishnaAdvani #DrParinayFuke #BJP4Maharashtra
2
122
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते। शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते॥🪷 लक्ष्मीपूजन व नरक चतुर्दशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!! शुभ दीपावली!🪔 #lakshmipujan #लक्ष्मीपूजन #नरकचतुर्दशी #DrParinayFuke #BJP4Maharashtra
2
7
120
भाजपा ने सड़कों पर आंदोलन भी किए हैं और संसद के भीतर संघर्ष किए हैं। हमारा इतिहास संघर्ष का रहा है। लेकिन राहुल गांधी संघर्ष करके नहीं आए हैं। उनका जीवन का महत्व है कि उनके परिवार का राज चलता रहे। उन्होंने देश के लोकतंत्र को अपने परिवार का राजतंत्र समझ लिया है, और देश की जनता यह देख रही है। जब मैंने 'टूलकिट' की बात की, तो मेरा मतलब था कि वे देश में अराजकता फैलाना चाहते हैं। जनता द्वारा नकारे जाने और एक के बाद एक राज्यों में चुनाव हारने के बाद, उन्होंने संवैधानिक संस्थाओं पर ही सवाल उठाना शुरू कर दिया है... ऐसा लगता है कि उनका इरादा संवैधानिक संस्थाओं को कटघरे में खड़ा करने का है। लेकिन देश की जनता सब देख रही है, और वह इस तरह की 'टूलकिट' को कभी सफल नहीं होने देगी। -भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinNabin जी।
1
3
188
'हनुमान अंश' (Hanuman Ansh) या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक डॉ. विशाल चतुर्वेदीजी यांची भेट घेण्याचा योग आला. यावेळी त्यांच्याशी चित्रपटसृष्टी आणि दिग्दर्शनाच्या विविध विषयांवर संवाद साधला. त्यांच्या आगामी कलात्मक प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. #DrParinayFuke #VishalChaturvedi #HanumamAnsh #filmdirector #BJP4Maharashtra
1
5
161
वेदमंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम्..!!🇮🇳 "वंदे मातरम्" राष्ट्रगानाच्या १५१ व्या वर्धापन दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #VandeMataram #NationalSong #DrParinayFuke #BJP4Maharashtra
104
"मोदीजी कहीं नहीं जाएंगे..!!"🪷 #DrParinayFuke #NarendraModi #BJP4IND #BJP4ViksitBharat #SaveDemocracy
1
3
4
226
लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ पदयात्रा..!! 📍नागपूर #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #SaveDemocracy #SaveDemocracySaveIndia
1
1
134
कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो..!! धनत्रयोदशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #Dhanteras #धनत्रयोदशी #DrParinayFuke #BJP4Maharashtra
1
4
131
📍नागपूर नागपूर येथे भाजपा महायुतीच्या वतीने आयोजित ‘लोकशाही बचाओ, अराजकता हटाओ’ पदयात्रेत केंद्रीय मंत्री आदरणीय श्री. @nitin_gadkari जी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. @Dev_Fadnavis जी साहेब आणि महसूल मंत्री मा.श्री. @cbawankule जी साहेब यांच्या समवेत सहभागी झालो. या पदयात्रेला देशभक्त नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकशाही मूल्यांचे जतन आणि संविधानाचा सन्मान ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे, हा संदेश या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. भारतात सत्ताबदल हा केवळ जनतेच्या मतदानातून आणि संविधानाने निर्धारित केलेल्या लोकशाही प्रक्रियेतूनच होतो. लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीला भाजपा महायुती ठामपणे विरोध करेल. भारतीय संविधान आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. यावेळी भाजपा महायुतीचे मंत्री, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #SaveDemocracy #SaveDemocracySaveIndia
1
1
4
142
"संविधानविरोधी कृती खपवून घेतली जाणार नाही, त्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू..!!" #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #SaveDemocracy #SaveDemocracySaveIndia
2
4
245
📍नागपूर नागपूर येथील रामगिरी निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. @Dev_Fadnavis जी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाला उपस्थित राहून स्नेहपूर्ण संवाद साधला. दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नागपूर भाजपा अध्यक्ष श्री. दयाशंकर तिवारीजी, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालजी, आमदार श्री. संजय भेंडेजी, आमदार श्री. प्रवीण दटकेजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. #DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat #diwali #दिवाळी
3
14
317