नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! (@nagnathmns) header
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! (@nagnathmns) profile picture

nothing is impossible, just do it !!!

Mumbai, India
Joined November 2015
Photo by नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! (@nagnathmns)Photo by नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! (@nagnathmns)Photo by नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! (@nagnathmns)Photo by नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! (@nagnathmns)Photo by नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! (@nagnathmns)Photo by नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! (@nagnathmns)Photo by नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! (@nagnathmns)Photo by नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! (@nagnathmns)Photo by नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! (@nagnathmns)Photo by नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! (@nagnathmns)
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
एबीपी माझाचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना आधीच्या सरकारने सूडबुद्धीने कशी कारवाई केली याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. जामीन मिळाल्यानंतर बाहेर येताच मी हे सांगितलं होतं की ज्या वेळेला हा विषय निघेल त्या वेळेला मविआ नेत्यांना या कारवाईवर उत्तर देताना जड जाईल.
151
97
15
1,668
142,835
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
कालच ग्राहक दिन झाला आणि आजचा @JyotiPa84626226 यांचा अनुभव, मुलांना भुकेवर त्वरित उपाय म्हणून मॅगी मागिवली तर त्यात किडे होते. एक्सपायरी तारीख ही २०२३ची आहे. कंपनीला फोन केला असता कंपनी चुकी मानण्यास तयार नाही. फोनवर तक्रार दिली, मॅगी प्रशासनाला लेखी तक्रार देणार @mnsreport9 (१)
2
16
50
2,207
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
"लग्नासाठी मुलगी बघायला जायचं" ह्या प्रथेचा मला राग आहे. हि प्रथा बंद झाली पाहीजे. आज एक मुलगा तुला बघायला येणार हे कानावर आले की डोक्यात एक तिडीक जाते. मग मी जेव्हा मागणी करते मी त्याच मुलाला आधी बघायला गेले तर? त्याचे कुटुंब पहायला गेले तर? मग आई व मध्यस्थाला राग येऊ राहणार,
21
13
4
196
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
Replying to @mieknathshinde
@mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra अशा प्रकारे एखाद्या समाजासाठी झटणाऱ्या निसर्ग वाचवण्यासाठी झगडणाऱ्या @TabrezAliSayed2 सारख्या माणसाला तडीपार करणे, हा फार मोठा अन्याय आहे. @CPMumbaiPolice तो कोणताही सराईत गुन्हेगार नाही. तरी योग्य न्याय करावा, हि विनंती !! – at Mumbai, India
1
2
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
Hi @gmail @Google Team, My Gmail account's "nagnath.choughule" and "choughulesarika" got hacked Thursday on 20th, october 2022. Pls help me to get my gmail account's back. I request u pls help and support me. 🙏🙏
5
3
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
Hi @TeamYouTube @YouTubeCreators @YouTubeIndia, My You Tube channel Nagnath Choughule with 13k subs. It got hacked Thursday on 20th, 2022. Pls help me to get my channel back. It was my hardwork of 2yrs. I request u pls help and support me🙏Channel link : youtu.be/lEd2O7UsY30
10
11
1
3
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
Replying to @YouTube
@YouTube @TeamYouTube @YouTubeCreators Hi Team, My channel is removed from youtube but there is no mistake of mine. Today early morning my channel unexpectedly locked and after i am unable to login in channel. after that channel is remove from youbube. youtu.be/lEd2O7UsY30
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
Replying to @myBESTBus
@myBESTBus बस मार्ग क्र १८६,चालणारी बस सेवा अतिशय बेजबाबदारपणे चालत आहे, सकाळी ८ ते ११ व संध्याकाळी ६ ते ९ अतीशय कमी बस सोडत असल्याने, त्रास होत आहे.बस लहान असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तरी ४० आसनी, बस प्रवाशांसाठी उत्तम असल्याने ती बस चालू करावी, ही नम्र विनंती !! धन्यवाद
1
1
1
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
Hi @myBESTBus it's been nearly 4-5 hours since BEST pravas app isn't working.Please rectify the issue. – at Navi Mumbai, India
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!
1,383
4,584
305
48,584
Video from Nagnath Choughule @mybmc @mybmcSWD @mybmcWardS जुन महिन्याची २९ तारीख आली तरीही मिठी नदीच्या उगमस्थानाची हि अवस्था असेल तर, मुंबईतील इतर ठिकाणी काय अवस्था असेल ? नालेसफाई आहे की फक्त हातसफाई आहे ? @mnsadhikrut @RajThackeray @RohanVijaySawa2 @TV9Marathi @mataonline
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
मुंबई मनपा मधून शिवसेना पायउतार व्हायला "पाडवा मेळाव्यापासून" खरी सुरवात झाली. – at Mumbai, India
44
65
13
1,034
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
राज ठाकरे यांचं भाषण @NCPSpeaks @INCIndia @ShivSena यांना फारच जिव्हारी लागलेलं दिसतंय. स्वत: शरद पवार यांच्यापासून सगळेच बोलू लागले आहेत. @mnsadhikrut पूर्ण ताकदीने उतरली तर काही खरं नाही.
115
194
20
2,100
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
Just y’day there was a #navimumbai safety ride right? This trio should have been included in it. Stellar role models! #police triple seat on #mumbai #pune #highway. MH23AG7751 @Navimumpolice @sanjayp_1 @DGPMaharashtra @maharashtra_hmo @MORTHRoadSafety @CMOMaharashtra @TOIMumbai – at Khandeshwar, Panvel
51
160
11
641
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
Replying to @mybmc
@mybmc @mybmcSWD @mybmcHydEngg @mybmcWardS सदरची जमीन ही जल अभियंता बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अखत्यारीत येत आहे, तर मग महानगरपालिकेच्या जागेवर एखादा खाजगी विकासक पर्जन्य जलवाहिनी कशी बनवू शकतो? त्याला या सर्वांची परवानगी देण्यात आली आहे का? याचा कृपया आपण खुलासा करावा.
Replying to @mybmc
@mybmc @mybmcHydEngg @mybmcSWD @mybmcWardS गाव, न.भु.क्र. ४ब, आरे रोड,विहार तलावाच्या मुख्य ट्रंक जलवाहिनीच्या अगदी वर श्री. अरुण स्वरुप या विकासकामार्फत पर्जन्य जलवाहिनी बनविण्यात येत आहे. तरी सदरहू जमिन ही जल अभियंते विभागाची आहे. योग्य कारवाई करावी. @mnsadhikrut @mnsreport9
1
1
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
Replying to @mybmc
@mybmc @mybmcHydEngg @mybmcSWD @mybmcWardS गाव, न.भु.क्र. ४ब, आरे रोड,विहार तलावाच्या मुख्य ट्रंक जलवाहिनीच्या अगदी वर श्री. अरुण स्वरुप या विकासकामार्फत पर्जन्य जलवाहिनी बनविण्यात येत आहे. तरी सदरहू जमिन ही जल अभियंते विभागाची आहे. योग्य कारवाई करावी. @mnsadhikrut @mnsreport9
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
Replying to @nagnathmns
Replying to @myBESTElectric
@myBESTElectric @CMOMaharashtra @mybmc @AUThackeray पिकनिक पॉईंनी गार्डन, आरे कॉलोनी रोड, गोरेगाव जवळ बेस्ट बस थांबा क्र. 25177 च्या भोवती गवत आणि झुडपाचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाटले असल्यामुळे प्रवासाना जीव मुठीत घेऊन उभे राहावे लागत आहे, तरी भविष्यात अपघात होण्याची शक्यता आहे.
2
1
नागनाथ प्रल्हाद चौघुले उपविभाग सचिव, अंधेरी पूर्व! retweeted
किंवा सदर ठिकाणी "पासपोली गाव हेल्थ पोस्ट" असा स्पष्ट उल्लेख करावा. हि विनंती !! धन्यवाद || आपला नम्र, नागनाथ प्रल्हाद चौघुले, उपविभाग सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ७९७७०४९७१८. @CMOMaharashtra @bbcnewsmarathi @mnsreport9 @Vaishnavi_mns @SandeepDadarMNS @sandeepramdasi