Milind Bhagwat (@meemilind) header
Milind Bhagwat (@meemilind) profile picture

माणूस नावाचं काम करायचं आहे. मतं वैयक्तिक. Digital Creator

Mumbai, India
Joined August 2014
Photo by Milind Bhagwat (@meemilind)Photo by Milind Bhagwat (@meemilind)Photo by Milind Bhagwat (@meemilind)Photo by Milind Bhagwat (@meemilind)Photo by Milind Bhagwat (@meemilind)Photo by Milind Bhagwat (@meemilind)Photo by Milind Bhagwat (@meemilind)Photo by Milind Bhagwat (@meemilind)Photo by Milind Bhagwat (@meemilind)Photo by Milind Bhagwat (@meemilind)
प्रसिद्ध पत्रकार मिलिंद भागवत सरांनी मुंबई पुस्तक महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आणि पुस्तकाचं, वाचनाचं किती महत्त्व आहे हे सांगितले! 📅 २४–२९ नोव्हेंबर २०२६ 📍 मुंबई विद्यापीठ, कालिना कॅम्पस, सांताक्रूझ 🎟️ प्रवेश विनामूल्य! #MumbaiBookFestival2026 #MilindBhagwat #ReadingMatters
3
7
91
व्वा... क्या बात है ! 👏🏼👏🏼🙏🏻🙏🏻
गुलज़ार साहब का हर लफ़्ज़ हजारों किस्सों को बयान करता है। तो आइए मुंबई पुस्तक महोत्सव में गुलज़ार साहब से सुनते है उनकी कहानियां। 📅 २४–२९ नवंबर २०२६ 📍 मुंबई विद्यापीठ, कालिना कॅम्पस, सांताक्रूझ 🎟️ Free Entry! #MumbaiBookFestival2026 #GulzarSahab #GulzarPoetry
2
210
यामुळे @mumbai_bookfest बद्दलची उत्सुकता वाढली आहे. @CMOMaharashtra @ShelarAshish @samant_uday @MumbaiUni #mumbaibookfest
मुंबईच्या traffic मध्ये वाचनाचा विसावा घ्या आणि मुंबई पुस्तक महोत्सवाला भेट द्या! 📅 २४–२९ नोव्हेंबर २०२६ 📍 मुंबई विद्यापीठ, कालिना कॅम्पस, सांताक्रूझ 🎟️ प्रवेश विनामूल्य! #MumbaiBookFestival #MumbaiReads #JoyOfReading #BookLovers
1
219
देशात आणि महाराष्ट्र मोठी राजकीय घटना #BREAKING #MaharashtraPolitics दोन्ही #राष्ट्रवादी एकत्र येणार हे नक्की @PawarSpeaks @supriya_sule @SunetraA_Pawar @praful_patel
7
58
3,192
कुठल्याही मराठी नाटकाची संहिता शोधायची असेल, तर दादरचं हे ठिकाण तुम्हाला माहीत आहे का? 🎭📚 #MarathiNatak #MarathiTheatre #MarathiLiterature #Dadar #MumbaiBookFestival #BookLovers
1
1
56
कुछ आवाज़ें सिर्फ़ सुनी नहीं जातीं, महसूस की जाती हैं… ❤️🎶 📍 स्थान: यूनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, कलिना कैंपस, मुंबई 📅 दिनांक: 24 ते 29 नोव्हेंबर 2026 #KailashKher #MumbaiBookFestival2026 #MumbaiBookFestival #BooksAndMusic #LiteratureAndArt #MumbaiEvents #KalinaCampus
2
2
53
Mumbai, get ready! 📚✨ 📅 24–29 November 2026 📍 University of Mumbai, Kalina Campus Come, be a part of the celebration! ❤️ #MumbaiBookFestival2026 #MumbaiBookFestival #NationalBookTrust #NBTIndia #BookLovers
2
2
84
इस्त्रायल #Israel मध्ये त्रिशंकू सरकार, @netanyahu छोट्या पक्षांची मदत घेणार नाहीत. @realDonaldTrump यांच्या भूमिकेकडे लक्ष. #IsraelElection चा @PMOIndia संबंधावर परिणाम होणार नाही @NDTVMarathi @israel_india1
1
6
682
Milind Bhagwat retweeted
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... LIVE | 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस'निमित्त 'अभिजात मराठी भाषा सप्ताह 2026'चे उदघाटन 🕓 दु. ३.५६ वा. | ३-१०-२०२६📍मुंबई. #Maharashtra #मायमराठी #अभिजातमराठी #ClassicalLanguage xitter.cf/i/broadcasts/1yGBePLPO…
435
448
2
625
22,642
Milind Bhagwat retweeted
'अळी असलेले कांदे, थर्डक्लास चिकन'; Worli च्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थांचा गंभीर आरोप | NDTV #Worli #GovernmentHostel #Students #MarathiNews #NDTVMarathi
1
1
168
एक तरी वारी अनुभवावी !!! 🚩🚩🚩 राम कृष्ण हरी !!!
4
414
बारामतीतील काटेवाडीत परीघ समाजाच्या वतीने धोतरांच्या पायघड्या अंथरून श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे स्वागत करण्यात आले. #TukaramMaharaj #PandharpurWari #AshadhiWari #MilindBhagwat #RamKrishnaHari
5
254
अवघ्या दीड वर्षांच्या जुळ्या चिमुकल्यांची पंढरीची वारी #MilindBhagwat #PandharpurWari #AshadhiWari #VitthalRukmini #Pandharpur #Warkari #Wari2026
3
390
Milind Bhagwat retweeted
Thane Banner Incident | ठाण्यातील तीन हातनाका परिसरात बॅनर कोसळला, नागरिकांच्या जीवाशी खेळ #thane #bannerincident #teenhaatnaka #marathinews #NDTVMarathi
3
3
255
Milind Bhagwat retweeted
Pune | साते गावाजवळ पुराच्या पाण्यात ट्रक वाहून गेला; पाहा व्हिडीओ | NDTV मराठी #NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews #monsoon2026
1
366
Milind Bhagwat retweeted
Dadar | Tree Collapse | दादर प्लाझा जवळ भररस्त्यात कोसळलं झाड; गाडीचा चक्काचूर | NDTV मराठी दादर प्लाझा सिनेमा गृहाजवळ, आशीर्वाद टायर दुकानाच्या अगदी बाजूला एक झाड अचानक रस्त्यावर कोसळले. दुर्दैवाने या झाडाच्या थेट तडाख्यात तिथे पार्क केलेली एक गाडी आली आणि गाडीचा मोठा भाग चेंदामेंदा झाला. सुदैवाने घटनेच्या वेळी गाडीत कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. #DadarPlaza #MumbaiRains #TreeCollapse #ndtvmarathi
2
1
344
Milind Bhagwat retweeted
#WATCH | Delhi: Army Chief Gen Dhiraj Seth salutes his father Lt Gen KM Seth (retired) after receiving Guard of Honour as Chief of Army Staff. He was also saluted by his younger brother Rear Admiral Ravnish Seth.
203
1,769
140
16,265
966,182
आमदार @AhirsachinAhir हे @mieknathshinde यांच्या @Shivsenaofc इतक्या लवकर जातील असं वाटलं नव्हतं यापुढे उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा @AUThackeray यांची राजकीय कोंडी होणार आहे. #maharashtra #politics
7
637
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायला हवं? एक मतदार म्हणून तुमचं मत नोंदवा.
19%पक्ष टिकवणं
48%नवं नेतृत्व उभं करणं
13%सत्ता काबीज करणं
20%शिंदे - भाजप सोबत समझोता
217 votes • Final results
10
6
1,084
*ऑपरेशन टायगर पूर्ण. सहा खासदारांची पत्रावर सही असल्याचा शिंदे यांच्या शिवसेनेतील सूत्रांची माहिती. कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्याशिवाय अधिकृत घोषणा नाही. 19 किवा 20 जून ला होणार* @Shivsenaofc @mieknathshinde @NDTVMarathi #shivsena #maharashtra
6
3
72
3,847
खासदार संजय राऊत यांचे पत्रकार परिषदेत परस्पर विरोधी दावे, एकदा म्हणाले - दोन खासदारांच्या सह्या नाहीत. माझ्याशी बोलणं झालं. दोघेही @ShivSenaUBT_ बरोबर आहेत. मग म्हणाले - खासदारांना 50 कोटींची ऑफर आणि 15 कोटी दिल्यावर कोण थांबेल ? @Shivsenaofc #maharashtra #politics #BREAKİNG
4
461