Anand Murugkar (@murugkara) header
Anand Murugkar (@murugkara) profile picture

Movie Monger, Mad Over Music and Sometimes a PR

Mumbai
Joined July 2010
Photo by Anand Murugkar (@murugkara)Photo by Anand Murugkar (@murugkara)Photo by Anand Murugkar (@murugkara)Photo by Anand Murugkar (@murugkara)Photo by Anand Murugkar (@murugkara)Photo by Anand Murugkar (@murugkara)Photo by Anand Murugkar (@murugkara)Photo by Anand Murugkar (@murugkara)Photo by Anand Murugkar (@murugkara)
Replying to @porterit_
@porterit_ is shirking their responsibility. Chaos in delivery. No calls since yesterday. Why did @anandmahindra invested in this? Their partners call but their employees don't... #porter_cant_deliver
1
32
Yesterday Porter partner refused to complete shifting because we refused to pay 10k. After that I requested Porter to arrange alternative. They're yet to call me. People tell me to change date and time in app. But app doesn't allow edit post 30 minutes of original call time.
1
21
Now I'm told via porter partner to create a new request. When we created a new request the price went up by 2,000. Very good business model. Hope #AnandMahindra sir is reading this.
7
यालाच म्हणतात मंत्र्यांनी केलेल्या जुलाबावर "माती" टाकण्याचा प्रयत्न... #BoycottMaldives #Lakshadweep #ModiInLakshadweep #VocalForLocal
The Maldives Association of Tourism Industry (MATI) strongly condemns the derogatory comments made by some Deputy Ministers on social media platforms, directed towards the Prime Minister of India, His Excellency Narendra Modi as well as the people of India: Maldives Association of Tourism Industry (MATI)
80
बोलभिडूच्या या कोकणच्या व्हीडीओचं तुफान कौतुक…कमाल स्टोरी👏👏👏 youtu.be/hDXdfLEcXjc?si=a2_E…
1
1
9
634
अजुन नवीन "अभिनेते" मिळतील आता. *अटी लागू
Reels करा आणि पैसे कमवा… फेसबुकची लोकप्रियता कमी होते आहे पाहून लोकांच्या कंटेटमधून लोकांनाच पैसे कमवायची संधी दिलीय साहेबांनी 😁 *अटी लागू 😉
1
अरे हा भारी आहे. शोधा याला 😀 @vaibhavshetkar @NaqliDon #Pushpa #Pushpamemes #PushpaHindi
1
2
7
Is it a spelling mistake? @iamRashmika definitely not Expiration Queen. May be they want to call her Expression Queen? #RashmikaMandanna #SaturdayMorning #weekendvibes
1
1
तेरेखोल नदी वरचा सातार्डा-बांदा पूल त्या एस्.टी तून नेहमी इथून जाताना खाली पहायचो तेच दृश्य वर आकाशातल्या पक्षाला कसं दिसत असेल ते आता कळतंय😍😇 #सिंधुदूर्ग – at Mumbai, India
16
72
8
520
गर्दीची संभावना असता जर, सरकार गणेशोत्सव दरम्यान जनतेसाठी "Night curfew" लावण्याचा विचार करत असेल तर, सगळ्या नेत्यांच्या गर्दी करीता "Tight curfew" लावण्याची भुमिका घ्यावी!!! #गर्दीतकोरोनाचेंगरूनमरतो – at Mumbai, India
9
34
2
468
Film industry appeals to government of Maharashtra for reopening of cinemas @CMOMaharashtra @rajeshtope11 @AmitV_Deshmukh #unlockcinemasavejobs
14
105
21
261
गर्दीची संभावना असता जर, सरकार गणेशोत्सव दरम्यान जनतेसाठी "Night curfew" लावण्याचा विचार करत असेल तर, सगळ्या नेत्यांच्या गर्दी करीता "Tight curfew" लावण्याची भुमिका घ्यावी!!! #गर्दीतकोरोनाचेंगरूनमरतो
Nee Bullettu Bandekki Vachhettha Paa Duggu Duggu Duggu Duggu Duggani हल्ली गाणी जशी देश-भाषा-प्रांत सोडून सुपरहीट होतायत ना… तसंच जात-धर्म-वर्ण सारं सोडून सुपरहीट व्हावं सगळ्यांनी🙏🏻 #BulletBandi #MohanaBhograju
8
52
आज ३ सप्टेंबर.. शाहीर साबळे यांचा जन्मदिन... त्यांना मानाचा मुजरा करून जाहीर करतोय.."महाराष्ट्र शाहीर" शाहीर साबळे यांचा जीवनपट त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात #२०२३ चित्रपट गृहात..#मराठीबाणा #मराठीकणा #मराठीफणा जगभरातील मराठी माणसाला कळू द्या की, आवाज महाराष्ट्राचा दुमदुमणार आहे.. – at Mumbai, India
21
58
10
568
Anand Murugkar retweeted
#महाराष्ट्रशाहीर शाहीर साबळे यांचा जीवनपट त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात #२०२३ चित्रपटगृहात... #मराठीबाणा #मराठीकणा #मराठीफणा #जयजयमहाराष्ट्रमाझा #kedarshinde #pratimakulkarni #LokisStudio #SachinLokhande #AtulTarkar @am0042000 #UdayMohite @bhooshanb #मराठी #म
आज ३ सप्टेंबर.. शाहीर साबळे यांचा जन्मदिन... त्यांना मानाचा मुजरा करून जाहीर करतोय.."महाराष्ट्र शाहीर" शाहीर साबळे यांचा जीवनपट त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात #२०२३ चित्रपट गृहात..#मराठीबाणा #मराठीकणा #मराठीफणा जगभरातील मराठी माणसाला कळू द्या की, आवाज महाराष्ट्राचा दुमदुमणार आहे..
1
1
4
Anand Murugkar retweeted
लोकमान्य "बाळ गंगाधर टिळक" भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, तत्वज्ञ, संपादक, लेखक, सर्वोत्तम वक्ते यांचा आज स्मृतिदिन.
4
36
2
196