Marathi Tweets (@marathitweets_) header
Marathi Tweets (@marathitweets_) profile picture

मराठी भाषेतील गोडवा इथेच आहे. Facebook :https://xitter.cf/t.co/icN8Z3g3yn Instagram :👇

महाराष्ट्र
Joined August 2018
Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)Photo by Marathi Tweets (@marathitweets_)
आपली यंत्रणा खडबडून जागी होण्यासाठी जास्त काही नाही फक्त थोडेसे निष्पाप जीव जावे लागतात.....
4
12
2
113
Marathi Tweets retweeted
राज ठाकरे यांची राज्यातील प्रकल्पांवर प्रतिक्रिया! @RajThackeray #RajThackeray #MNS #Maharashtra #MTCard
45
21
2
282
लवकरच ट्विटरवरील ब्ल्यू टिक धारकांना मोजावे लागणार १६००₹ प्रतिमहिना.. अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता.
3
4
2
33
'पंतप्रधान सन्मा.श्री.नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, एका राज्याचे नाहीत ह्याचं भान त्यांनी ठेवावं आणि एकूण देशासाठी विशाल दृष्टिकोन ठेवावा. देशातील प्रत्येक राज्याची प्रगती व्हावी पण जो प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर पडतो तो गुजरातलाच का जातोय?' राजसाहेब ठाकरे.
145
279
21
2,799
Marathi Tweets retweeted
आज 'जागतिक पुस्तक दिन' वाचन हा आपल्यातल्या अनेकांचा आवडता छंद, जो आपण जिवापाड जोपासतो. सध्या तुम्ही कोणतं पुस्तक वाचत आहात? #WorldBookDay
12
29
9
169
✍🏻 जुन्याच्या खपल्या काढण्यात धन्याता मानता , भविष्याकडे कधी पाहणार.... भूतकाळाला खतपाणी घालत बसलात , तर भविष्याचा वेल कसा फोफावणार.... #वर्तक
4
32
106
आज अंगारक संकष्ट चतुर्थी.. गणपती बाप्पा मोरया.. ❤️🙏
2
16
370
Marathi Tweets retweeted
#OneFamily 🙌💙
Good morning all 💙 Believe in @mipaltan and @ImRo45
163
703
28
12,582
Marathi Tweets retweeted
React❤️ if you want to see AB-DK pair in action😄 #IPL2022
290
2,438
116
55,817
एवढ्या कडक उन्हात पण अगदी उकळलेल्या पाण्याने अंघोळ करणाऱ्या लोकांना एखादा पुरस्कार द्यायला हवा.
5
5
1
222
आदर हा प्रेमाच्या सर्वात मोठ्या अभिव्यक्तींपैकी एक आहे.. #प्रेम_निमित्त ♥️
20
35
1
476
Marathi Tweets retweeted
भारताच्या शिक्षणपद्धतीत 'बालवाडी' ही संकल्पना रुजू करणाऱ्या भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ #पद्मभूषण ताराबाई मोडक यांचा आज जन्मदिवस. भारताच्या 'मॉन्टेसरी’ अशी त्यांची ओळख.
1
32
2
252
Marathi Tweets retweeted
Yar Ranbir Alia ne gharat ch lagna kela. Amcha gharat SatyaNarayan chi pooja karaychi mhntli tari sofa halwayla lagto.
2
4
9
Marathi Tweets retweeted
कढीपत्ता आणि कोथिंबीर हे महाराष्ट्रीयन स्वयंपाकघरातले 'करण-अर्जुन' आहेत 😂. @marathitweets_ @tmtofficial__
1
5
29
सचिन…! सचिन…! देश की धड़कन ख़ुद लेकर आयी है, मुंबईकरोंके नाम एक प्यारा सा संदेश! @sachin_rt #PudheChalaBEST @chaloapp
66
205
25
2,335
रंगपंचमीच्या वेळी एकतरी असा नमुना सापडतोच ज्याला त्याच्या skin care routine ची काळजी असते अन् सगळ्या रंगांची अ‍ॅलर्जी 😂🙆‍♀️ क्या रंगपंचमी खेलेगा रे तु ..🤦‍♀️🤣 #म #मराठी #रंगपंचमी ♥️
8
16
63
"सचमे छावा था, शेर का छावा या अल्लाह हमने आंखे निकालदी उसकी पर वो झुकी नही हमारे सामने हमने जबान काटी उसकी पर कभी रहेम मांगा नही उसने छाट दिये उसके हाथ पर कभी फैलाये नहीं उसने वो हाथ हमारे सामने तोड दिये उसके पैर लेकीन घुटने नहीं टेके उसने हमारे सामने" ~aurangzeb on ch.sambhaji
1
2
3
Marathi Tweets retweeted
स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला. आज छत्रपती शंभू राजे बलिदान दिवस. राजेंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏
3
55
1
379