मराठी टेक (@marathitech) header
मराठी टेक (@marathitech) profile picture

(Tech News In #Marathi #मराठी) तंत्रज्ञानातल्या घडामोडींबद्दल लेख. मराठी भाषिकांना इंटरनेटवरती नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी सुरुवात : @soorajbagal

Maharashtra, India
Joined September 2012
मराठी टेक retweeted
#Voyager1 यान आज (१८ नोव्हेंबर २६) एक प्रकाश दिवस अंतरावर पोहचत आहे. मानवनिर्मित वस्तुने आजवर अवकाशात गाठलेला हा सर्वात दूरचा पल्ला आहे. १९७७ मध्ये प्रक्षेपित झालेल्या आणि २०१२ मध्ये सूर्यमालेची सीमा ओलांडलेल्या व्हॉएजर १ मोहिमेच्या कामगिरीचा आढावा घेणारे #Sakal चे विशेष कव्हरेज.
2
22
1
96
2,674
मराठी टेक retweeted
गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं? चित्रपट, गाणी, बातम्या, खेळ इ. प्रकारच्या कोणत्या गोष्टींची माहिती घेतली ते पहा... अधिक माहिती : marathitech.in/2025/12/https… #Google #YearInSearch #YearinSearch2025 #Marathi #मराठी #MarathiTech
1
3
174
मराठी टेक retweeted
Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध! अडोबीच्या Photoshop, Illustrator आणि InDesign या तीन सॉफ्टवेअरला एकत्रित नवा पर्याय! अधिक माहिती : marathitech.in/2025/11/canva… #Affinity #AffinitybyCanva #Canva #Design #Marathi #मराठी
1
3
178
मराठी टेक retweeted
ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर! iPhone 17 Air ची जाडी फक्त 5.6mm! अधिक माहिती आणि भारतीय किंमतीसाठी लिंक : bit.ly/460lIfK #Apple #AppleEvent #iPhone17 #iPhone17Air #AppleWatchUltra3 #AppleAirPodsPro3
1
1
678
मराठी टेक retweeted
गूगल फोन डायलरला आता नवं डिझाईन! बऱ्याच अँड्रॉइड फोन्समध्ये हे डिझाईन दिसेल. Material 3 Expressive नुसार हा बदल करण्यात आला आहे. #Google #GoogleDialer #UI #GooglePhone #Marathi #मराठी
1
10
1,096
मराठी टेक retweeted
ChatGPT चा खास भारतीयांसाठी नवा स्वस्त प्लॅन : ChatGPT Go या नव्या प्लॅनची किंमत ३९९ इतकीच असणार आहे. अधिक माहिती bit.ly/3Jns0gm #ChatGPT #OpenAI #AI #ChatGPTIndia #Marathi #मराठी
1
2
2
224
मराठी टेक retweeted
एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत! अधिक माहिती : bit.ly/4m31cQK #Airtel #Perplexity #PerplexityAI #AI #Marathi #मराठी #MarathiTech
1
4
257
मराठी टेक retweeted
व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध! अधिक माहिती व डाउनलोड लिंक : marathitech.in/2025/05/whats… #WhatsApp #WhatsAppiPad #iPad #Marathi #मराठी
1
1
197
मराठी टेक retweeted
Wrapping ourselves in the गोडवा of these words, and feeling the लावण्य of Marathi language. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा! 🌸❤️
9
6
35
5,066
मराठी टेक retweeted
DeepSeek नावाच्या चीनी AI मुळे टेक कंपन्यांच्या शेयर्समध्ये पडझड! अधिक माहिती : bit.ly/3CfWYUH अतिशय कमी खर्चात आणि थेट OpenAI च्या मॉडेल्सशी स्पर्धा करणारं मॉडेल तयार केल्यामुळे DeepSeek गेले काही दिवस चर्चेत आहे. #DeepSeek #AI #Marathi #मराठी
1
6
229
मराठी टेक retweeted
गूगलची Willow Quantum चिप : क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये नवा अध्याय! सोबत जाणून घ्या क्वांटम कॉम्प्युटिंग म्हणजे काय? लिंक : bit.ly/4gPVPBU #Google #Willow #QuantumComputing #Marathi #मराठी #AI #MarathiTech
1
4
387
मराठी टेक retweeted
गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२४ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं? चित्रपट, गाणी, बातम्या, खेळ इ. प्रकारच्या कोणत्या गोष्टींची माहिती घेतली ते पहा... अधिक माहिती : bit.ly/4gzby88 #Google #YearInSearch #YearinSearch2024 #Marathi #मराठी #MarathiTech
1
1
222