मराठी टेक (@marathitech) header
मराठी टेक (@marathitech) profile picture

(Tech News In #Marathi #मराठी) तंत्रज्ञानातल्या घडामोडींबद्दल लेख. मराठी भाषिकांना इंटरनेटवरती नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी सुरुवात : @soorajbagal

Maharashtra, India
Joined September 2012
Photo by मराठी टेक (@marathitech)Photo by मराठी टेक (@marathitech)Photo by मराठी टेक (@marathitech)Photo by मराठी टेक (@marathitech)Photo by मराठी टेक (@marathitech)Photo by मराठी टेक (@marathitech)Photo by मराठी टेक (@marathitech)Photo by मराठी टेक (@marathitech)Photo by मराठी टेक (@marathitech)Photo by मराठी टेक (@marathitech)
मराठीटेकची दशकपूर्ती : नवा लोगो, नवं रूप आणि नवी ओळख! अधिक माहिती : https://xitter.cf/t.co/it5QVwgwCg #MarathiTech #Marathi #मराठी #मराठीटेक
8
11
5
74
अंतराळयान Voyager 1 पृथ्वीपासून चक्क एक प्रकाश दिवस दूर पोहोचलं! मानवाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रवास करणाऱ्या Voyager 1 ने २५.९ अब्ज किलोमीटर दूर प्रवास करत आज एक नवा इतिहास रचला. अधिक माहिती : marathitech.in/2026/11/voyag… #Voyager #Voyager1 #Spacecraft #Marathi #मराठी
3
114
मराठी टेक retweeted
#Voyager1 यान आज (१८ नोव्हेंबर २६) एक प्रकाश दिवस अंतरावर पोहचत आहे. मानवनिर्मित वस्तुने आजवर अवकाशात गाठलेला हा सर्वात दूरचा पल्ला आहे. १९७७ मध्ये प्रक्षेपित झालेल्या आणि २०१२ मध्ये सूर्यमालेची सीमा ओलांडलेल्या व्हॉएजर १ मोहिमेच्या कामगिरीचा आढावा घेणारे #Sakal चे विशेष कव्हरेज.
2
22
1
96
2,674
जगभरातील गेमर्सची उत्सुकता शिगेला! 🎮 GTA VI आजपासून PlayStation 5, Xbox Series X|S व Xbox Cloud Gaming वर उपलब्ध होणार आहे. भारतातील गेमर्ससाठी १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजता हा बहुप्रतीक्षित गेम लॉन्च होणार आहे. #GTAVI #GTA6 #MarathiTech #RockstarGames #Marathi #मराठी
1
3
1,016
मात्र जगात सर्वात आधी न्यू झीलंडमध्ये आज ४.३० वाजताच उपलब्ध होणार असून यावेळीच यूट्यूब, Twitch, Kick सारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक लाईव्हस्ट्रीम्स सुरू होण्याची शक्यता! तुम्हीही GTA VI साठी उत्सुक आहात का? 👀
116
रॉकस्टार गेम्सने GTA VI गेमचा लॉंच ट्रेलर शेयर केला असून ही गेम १९ नोव्हेंबरपासून PS5 आणि Xbox Series X|S वर उपलब्ध होईल. youtube.com/watch?v=rz1B4B2y… #GTAVI #Marathi #Xbox #Playstation #PS5 #XboxSeriesX #मराठी #MarathiTech
1
170
कॉल ऑफ ड्यूटी गेम मालिकेतील नवी गेम Modern Warface 4 Campaign मध्ये मुंबई शहरामधील मोहीम दिलेली असून त्याच्या सुरुवातीची क्लिप (कटसीन) प्लेस्टेशन इंडियाने शेयर केली आहे. #codmw4 #MW4 #CallOfDuty #Mumbai #CallofDutyModernWarfare4 #Marathi #मराठी
Call of Duty comes to Mumbai! Watch the opening cutscene of the Mumbai level in Call of Duty: Modern Warfare 4. #PSIndia #codmw4
4
452
Jio ग्राहकांना काही प्लॅन्सवर Canva Pro चं १२ महिन्यांचं सबस्क्रिप्शन मोफत मिळणार! ३४९ च्या वरील प्लॅन्सवर Canva Pro Lite आणि ३९९ च्या प्लॅनवर Canva Pro चं सबस्क्रिप्शन मोफत! #Jio #RelianceJio #Canva #Marathi #मराठी
1
1
195
आयफोन ड्युओ सोबत या कार्यक्रमात iPhone 18 Pro आणि Pro Max सह Apple Watch Series 12, Ultra 4 आणि AirPods 5 सादर आता नव्या सोबत जुन्या आयफोन्सच्याही किंमती वाढल्या! अधिक माहिती : marathitech.in/2026/09/iphon…
2
240
GTA VI गेमचा Extended Look भारतीय वेळेनुसार २८ ऑगस्टला 12:30AM नेटफ्लिक्सवर पाहता येईल. यामध्ये २६ मिनिटांचा PS5 वर रेकॉर्ड केलेला गेमप्ले व इतर माहिती दिलेली असेल! हेच फुटेज सहा तासांनंतर रॉकस्टार गेम्सच्या यूट्यूब चॅनलवर २८ ऑगस्ट पहाटे ६.३० वाजता उपलब्ध होईल. #GTAVI #Marathi
Grand Theft Auto VI: An Extended Look premieres on @netflix Thursday, August 27 at 3 p.m. ET. netflix.com/GTAVI
1
504
GTA VI चा Extended Look उपलब्ध होण्याची भारतीय वेळ खालील प्रमाणे 28 August रोजी Indian Standard Time (IST): 12:30 AM (Netflix वर) netflix.com/GTAVI 6:30 AM (YouTube वर) youtube.com/@RockstarGames #GTAVI #GTAVIExtendedLook #Netflix #RockstarGames
223
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या! जागतिक स्तरावर मेमरी आणि स्टोरेज चिप्सच्या किंमतींमध्ये झालेली मोठी वाढ यामुळे किंमत वाढवावी लागत आहे असं ॲपलने सांगितलं आहे. अधिक माहिती : marathitech.in/2026/06/apple… #Apple #iPad #MacBook #iMac #Marathi #मराठी
2
211
बहुप्रतिक्षित GTA VI आजपासून प्रि-ऑर्डर करता येईल... PS5|XBOX Series X|S वर होणार उपलब्ध भारतात या गेमची किंमत जाहीर झाली असून ₹ ५,९९९ (स्टँडर्ड एडिशन) आणि ₹ ७,४९९ (अल्टिमेट एडिशन) अशी असेल. ही गेम १९ नोव्हेंबर २०२६ पासून उपलब्ध होईल. #RockstarGames #GTAVI #Marathi #मराठी
1
173
बहुप्रतिक्षित GTA VI गेम २५ जूनपासून प्रि-ऑर्डर करता येईल... रॉकस्टार गेम्सने या गेमचं अधिकृत कव्हर आर्ट आज पोस्ट केलं आहे. #GTAVI #GrandTheftAutoVI #RockstarGames #Marathi #मराठी
Pre-orders for Grand Theft Auto VI will officially begin on June 25 on digital storefronts and at other select retailers. Check out the official cover art, also available as downloadable artwork at rockstargames.com/VI
90