मराठी भाषिक चळवळ retweeted
मा. राजसाहेब ठाकरे यांनी नागरिकांना पार्किंग व नो-पार्किंग क्षेत्रे सहजपणे ओळखता यावीत यासाठी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आली आहे.
#MNSAdhikrut
मराठी भाषिक चळवळ retweeted
🚨 महाराष्ट्रातील हॉटेल आणि खाद्यपदार्थ व्यवसायांसाठी सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय! 🚨
महाराष्ट्र एफडीए (FDA) चे फूड सेफ्टी कमिशनर तुकाराम मुंढे यांनी २३ जून रोजी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सर्व अन्न व्यावसायिकांसाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जारी केली आहेत.
मराठी भाषिक चळवळ retweeted
🌧️ मुंबई महानगर प्रदेशात मान्सूनचा जोर वाढत असतानाही, शहराची गती अखंड ठेवण्यासाठी महा मुंबई मेट्रो पूर्णपणे सज्ज आहे.
प्रवाशांची वाढती संख्या आणि स्थानकांवरील गर्दी लक्षात घेऊन सर्व मेट्रो मार्गांवर अतिरिक्त राखीव (स्टँडबाय) मेट्रो तैनात करण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास या सेवा तात्काळ सुरू करण्यात येतील. केवळ गर्दीच्या वेळेतच नव्हे, तर परिस्थितीनुसार दिवसभरातही या अतिरिक्त सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मान्सून काळात प्रवाशांना सुरक्षित, अखंड आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महा मुंबई मेट्रो कटिबद्ध आहे.
#ServiceUpdate #MahaMumbaiMetro #MumbaiRains #OnTimeAlways
#MumbaiInMinutes #MMRDA
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@mieknathshinde @DrSanMukherjee @MahaDGIPR @pibmumbai
मराठी भाषिक चळवळ retweeted
अखेर भाजपने पुन्हा एकदा मराठी द्वेषी चेहरा उघड केला!
#मराठीद्वेषीभाजपसरकार #भूमिपुत्रांचीव्यथा
मराठी भाषिक चळवळ retweeted
एक साधा प्रश्न आहे —
इतर राज्यांमध्ये ‘भोसले’, ‘पाटील’, ‘साळुंखे’, ‘जगताप’ यांच्या नावाचे चौक किती आहेत? 🚩
मराठी भाषिक चळवळ retweeted
हळूहळू आपल्या पासून आपलं राज्य ,शहरं हिसकावून घेण्याचा या बिमारू लोकांचा डाव आहे. मराठी माणूस जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र बिमारुयुक्त होईल.
परत आपल्याच राज्यात आपल्याच हक्कासाठी,भाषेसाठी आपल्याला भांडाव लागेल..
#मीमराठी #महाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #मुंबई
मराठी भाषिक चळवळ retweeted
Ahilyanagar News : मुसळधार पावसात होर्डिंग वाचवताना तरुणाचा गेला जीव | Rain
#ahilyanagar #rain #crimenews
मराठी भाषिक चळवळ retweeted
मंत्रिमंडळ निर्णय : सार्वजनिक बांधकाम विभाग
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
मराठी भाषिक चळवळ retweeted
This is #BandraEast right now...
The Slum Encroachment cleared is just a tip of the Ice Berg, that too on Western Railway land...
The remaining Slumscrapers on BMC/Govt land are only getting Taller and Stronger.
Miles to go before #Mumbai is reclaimed from #Slumbai.
मराठी भाषिक चळवळ retweeted
ओला, उबरच्या धर्तीवर राज्य सरकार आणणार 'भारत टॅक्सी ॲप'
आजच्या वृत्तपत्रातील महत्वाच्या बातम्या 📰
#PratapSarnaik #TransportMinister #BharatTaxiApp #onlinetaxiaggregator #MaharashtraGovernment
मराठी भाषिक चळवळ retweeted
मराठी लोकानी देशप्रेम, राष्ट्रवाद या भ्रमात राहू नये
अणि ज्याला कोणाला वाटते की हा केवळ भाषिकवाद आहे तो निव्वळ मूर्ख आहे..
यांचा #मराठी समाजाबद्दल द्वेष पराकोटीचा आहे...उद्या तुम्ही हिंदी भाषा स्विकारली तरीही काही फरक पडणार नाही कारण यांचा द्वेष मराठी समाजावर आहे...मागची ७० वर्ष देशप्रेम, एकीचे गोडवे गाऊन काय मिळाले?
याना महाराष्ट्रा पासून सगळे मिळाले तरी यांचा मराठी लोकांबद्दल द्वेष पाहण्याजोगा आहे
xitter.cf/i/status/2058687800275…
मराठी भाषिक चळवळ retweeted
एखाद्या शहराला संपूर्ण देशासमोर आपली खरी ताकद दाखवण्याची संधी मिळते, तेव्हा त्या शहरातील नागरिकही ती जबाबदारी स्वीकारतात.
आज तसाच एक क्षण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाला इंधन बचतीचे आवाहन केले आहे. संकटाच्या या काळात सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करून देशाच्या हितासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मुंबईने ही हाक ऐकली आहे... आणि मुंबईकडे त्याचे उत्तर आधीपासूनच तयार आहे.
मेट्रो २अ, २ब, ७ आणि ९ —मुंबईच्या गतीला नवी दिशा देणाऱ्या या मेट्रो लाईन्स आज लाखो मुंबईकरांचा विश्वास ठरल्या आहेत
स्वच्छ. वेगवान. पर्यावरणपूरक. आणि मुंबईच्या धावत्या जीवनशैलीसाठी खास तयार केलेल्या.
सार्वजनिक वाहतूक ही केवळ प्रवासाची सोय नाही, तर ती राष्ट्र उभारणीची ताकद आहे.
कारण प्रत्येक मुंबईकर जो मेट्रोचा पर्याय निवडतो, तो फक्त स्वतःचा वेळ वाचवत नाही तर तो देशासाठी इंधन वाचवतो, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करतो, आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका बजावतो.
मुंबईने नेहमीच देश घडविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे — आपल्या कष्टातून, उद्योगातून, आणि मेहनतीतून.
आजही मुंबईकर जेव्हा मेट्रोने प्रवास करतात, तेव्हा ते फक्त एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकावर जात नाहीत... ते भारताच्या प्रगतीला गती देत असतात.
वेळ वाचवा. इंधन वाचवा. ट्रॅफिक कमी करा
भारताच्या प्रगतीला साथ द्या.
महा मुंबई मेट्रोने प्रवास करा...
मिनिटांत पोहोचा. भारतासाठी.
#MumbaiInMinutes #AbMetroKaro #MinutesMeinHero #MetroHainNa #MahaMumbaiMetro #MMRDA #MMRDAMovesMumbai #ChaloMumbaiInMinutes
#UrbanMobility #InfrastructureIndia #SmartCommute #SaveFuel
#SaveTime #NationBuilder
#ReimaginingMMR
@PMOIndia
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @IAS_Rubal
@MahaDGIPR
@MMRDAOfficial
@PIBMumbai @mygovindia
मराठी भाषिक चळवळ retweeted
घर, कुटुंब, नाती आणि स्वतःची स्वप्नं यांचा समतोल साधत असताना माता कुशलपणे आपल्या कार्यालयीन जबाबदाऱ्या हाताळतात. त्यांच्या ममतेला, त्यागाला वंदन करण्याचा आजचा हा दिवस आहे.
मातांचे धावपळीचे आयुष्य, प्रवास हे अधिक सुरक्षित, सुलभ, आरामदायी आणि वेळेची बचत करणारे असावे, यासाठी महा मुंबई मेट्रो सदैव तिची विश्वासू सहप्रवासी बनून सोबत आहे.
(१/२)
मराठी भाषिक चळवळ retweeted
कल्याण रेल्वे स्टेशन दृश्य.... स्काय वॉक संपूर्ण बळाकावला आहे, नक्की जबाबदारी कोणाची???
@RailwaySeva @RailMinIndia @WesternRly @mybmc
मराठी भाषिक चळवळ retweeted
राज्याची राजभाषा फलकांवरून 'गायब'!
#भूमीपुत्रांचीव्यथा
#आपुल्याचघरातहालसोसतेमराठी
#हिंदीलादणेथांबवा
#महाराष्ट्रातफक्तमराठीच
मराठी भाषिक चळवळ retweeted
आमच्या कंपनीतल्या जवळपास 70%हून अधिक लोकांनी मराठी ही त्यांची प्राथमिक भाषा आणि ऑफिसमध्ये मराठी बोलतो असे सांगितले आणि कंपनीने त्यांचे ऐकून आताच्या ह्या सर्व्हेमध्ये मराठीला स्थान दिले.
आपण मराठीला पुढे नेले तर ह्या मोठ्या जागतिक पातळीच्या कंपन्या सुद्धा आपले म्हणणे ऐकतात
#मराठी
मराठी भाषिक चळवळ retweeted
रेल्वेत चढताना रांगेचे नियम पाळल्यास प्रत्येकासाठी प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होतो, तसेच कोणत्याही अनुचित घटनेचा धोका कमी होतो. चला, आपण सर्वजण जबाबदारीने प्रवास करूया. प्लॅटफॉर्मवर बाळगलेला संयम सर्वांसाठीच प्रवासाला अधिक सुखकर बनवतो.
मराठी भाषिक चळवळ retweeted
एक निरीक्षण:
एखाद्या कट्टर मुस्लिम जिहाद्याने मराठीचा अपमान केला तर भाजपच्या गोटात कमालीचा आनंद पसरतो. भाजप आयटी सेल तात्काळ त्या मराठीद्वेषी जिहाद्याला प्रसिद्ध करून त्याला बाप बनवून घ्यायची व्यवस्था भाजप आयटी सेल कडे देतात. थोडक्यात काय तर फक्त #मराठी द्वेष हा अजेंडा चालवायचा.



































