bond.... James bond (@jamessilent0) header
bond.... James bond (@jamessilent0) profile picture

Capitalisum is biggest distraction in history...

Joined June 2016
Photo by bond.... James bond (@jamessilent0)Photo by bond.... James bond (@jamessilent0)Photo by bond.... James bond (@jamessilent0)Photo by bond.... James bond (@jamessilent0)Photo by bond.... James bond (@jamessilent0)Photo by bond.... James bond (@jamessilent0)Photo by bond.... James bond (@jamessilent0)Photo by bond.... James bond (@jamessilent0)Photo by bond.... James bond (@jamessilent0)Photo by bond.... James bond (@jamessilent0)
bond.... James bond retweeted
7
15
214
शक्तीपीठ, वाढवण, पंप स्टोरेज विरोधी आंदोलक आणि पोलिस प्रशासन भांडवलशाहीला संरक्षण देणे एवढेच कार्य पोलिस प्रशासनाचे राहिलेय का? आणि पुण्यात दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ले होतायत. पोलिसांनी राजकारण्यांच न ऐकता स्वायत्ततेने काम करायची राज्यासाठी गरजेचय
1
22
71
880
१९६१ ते २०२६ या संयुक्त महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय इतिहासात अत्यंत निकामी, बेजबाबदार आणि निष्क्रीय गृहमंत्री कोणी असेल तर ते देबाभैय्या फडणबीस. हा भैय्या जसा महाराष्ट्राच्या राजकारणात आला तेव्हापासून महाराष्ट्राचा बिहार व्हायला सुरुवात झाली. #महाराष्ट्र #पुणे
17
73
9
183
48,802
bond.... James bond retweeted
आपणही त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढू 💪🏻
2
42
1
81
806
२१ नोव्हेंबरच्या अभिवादनानंतर आता कृतीची वेळ आली आहे. येत्या शुक्रवारी, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी संयुक्त महाराष्ट्र दालनाच्या दुर्दशेची बाब संबंधित कर्मचारी, अधिकारी आणि प्रतिनिधी यांच्या थेट निदर्शनास आणण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राची महाराष्ट्रधर्म प्रचार समिती दालनाला भेट देणार आहे. फक्त ऑनलाइन हळहळ व्यक्त करून काहीही होणार नाही. दालनाच्या स्थितीबद्दल खऱ्या अर्थाने काही करायचे असेल तर आपल्याला घराबाहेर पडून एकत्रित कृती करावी लागेल. यातून जितकी जनजागृती करता येईल तितकी करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमचा सहभाग महत्त्वाचा आहे. तपशील: 📍 ठिकाण: संयुक्त महाराष्ट्र दालन 📅 दिनांक: शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ 🕒 वेळ: संध्याकाळी ४:४५ वाजता जय मराठी! जय महाराष्ट्र! #संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #मुंबई #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November #संयुक्तमहाराष्ट्रदालन #SanyuktMaharashtraDalan
2
20
1
57
925
खानापूर (बेळगाव), २१ नोव्हेंबर २०२६ : हुतात्मा दिनानिमित्त खानापूर येथील स्टेशन रोडवरील हुतात्मा स्मारकात मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने व मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि प्रबोधनकार ठाकरे वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी येथील हुतात्मा नागप्पा होसूरकर यांच्या प्रतिमेला प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर आणि संचालक मऱ्याप्पा पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर उपस्थितांनी हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. या प्रसंगी बोलताना नारायण कापोलकर म्हणाले की, 'संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्म्यांनी दिलेले बलिदान मराठी जनतेसाठी प्रेरणादायी आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट झाल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होणार नाही. हा लढा केवळ भौगोलिक सीमांचा नसून मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेच्या जतनाचा आहे. सीमाभागातील मराठी जनतेच्या भावना आणि न्याय्य मागण्यांना महाराष्ट्राने अधिक ठाम पाठबळ द्यावे.' याप्रसंगी प्रल्हाद मादार, दत्ताराम गावडे, अरविंद शेलार, ईश्वर खोबाटे, ऋतिक कुंभार, गजानन बेळगावकर, बाबाजी पाटीले, राजू जांबोळकर, हणमंत सुतार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. #संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #मुंबई #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
4
19
205
Hey @grok who is my twitter twin; a mutual who is similar to me and who matches my vibe???
Hey @grok who is my twitter twin; a mutual who is similar to me and who matches my vibe???
1
26
४०-५० वर्ष महाराष्ट्रात राहून देखील हे हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार जाणीवपूर्वक मराठी बोलत नाही, मुंबई हे मराठी शहर असल्याचे मान्य करत नाही आणि अशा उपऱ्यांचे चित्रपट आम्ही चित्रपटगृहात जाऊन पाहतो ? महाराष्ट्रातून रेकॉर्डब्रेक कमाई करून देतो, यापेक्षा दुसरा मूर्खपणा नाही. #मराठी
10
35
147
1,934
मूर्तिजापूर (अकोला), २१ नोव्हेंबर २०२६ : मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने हुतात्मा दिनानिमित्त २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता मूर्तिजापूर, जिल्हा अकोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बपोरी येथे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  या कार्यक्रमात गावातील अनेक शेतकऱ्यांनी मिळून सहभाग घेतला आणि हुतात्म्यांना अभिवादन केले. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी त्रिराज्य रोजनेच्या विरोधात निघालेल्या निघालेल्या मोर्चावर झालेल्या गोळीबारात तसेच जानेवारी १९५६ मध्ये केंद्रशासित मुंबईच्या घोषणेविरोधात रस्त्यावर उतरलेल्या जनतेवर झालेल्या गोळीबारात वीरमरण आलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हा अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी फुले अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्रगीत गाण्यात आले आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्याविषयी संक्षिप्त माहितीही देण्यात आली. कार्यक्रमात उपस्थितांनी महाराष्ट्रभाषेच्या संवर्धनासाठी आणि समविचारी महाराष्ट्रवाद्यांच्या संघटनेसाठी पुढेही एकत्रितपणे काम करण्याची भावना व्यक्त केली. #मराठीप्रेमी #मूर्तिजापूर #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November #Akola #अकोला
8
1
34
324
bond.... James bond retweeted
Here's Raj Thackeray quoting Babasaheb Ambedkar
You’re unable to view this post because this account owner limits who can view their posts. Learn more
4
61
2
407
13,730
महाराष्ट्राद्वेष्टया महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र घडवणाऱ्या हुतात्म्यांनाही सोडलं नाही. @CMOMaharashtra @mybmc
सर्व मराठीप्रेमींना विनंती आहे की हा व्हिडिओ व्हायरल करा. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. ज्या संयुक्त महाराष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावून, जिवाचीही पर्वा न करता संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात यावा यासाठी चळवळ उभी केली, लढा दिला आणि हुतात्म्य पत्करले, त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची अशी दुर्दशा का? अभिनेत्री आणि मराठी शाळा सदिच्छादूत चिन्मयी सुमीत तसेच अभिनेते सुमीत राघवन यांनी २१ नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करून दादर येथील संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट दिली. तेथे दालनाची झालेली दुर्दशा पाहून त्यांना धक्का बसला. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने सर्वांना विनंती आहे की घराबाहेर पडून संयुक्त महाराष्ट्र दालनाला भेट द्या. तेथील फोटो काढून समाजमाध्यमांवर पोस्ट करा आणि मराठी अभ्यास केंद्र, महापालिका तसेच संबंधित नगरसेवक, आमदार व खासदार यांना टॅग करा आणि जाब विचार. कर्मकांडाला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांसाठी सरकारकडे पैसे आहेत, पण हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाची डागडुजी करण्यासाठी आणि त्याचे जतन करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. आपण सर्वजण संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांचे वारस आहोत, हे कायम लक्षात ठेवूया. #संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #दादर #मुंबई #मराठीप्रेमी #महाराष्ट्रधर्म #मराठी #हुतात्मास्मारक #संयुक्तमहाराष्ट्र #जयमराठी #जयमहाराष्ट्र #Marathi #SanyuktMaharashtra #MaharashtraDharma #MarathiAbhyasKendra #मराठीअभ्यासकेंद्र #हुतात्मादिन #JayMarathi #JaiMarathi #२१नोव्हेंबर #२१November
17
हुतात्मा चौकात छठपूजेच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अमित साटम आणि मंगलप्रभात लोढा यांना जाब विचारला. #मराठीएकीकरणसमिती
5
203
2
718
6,700
bond.... James bond retweeted
घराबाहेर पडून अभिवादन करूया... #२१नोव्हेंबर
22
152
1,167
bond.... James bond retweeted
संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या १०८ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व हुतात्म्यांना महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन! #हुतात्मादिन #महाराष्ट्र
2
29
145
1,702
संयुक्त महाराष्ट्राचा लढ्यात आपले जीव गमावणाऱ्या सर्व हुतात्मास अभिवादन 🙏
२१ नोव्हेंबर : हुतात्मा दिन #२१नोव्हेंबर
1
34
कुत्रे मांजरीसुद्धा परदेश प्रवासाचा श्रेष्ठताबोध घेते 😭
7
.
०१ मे २०२६ महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्थापना दिनानिमित्त सत्ताधाऱ्यांनी हुतात्मा स्मारकाजवळ कोणत्याही प्रकारचं सुशोभीकरण होणार नाही याची काळजी घेतली होती. त्यानंतर मराठी अभ्यास केंद्राने सत्ताधाऱ्यांची ही निच मानसिकता मराठी लोकांच्या लक्षात आणून दिली होती. याचा परिणाम असा की आज २१ नोव्हेंबर हुतात्मा दिनानिमित्त काहीएक प्रमाणात सुशोभीकरण करण्यात आलं आहे. पण पोलिस यंत्रणा लोकांना अभिवादन करू देत नाही आहे. मुख्यमंत्र्यांचा इगो नाजूक आहे. त्यांना छटपूजेपासून मराठी अस्मिता असं सगळ्याचं श्रेय लाटायचं आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केल्याशिवाय इतर कोणीही अभिवादन करू नये असा स्पष्ट आदेशच पोलिसांना देण्यात आला आहे. #२१नोव्हेंबर
12
bond.... James bond retweeted
बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा! महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या संयुक्त महाराष्ट्राला मानाचा मुजरा! जय महाराष्ट्र! 🚩
3
4
27
"During World War II, a rumor spread that Germany was going to bomb Mumbai. Consequently, the Gujarati and Marwari communities of Mumbai fled to Gujarat in fear." — Reference: Karheche Pani, Prahlad Keshav Atre
Hit me with the craziest Mumbai history facts you know.
21
129
2
662
12,239