mahesh ingule (@maheshingule) profile picture

आर्थिक साक्षरता,आर्थिक स्वातंत्र्य ,आर्थिक सुरक्षितता On a MISSION OF FINANCIAL LITERACY and FINANCIAL FREEDOM to my countrymen.

Pune, India
Joined October 2015
Photo by mahesh ingule (@maheshingule)Photo by mahesh ingule (@maheshingule)Photo by mahesh ingule (@maheshingule)Photo by mahesh ingule (@maheshingule)Photo by mahesh ingule (@maheshingule)Photo by mahesh ingule (@maheshingule)Photo by mahesh ingule (@maheshingule)Photo by mahesh ingule (@maheshingule)Photo by mahesh ingule (@maheshingule)Photo by mahesh ingule (@maheshingule)
मराठी तरुणांनो, भारतीय रेल्वे सारख्या केंद्रीय आस्थापनेत भरती व्हा. तुमच्या जवळील मित्र, नातेवाईक ह्यांपर्यंत हे नक्की पोहचवा. अधिक माहितीसाठी RRB च्या वेबसाइटला भेट द्या. रेल्वेत मराठी तरुण भरती व्हावेत ह्यासाठी राजसाहेब ठाकरे, मनसे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना नेहमीच प्रयत्न करत असते. तरी आपण ह्या संधीचा नक्की लाभ घ्या. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ जून २०२६ आहे हे लक्षात ठेवा , त्वरा करा. #RAILWAY #ALP #लोको_ड्राइवर #राज_ठाकरे #मनसे #MNS
14
111
2
325
5,929
Walkin Recruitment Drive for Global IT Service Desk L1/ L2 Analyst at HCLTech! ◾ DATE - Sat, 17th Jan 2026 ◾ TIME - 10:00AM to 12:00PM (no entry post 12pm) ◾ LOCATION - HCLTech Campus, MIHAN SEZ, Nagpur 🟥 ELIGIBILITY/ REQUIREMENT: ✔️ EXPERIENCE RANGE - Min. 6 Months to 8 Years ✔️ WORK EXPERIENCE - IT Service Desk, Ticketing, Network/ Hardware/ Software Troubleshooting, Voice/ Chat Support, IT Back Office Operations, TAT/ SLA & Client Management (must) ✔️ EDUCATION - Any Graduation (must) ✔️ SKILLS - Excellent English Communication (US Stakeholders), MS Office, Service Now or any Ticketing Tool ✔️ SHIFT - Ready to work in 24*7 Rotational Shift (WFO mandatory) 🟥 NON-ELIGIBILITY: ▪️Freshers are not eligible to apply ▪️Internship will not be considered as work experience ▪️Candidates appeared for interview in the LAST 3 MONTHS are NOT ELIGIBLE 🟥 IMPORTANT NOTE: ▪️Bring Hard Copy of CV along with Aadhaar Card (mandatory for entry) ▪️Do not carry Laptop or Pen Drive in the office premises ▪️Nagpur (affinity locations) candidates will be preferred ▪️Please disclose all the information and facts in your CV ▪️Please clear all your doubts during the interview. CTC will be basis role fitment, exposure, skill set and available vacancies. #HCLTech #Nagpur
2
13
869
Bond - 2 Years
1
2
1
35
2,362
34
201
14
1,145
30,925
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे. अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा “रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग ह्यासाठी तत्पर आहेच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर ह्याचा रितसर तपशील लावावा. ह्याविषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे. #रोजगार #महाराष्ट्र
212
1,150
58
6,231
267,234
प्रिय, @shreyaghoshal जय महाराष्ट्र ! शाहीर साबळे यांनी अजरामर केलेलं, आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्राचं राज्यगीत 'जय जय महाराष्ट्र माझा' सादर करताना अतिशय आनंद होत आहे. bit.ly/JaiJaiMaharashtraMajh… महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि उत्सवांचा हा कौतुकसोहळा तुमच्या माध्यमातून जगभरात पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. धन्यवाद.! #महाराष्ट्रशाहीर #MaharashtraShaheer
7
1
19
1,177
झिम्मासारखा सुपरहिट सिनेमा देऊन थिएटर्सचं लॉकडाऊन उघडणाऱ्या @hemantdhome21 या विचारशील दिग्दर्शकाचा पुढचा सिनेमा प्रेक्षकांची मागणी असून देखील आज खेळ रद्द होत असलेले पाहण्याची नामुष्की येत आहे. सिनेमाप्रेमींनो कृपया आपल्या सिनेमासाठी उभे रहा #SupportSunny
6
33
168
पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी… या राज्यात मराठी सिनेमासाठी जर आता एक शो मिळवायला झगडावं लागत असेल तर कठीण आहे! शुक्रवारी लागलेला सिनेमा दुसऱ्या दिवशी निघतोय! लोक सनी या चित्रपटाची तिकीटं काढतायत आणि शोज कॅन्सल केले जात आहेत! मराठी सिनेमासाठी कडक कायदा हवाच!
141
208
35
984
छत्रपती शिवाजी महाराजांच्या - नावाचा जयजयकार होत असेल - जीवनावर चित्रपट प्रदर्शित होत असतील - आयुष्यावर पुस्तक येत असतील - इतर भाषात इतिहास सांगितला जात असेल - पराक्रम नवीन पिढीपर्यंत पोहचत असेल ह्याचा तुम्हाला आनंद होत नसेल तर एकदा तपासून पहा - तुम्ही खरंच मराठी आहात का? #म
4
14
196
BA, BCom & BSc - उत्तम संधी 😋 Inviting 2020, 2021 and 2022 Arts, Commerce and Science graduates to apply for #TCS BPS Hiring Opportunities in the fastest growing units - Banking, Financial Services and Insurance (BFSI) and many more! #मराठीरोजगार #म on.tcs.com/3zYcKja
4
20
1
82
जगात देव असा आहे… 🙏🏽
In 1978, Jadav Payeng began planting a tree every day for 37 years —results are stunning…
1
10
1
89
mahesh ingule retweeted
CHEEN KO JAWAAB One Year Later! Software in Week Hardware in a YEAR ??? Click here to play new video... youtu.be/Mk4omKa4LdM #Ladakh #BMIC #MakeInIndia
64
549
35
3,010
"नमस्कार सर, मी बँकेतून बोलतोय.. कार्ड लिमिट वाढवा.." "Madam, your KYC is pending...we need your OTP." Careful! As soon as you give permission, you lose all control of your #card and its 'GAME OVER'! #CyberFraudKoPermissionDiyaKya #CardFraud #PunePolice #Cyber #CyberSafety
14
34
1
176
I had no idea such an environmental disaster was in the making. Three cheers for this young team of engineers. Their work is as important as designing satellites. @anishshah21 let’s install these at all our facilities across the country?
India 🇮🇳 uses around 12 billion sanitary napkins in a year. 98% of these end up in water bodies and landfills. The start up Pad Care Labs’ from Pune has innovated a gamechanger.
147
1,190
51
7,924
CM Uddhav Balasaheb Thackeray has urged private medical practitioners to keep their clinics open and avoid causing inconvenience to the patients.
347
595
58
4,118
'वसुधैव कुटुम्बकम' अर्थात वैश्विक कुटुंबाच्या ह्या काळात संपूर्ण जग एकत्रितपणे एका संकटाशी झुंज देत आहे. ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ह्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी कमी होत सर्वत्र पुन्हा एकदा आरोग्याचं, भरभराटीचं वातावरण येवो, हीच सदिच्छा. #गुढीपाडवा
169
477
20
4,602
I want assure all my fellow citizens that the guidelines for Maharashtra stays as is. All the essential services & goods will be available. I appeal to the people to not panic or be confused, the Maharashtra Government is with you. Please do not gather on the streets or in shops.
707
3,049
171
16,869
mahesh ingule retweeted
262 days back: Dad gave his retirement money to invest Options : Equity / Debt / DAAFs - we chose DAAFs In between, Equities fell 7% yet he stayed put as DAAFs fell less Today - Equity up 8 % vs DAAFs 6 % Yet his 6 > 8 as he stayed invested DAAFs ~ a good behaviour product
8
7
52