mahesh ingule (@maheshingule) profile picture

आर्थिक साक्षरता,आर्थिक स्वातंत्र्य ,आर्थिक सुरक्षितता On a MISSION OF FINANCIAL LITERACY and FINANCIAL FREEDOM to my countrymen.

Pune, India
Joined October 2015
शुभ दीपावली, आपण सर्वांना विक्रमसंवत२०८३ गुंतवणुकीच्या माध्यमातून भरभराटीचे जावो नवीन वर्षात आर्थिक साक्षरतेच्या प्रकाशाने आपल्यासर्वांच्या आयुष्यात समृद्धी येवो #वसुबारस #धनत्रयोदशी #नरकचतुर्दशी #लक्ष्मीपूजन #बलिप्रतिपदा #भाऊबीज #दिवाळीपाडवा #दीपावली #diwalivibes #Diwali2026
27
#ChildrensDay दिवाळीला जेव्हा नातेवाईक मित्रमंडळी भेट घेतील तेव्हा आर्थिक साक्षरता या विषयावर नक्की चर्चा करा आपल्या घरातील मुलांना स्त्रियांना याचे महत्व नक्की समजावून सांगाआपली मुले लहानअसतानाच त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची तरदूद करण्यासाठी गुंतवणुकीला सुरुवातकरा #Education
1
21
या दिवाळीमध्ये तुमच्या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाच्याअशा आर्थिकसाक्षरताआणिआर्थिकस्वातंत्र्य याविषयाची ओळख करूनद्या हाविषय त्याच्याआयुष्यामधील सगळ्यात महत्वाचा आणि त्यांनाआयुष्यभरासाठी उपयोगी पडणारा आहे त्यांना आयुष्यामधील इच्छा आणिगरज यांचीओळख करून द्या
11
सगळीकडे सणासुदीचा माहोल तयारहोतोयआपल्या मोबाईलवरवृत्तपत्रांमध्ये,टीव्हीवर सेलच्याजाहिरातीआदळतआहेत आणि आपल्याला पैसे खर्च करायच्या मोहात टाकत आहेत हीच वेळ आहे आपल्या गरजा आणि इच्छा यामधील फरक ओळखून पैसे खर्च करायची आपण केलेली गुंतवणूक कशी आणि केव्हा उपयोगाला येईल सांगता येत नाही
13
दुष्काळामधून बाहेर येण्यासाठी पाऊस पडावा आणि बळीराजा आणि आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे आपल्या सगळ्यांच्याआयुष्यामधील नकारात्मकगोष्टींचानाशहोऊनसकारात्मकगोष्टीआपल्यासर्वांच्या आयुष्यामध्येयेऊनआपलेआयुष्यअंतर्बाह्यसमृद्धहोवोअशी या #विजयादशमी लायुनिव्हर्सकडे #प्रार्थना करतो
71
📍 PIECC, मोशी, पुणे प्रत्येक Stall केवळ एक Display नाही. त्यामागे उद्योजकाची मेहनत, Product ,Services आणि Business Journey आहे.नक्की भेट द्याGMBE 2026 प्रत्यक्ष अनुभवा आणि Exhibition Floor वरच्या Businesses ना जवळून जाणून घ्या. 🔗 Visitor Registration: vms.globalmarathabusinessexp…
15
भारतरत्न आदरणीय ए पी जे अब्दुल कलाम साहेब शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानसाधनेत मग्न होते ,म्हणून त्यांची जयंती #वाचनप्रेरणादिन म्हणून साजरी केली जाते वाचन हि अशी सिद्धी आहे, कि त्यामुळे आपल्यला एका हयातीत अनेक आयुष्ये जगता येतात #APJabdulKalam #readingcommunity #letsreadindia #Read
1
53
कालची आजची आणि उद्याची प्रत्येक दुर्गा आर्थिक साक्षर झाली पाहिजे #शारदीयनवरात्र #नवरात्र #दुर्गा #आई #बहीण #आजी #पत्नी #मुलगी #मैत्रीण घर सूटतं पण आठवण कधीच सुटत नाही , जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही #financialliteracy #आर्थिकसाक्षरता
13
गुंतवणूक करताना हे कायम लक्षात घ्या कि एकाच प्रकारच्या गुंतवणुकीत कधीही #गुंतवणूक करू नका कारण ,जागतिक घडामोडी,भाववाढ,देशांतर्गत घडामोडी यांचा परिणाम हा या सगळ्यावर होत असतो गुंतवणूक करताना एसेट एलोकेशन करा त्यामुळेकुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा पोर्टफोलिओ बॅलन्स राहील
13
#कृतज्ञता #आयुष्य #lifejourney वंदन करू त्या सर्व पूर्वजांना ज्यांनी घडविले आपल्या पिढयांना #loveandgratitude #arigato #ancestors
1
50
पुण्यामध्ये एकअनोख्या प्रकारचे ग्रंथालय आहे जिथे वाचनप्रेमींसाठी पुस्तके तर आहेतच त्याचबरोबर गोष्टी सांगणे ,संस्कार वर्ग ,वेदिक गणित ,रुबिक क्युब्स ,कलावर्ग असे अनेक उपक्रम चालतात या ग्रंथालयाला पुस्तकांचा एक संच भेट दिलाअशा अनेकग्रंथालयांची आज समाजाला खूप मोठी गरज आहे
23
अखंड मानवजातीसाठी आपल्या बाप्पानेच निर्माण केलेल्या आपल्या पृथ्वीमातेचे आणि पर्यावरणाचे आपल्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या अगणित पिढ्यांसाठी संरक्षण करणेआपल्याचहातामध्येआहेनदी ओढे समुद्रतलाव यामध्ये मूर्ती विसर्जन न करता ती दान करूयातपरंपरा नक्की जपुयात परंतु पर्यावरण जपुयात
19
१९८० ते १९९० च्या दशकामध्ये महाराष्ट्रामधे वाड्यामध्ये आणि चाळीमध्ये जो गणेशउत्सव साजराव्हायचा तो १००टक्के लोकसहभाग असलेला ,कुठल्याही स्पीकर आणि डीजेच्या भिंती नसणारा ,पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा लोकोत्सव होता ,ज्यांनी ज्यांनी तो अनुभवला त्यांना हे समजू शकते #ganeshfestival
18
गणपती बाप्पा मोरया गणेशउत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा या गणेशउत्सवामध्ये हि गुंतवणुकीची उत्तम संधी सोडू नका ,हे समजून घेण्यासाठी आपल्या अर्थव्यवस्थापकाची भेट घ्या आणि या बाप्पाच्या उत्सवात संपत्ती निर्माणाची सुरुवात करा #आर्थिकसाक्षरता #FinancialLiteracy #ganeshfestival
18
#lokmanyatilak .#लोकमान्यटिळक उत्सव हवा ,गोंगाट नको नको त्या भिंती! | आवाजाची किंमत काय? | Ganeshotsav Special Short Film | Pune's Ganesh Festival #noicepollution .#सामाजिकबांधिलकी #सामाजिकजबाबदारी #आरोग्य #pmctaxpayer #समाजभान #icare @CMOMaharashtra @CPPuneCity #Civicsense
18
एनआरआय लोकांसाठी गुंतवणूक करताना सर्वात मोठा प्रश्न असतो कि गुंतवणूक केल्यानंतर जेव्हा ते गुंतवणूक काढून घेतील तेव्हा त्यांना केलेल्या गुंतवणुकीमधून जर भारतीय रुपयाची किंमत आणि परकीय चलनामधील किंमत यामधील जी तफावत असते त्यामध्ये फायदा होईल कि नाही .#repatriation #personalFinanc
18
लेह लडाख हा एक अद्वितीय अनुभव आहे #BucketListTravel #incredibleindia #fypシ゚ #LadakhTourism #lehladakhtrip #holidayfun #अतुल्यभारत #अभिजातमराठी #sheypalace #GenZ #maheshingulepersonalfinancemanager #hanlestargazing #IndiaTourism म्युझिक क्रेडिट AjayAtul shreyaGhosal Tseries
45
जेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या भावाला ,बहिणीला आर्थिकसाक्षर कराल तेवढ्या लवकर ते आर्थिकस्वातंत्र्य आणि संपत्ती निर्माणाची मजा घेऊ शकतील #FinancialLiteracy #Rakshabandhan #लाडकीबहीण #राखीपौर्णिमा #नारळीपौर्णिमा #रक्षाबंधन #आर्थिकसाक्षरता #आर्थिकस्वातंत्र्य #बहीणभाऊ
25
#आर्थिकस्वातंत्र्य हि खूप महाग गोष्ट आहे जागे व्हा आणि ते मिळविण्यासाठी आजच गुंतवणुकीला सुरुवात करा #आर्थिकसाक्षरता #गोष्टपैशापाण्याची #financialfreedom #financialliteracy #Indian #independenceDayofIndia
1
26