joy fargose (@joyfargose) profile picture
Joined February 2014
बदल घडत नसतो घडवावा लागतो. मराठी नाम फलक दादर रेल्वे स्थानक, पश्चिम रेल्वे #मराठीएकीकरणसमिती @ekikaranmarathi
2
7
201
यंदाच्या दिवाळीत मोदी सरकारकडून तुम्हाला कोणती भेट मिळाली? ​🌫️ प्रदूषण 📈 महागाई 💸 भ्रष्टाचार 💼 बेरोजगारी ​तुमचे मत खाली कमेंट...रिप्लायमध्ये नक्की सांगा! 👇
6
9
319
Illegal firecracker manufacturing has been uncovered inside a building in Virar. Crime Branch Unit 2 is currently conducting a raid. There were 17 workers in the illegal factory. Located in a residential area, the unit posed a serious danger to residents.
1
10
26
2,219
joy fargose retweeted
A masterstroke U-turn by Modi government! The fear of young people who are facing an unemployment crisis is very real. The government is scared. Very scared.
All Agniveers at the completion of their two year extended engagement will be made permanent (regular soldiers): Top Defence Officials
1,036
1,165
56
6,322
369,288
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १३ मधील गास गावातील महानगरपालिकेच्या ताब्यातील सर्व तलावांचे गाळ काढणे, खोलीकरण व स्वच्छता करण्याबाबत तसेच केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती मिळण्याबाबत. @vvcmc_official @vasaivirarinfra
1
1
105
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील गास गावातील हिरवळ बंगला ते रुमाव गार्डनपर्यंत पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (PWD) मंजूर रस्ता व RCC गटार बांधकाम सुरू करण्याबाबत. @vvcmc_official @vasaivirarinfra
1
4
127
विषय: वसई पश्चिम भागातील भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव रोखणे आणि नवघर येथील श्वान निवारा केंद्राचे काम गतीमान करण्याबाबत...@vvcmc_official @vasaivirarinfra
1
3
3
153
वसई-विरार क्षेत्रातील गतिरोधकांचे तांत्रिक परीक्षण, पांढरे परावर्तित पट्टे व पूर्वसूचना फलक बसविणे आणि आवश्यक ठिकाणीच नियमानुसार गतिरोधक उभारण्याबाबत. @vvcmc_official @vasaivirarinfra
1
1
1
101
खूप दिवसांनी 'आजचा सवाल'च्या आठवणी जागा झाल्या. निखील सरांनी त्यांच्या 'निखील वागळे ओरिजिनल' साठी आज मुलाखत घेतली. youtu.be/NI1WGM69axo?si=rQ4E…
4
3
43
1,221
joy fargose retweeted
गोकुळ बाबत जे निर्णय झाले ही हुकूमशाही आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण #काँग्रेस
12
434
3
2,488
15,922
छटपूजेला सार्वजनिक ठिकाणी चौपाटी, तलाव, सरोवर ठिकाणी परवानगी देऊ नका मराठी एकीकरण समितीची शासनाकडे लेखी मागणी.. महाराष्ट्राचा सण नसणाऱ्या छटपूजेला शासकीय खर्च आणि तयारी नको, स्थलांतरित नागरिकांचा खाजगी धार्मिक उत्सव असल्यामुळे खाजगी ठिकाणी स्वखर्चाने तयारी करण्याच्या सूचना देऊन चौपाटीवर तलावावर बंदी घालावी. #प्रदूषणटाळा #स्वच्छताबाळगा #स्वच्छ #सुंदर #समुद्रकिनारे #तलाव #महाराष्ट्रवाचवा #मराठीएकीकरणसमिती
35
186
4
704
8,784
An earnest request to the Hon’ble Chief Minister of Maharashtra to declare Monday, 9th November 2026, as a Bank Holiday under Section 25 of the Negotiable Instruments Act, 1881, as Deepawali falls on Sunday, 8th November 2026. Thousands of bank officers and employees serve away from their native places and deserve an opportunity to celebrate this important festival with their families. States including Uttar Pradesh, Rajasthan, Madhya Pradesh, Haryana, Bihar, Chhattisgarh, Manipur and Tamil Nadu have reportedly declared 9th November as a holiday on this occasion. We urge the Government of Maharashtra to extend the same consideration to banking employees in the State, in line with these States, and declare 9th November 2026 as a Bank Holiday. A three-day break from 7th to 9th November will provide much-needed relief to employees and their families. #BankHoliday #Deepawali2026 #Maharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @CMOMaharashtra @aiboc_in @nilesh_pawar15 @aiboc_ms1 @MDhondse @Pramod_Shinde09
33
341
10
404
27,824
छटपूजेला सार्वजनिक ठिकाणी चौपाटी, तलाव, सरोवर ठिकाणी परवानगी देऊ नका मराठी एकीकरण समितीची पालिका प्रशासनाकडे आणि प्रदूषण मंडळाकडे लेखी मागणी.. महाराष्ट्राचा सण नसणाऱ्या छटपूजेला शासकीय खर्च आणि तयारी नको, स्थलांतरित नागरिकांचा खाजगी धार्मिक उत्सव असल्यामुळे खाजगी ठिकाणी स्वखर्चाने तयारी करण्याच्या सूचना देऊन चौपाटीवर तलावावर बंदी घालावी. @lokmat @LoksattaLive @abpmajhatv @TV9Marathi @NDTVMarathi @News18_marathi @saamTVnews
7
96
4
291
3,752
joy fargose retweeted
🔥 पाकिस्तान के खिलाफ राहुल द्रविड़ और मोहम्मद कैफ की यादगार साझेदारी! 🇮🇳🏏 मुश्किल हालात में दोनों ने शानदार बल्लेबाज़ी कर भारत को जीत दिलाई और पाकिस्तान में श्रृंखला को जीवित रखा! 💙
7
64
786
121,892
joy fargose retweeted
Democrats will regain control of both the House of Representatives and the Senate in a historic blue wave.
2,774
27,223
1,755
190,504
7,518,268
joy fargose retweeted
This Election Day, you have the power to change the direction of this country, but only if you vote. Find your polling location at IWillVote.com. Reach out to your family and friends to make sure they vote today, too.
4,543
8,287
421
47,447
1,497,870
हैद्राबादेत अमित शहांनी भगवा हाती न घेता तिरंगा हातात घेऊन रॅली काढणे हाच महात्मा गांधींचा विजय आणि सावरकर, गोळवलकरांचा पराभव आहे.
35
118
1
1,042
7,841
joy fargose retweeted
भारतासमोर पुढच्या एक-दोन वर्षांत उभा राहणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि त्यामुळे बदलणारा रोजगाराचा चेहरा. गेल्या एक-दोन वर्षांत AI ज्या वेगाने विकसित होत आहे, त्या तुलनेत सरकारने या विषयाकडे पुरेसे गांभीर्याने लक्ष दिलेले दिसत नाही. आज अमेरिकेत भारतीय IT सर्व्हिसेस कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट कमी होणे किंवा त्यांच्या जागी AI आधारित सोल्यूशन्स येणे, H-1B व्हिसावर काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांचे लेऑफ होणे, या महत्त्वाच्या घडामोडींवर पुरेशी चर्चा होताना दिसत नाही. AI च्या वाढत्या वापरामुळे पुढील दोन वर्षांत IT क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही पारंपरिक IT भूमिका कमी होतील, तर नव्या कौशल्यांची मागणी वाढेल. माझी चिंता एवढीच आहे की, या बदलासाठी भारत सरकारची तयारी काय आहे? लाखो तरुणांचे रोजगार, भारतीय IT कंपन्यांचे भविष्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याबाबत सरकारकडे काही ठोस धोरण आहे का? मला पुढील दोन वर्षांत भारतीय IT क्षेत्रासमोर मोठे रोजगार संकट उभे राहताना दिसत आहे. दुर्दैवाने, या संभाव्य संकटाची गंभीर दखल अजूनही सरकार आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांनी घेतलेली दिसत नाही.
14
90
2
615
16,742
Home Minister - BJP Prime Minister - BJP Chief Minister - BJP MLA - BJP Minister - BJP I don't understand why they're holding this rally and who they're protesting against.
1,146
2,932
154
16,045
458,639