Rahul More (@itsrahulmore) header
Rahul More (@itsrahulmore) profile picture

तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना निलंगा जि लातूर

Aurad, India
Joined November 2015
Photo by Rahul More (@itsrahulmore)Photo by Rahul More (@itsrahulmore)Photo by Rahul More (@itsrahulmore)Photo by Rahul More (@itsrahulmore)Photo by Rahul More (@itsrahulmore)Photo by Rahul More (@itsrahulmore)Photo by Rahul More (@itsrahulmore)Photo by Rahul More (@itsrahulmore)Photo by Rahul More (@itsrahulmore)Photo by Rahul More (@itsrahulmore)
स्वागत ............. लातूरच्या नूतन जिल्हाधिकारी पदी श्रीमती @Iasvarshathakur मॅडम यांची पदोन्नतीने निवड झाल्याबद्दल आदरणीय मॅडम चे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि लातूर जिल्ह्यात सहर्ष स्वागत....
29
Rahul More retweeted
शिक्षकांनी 'धडा' शिकवला! ✌️ #विधान_परिषद_शिक्षक_पदवीधर_निवडणूक
74
110
7
2,415
100,301
इतिहास साक्षी आहे ,जगात जिथं जिथं राज्यकर्ते भांडवालदारांचे हस्तक बनले, तिथे तिथे क्रांती झाली. @mieknathshinde @OfficeofUT @PMOIndia @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @abpmajhatv @TV9Marathi @ViteshKhandekar @MrjphsS #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन
1
16
14
103
साहेब , आपण २७ डिसेंबर रोजी नागपूर येथील विशाल अशा संकल्प यात्रेस दिलेला शब्द पूर्ण करा. जुनी पेन्शन लागू करा.🙏 #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi @RahulAsks @lokmat @itsrahulmore
2
33
24
192
आमची जुनी पेन्शन कोणी काढून घेतली त्यापेक्षा कोण लागू करणार आहे ते महत्त्वाचे आहे. पेन्शन प्रश्नावर राजकारण करु नका. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @BJP4India @mieknathshinde @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @RRPSpeaks @SMungantiwar @abpmajhatv
3
20
17
116
आज महाराष्ट्रातील कर्मचारी राजस्थान, झारखंड, पंजाब, छत्तीसगढ प्रमाणे OPS लागू होण्याची वाट पाहत आहे. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @OfficeofUT @AjitPawarSpeaks @DrSudhir_Tambe @mlcvikramkale @AmitV_Deshmukh
1
19
16
95
राजस्थान,छत्तीसगढ, झारखंड, पंजाब, हिमाचल सरकारने OPS बहाली की है,अब महाराष्ट्र की बारी हैं! क्यो की पेंशन शौक नहीं मजबुती हैं! #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @OfficeofUT @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @ShindePraniti @abpmajhatv
4
60
1
67
1,122
कर्मचारी आणि सरकार दोघांसाठीही नुकसानकारक असणारी NPS बंद करून OPS लागू करा. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AshokChavanINC @bb_thorat @NANA_PATOLE @ShindePraniti @Dev_Fadnavis @abpmajhatv @saamTVnews @TV9Marathi
1
11
6
59
जिनके कंधे वर्दी है,जो घर घर सुविधाएं पहुँचा रहें है ऐसे पुलिस सेवा के कर्मचारियों की पीड़ा कौन सुनेगा? पुरानी पेन्शन बहाल करो. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @PMOIndia @OfficeofUT @RahulGandhi @priyankagandhi @ShindePraniti @aajtak @ndtvindia @mieknathshinde
2
24
18
168
मानवतेची खरी सेवा करणार्‍या सर्व परिचारिकांना, आरोग्य दूतांना, आरोग्य सेवकांना सरकार जुनी पेन्शन देईल काय ? #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AmitV_Deshmukh @TV9Marathi @RRPSpeaks @Dev_Fadnavis @bb_thorat @ShindePraniti
1
32
23
167
ज्या ज्या राज्यात जुनी पेन्शनला नकार दिला तिथं सत्ताधारी पक्ष पराभूत होऊन परिवर्तन झाले आहे. कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन देण्याऱ्यांना सत्तेवर आणले आहे. #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde @Dev_Fadnavis @sambhajipatil77 @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE
2
17
10
138
दर्द कहा तक पाला जाये, युद्ध कहा तक टाला जाये, तू भी राणा का वंशज है।, फेक जहा तक बाला जाये। #मुख्यमंत्र्यांचे_आश्वासन_लागू_करा_जुनी_पेन्शन @mieknathshinde साहेब, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या, हीच सत्तेची गुरुकिल्ली आहे. वाटल्यास यांना विचारा 👇 @Dev_Fadnavis @sambhajipatil77
6
13
10
135
Replying to @BJP4Maharashtra
#OPS केंद्रात किंवा राज्यात कोणी बंद केली ? आम्हा कर्मचाऱ्यांना काहीही देणेघेणे नाही ! पण... आता #OPS कोण लागू करणार त्याच्याशी आम्ही राज्यातील ७ लाख कर्मचारी कुटूंबासह सोबत असू... @Dev_Fadnavis @mieknathshinde @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks निर्णय आपला, मत आमचे...
3
7
8
145
वेड लागले आमच्या लातूरच्या @Riteishd & @geneliad
1
2
152
सामान्यांसाठी नव्हे तर उद्योगपतींच्या भल्यासाठी काम करणारे भाजप-ईडी सरकार आहे! #EDसरकार
558
560
55
1,727
60,705
1 लाख कर्मचारी विधानभवनावर धडकले..💥✊ विधानभवनावर ठिय्या आंदोलन सुरू, जुनी पेंशन मागणी मान्य होई पर्यंत हटणार नाही,आंदोलकांचा निर्धार✊ #पेंशन_संकल्प_यात्रा #VoteForOPS #पुरानी #OPS4Maharashtra @lokmat @abpmajhatv @zee24taasnews @ZeeNews @mieknathshinde @DrSEShinde @Dev_Fadnavis
9
39
4
45
429