अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
🪔✨ दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ✨🪔
दारात रांगोळीचे रंग, अंगणात पणत्यांचा उजेड आणि घरभर फराळाचा दरवळ… यंदाची दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाचे, प्रेमाचे आणि समाधानाचे सप्तरंग घेऊन येवो. 🌈
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! 🙏
#दिवाळी
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
El horario laboral debería incluir las horas de transporte de tu casa al trabajo, ese tiempo no es tiempo libre.
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
आली दिवाळी... 🪔🎆🎇🧨🌟✨
दिवाळी चालू झाली, एक गोष्ट आपल्या सर्व कट्टर मराठीवादी लोकांनी लक्षात घ्या, कंदील, दिवे, पणत्या, फराळ, फटाके, कपडे इत्यादी सर्व प्रकारची दिवाळी खरेदी जास्तीतजास्त आपल्या मराठी व्यवसायिकांकडूनच करा आणि आपल्या मराठी बांधवांना आर्थिक दृष्टीने सक्षम करा.
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
तुम्ही एक प्रतिष्ठित IAS अधिकारी आहात, तरीही महाराष्ट्राची भाषा हिंदी नसून मराठी आहे, ही साधी मूलभूत गोष्ट तुम्हाला माहीत नाही.
एक मराठी अधिकारी मराठीला डावलून हिंदी सारखी बिनकामाची भाषा वापरेल हे खरोखरच लाजिरवाणं आहे. तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती.
Safe food is every citizen's right, not festive favour
Diwali is a festival of joy, and joy begins with trust. Every citizen deserves safe, standard and quality food.
We will build a culture of food safety with compliant Food Business Operators, Strict regulators and vigilant citizens.
On public health, there can be no compromise.
#Diwali #FoodSafety #FDA #TukaramMundhe
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
BJP will never, never, never have any alliance with NCP. Rumours are motivated. We exposed their corruption in assembly. Others were silent.
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही ! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता ?
चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान !
घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही!
लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं !
आता यायला लागतंय!
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा..
9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता,दसरा चौक..
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
या घडीला खरा आणि ज्वलंत प्रश्न महाराष्ट्रातल्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांचा आहे! एकदा का हे बाहेरचे लोक इथे येऊन महाराष्ट्राचे मतदार झाले, मग तुम्ही इव्हीएमवर मतदान घ्या किंवा बॅलेट पेपरवर, ते सगळेच्या सगळे भाजपलाच मतदान करणार यात काही शंका नाही.
त्यामुळे मनसेने या परप्रांतीयांच्या लोंढ्याचा मुद्दा सर्वात आधी आणि अत्यंत गांभीर्याने घ्यायला हवा. जर महाराष्ट्राचा खरा स्वाविमान टिकवायचा असेल, तर मनसेने एका 'स्वायत्त महाराष्ट्रासाठी' आणि इथे ' व्हिसा-अधिवास नियम (Inner Line Permit) लागू करण्यासाठी आरपारची लढाई लढलीच पाहिजे!
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं !
सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.
भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे !
राज ठाकरे ।
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
हिंजेवाडी नाही "हिंजवडी" म्हणा
महालुंगे नाही "म्हाळुंगे" म्हणा
कारवे रोड नाही "कर्वे रोड" म्हणा
मराठी नीट बोला , मराठी नीट लिहा 🙏🏻
#अभिजात_मराठी अभिजात राहूदे
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं !
सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.
भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे !
राज ठाकरे ।
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
बंटी पाटील साहेबांनी फक्त हाक द्यावी.
अख्खा महाराष्ट्र गोकुळ साठी रस्त्यावर येण्यासाठी तयार आहे!
वेळ आत्ता चक्का जाम करायची आलीये.
@satejp जी ❣️
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
गोकुळ वाचवण्याची लढाई आता केवळ कोल्हापूरपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई बनली आहे.
महाराष्ट्राचे गोकुळ गुजरातच्या अमूलच्या दावणीला बांधण्याचा डाव हाणून पाडायचा असेल, तर प्रत्येक महाराष्ट्रप्रेमीने एकजुटीने या लढ्यात उतरले पाहिजे!
गोकुळ वाचवूया, महाराष्ट्राची अस्मिता जपूया!
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
जनमताचा अपमान करून सत्तेच्या बळावर 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा सरकारचा रडीचा डाव उधळून लावण्यासाठी मीही कोल्हापूरला येतोय..
तुम्हीही या..!
जनतेची ताकद दाखवू आणि लोकशाहीसह 'गोकुळ'ही वाचवू...!
भेटू...
सोमवार दि. 9 नोव्हेंबर सकाळी 10 वाजता..
📌 दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
"This is vendetta politics not against Bunty Patil, but against 5 lakh farmers of Kolhapur."
"Will hold a #KolhapurSangharshMorcha against govt decision on 9th November."
- @satejp in PC today.
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
आज नागपुरात आपण ‘अराजकता हटाव, लोकशाही बचाव मोर्चा’ काढत आहात, पण हा मोर्चा काढण्यापूर्वी आपण स्वतःच आत्मचिंतन करायला पाहिजे.
‘गोकुळ’मध्ये शेतकऱ्यांनी लोकशाहीमार्गाने स्पष्ट जनादेश देत भाजपला दूर केलं असताना देखील शासन नियुक्त सदस्य नेमून ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा मनसुबा म्हणजे अराजकता नाही का? लोकशाहीशी आणि संविधानाशी द्रोह नाही का? लोकशाहीच्या नावाखाली मोर्चा काढण्याचा आपणास नैतिक अधिकार आहे का? हे प्रश्न आपल्या अंतर्मनाला विचारावेत.
गोकुळच्या निकालादिवशी कोल्हापुरात असूनही विजयी मिरवणूक काढता न आल्याने इगो दुखावणं साहजिक आहे, परंतु इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? हा निर्णय म्हणजे ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ आहे. त्यामुळं वेळ आहे तोवर निर्णयात दुरुस्ती करा!
@Dev_Fadnavis
@satejp
#Gokul #गोकुळ_वाचवा #कोल्हापूर
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची अक्षरशः अब्रू गेली आहे.अवघा सत्ताधारी वर्ग एकत्रितपणे निवडणूक लढवत असताना देखील बंटी पाटलांनी जनमताच्या पाठिंब्यावर विजयश्री खेचून आणली.
ही बाब सत्ताधारी गटाला अजून पचलेली दिसत नाही.
आज त्यांनी गोकुळ वर 4 शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक केली आहे.लवकरच या सदस्यांना मताधिकार देखील ते प्रदान करतील.
आता याबाबत समस्त कोल्हापूरकरांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
ही भूमी समतेची आहे,शाहू महाराजांची आहे हे या मस्तवाल सत्ताधाऱ्यांना दाखवून देणे गरजेचे आहे.
काल परवाच "लोकशाही वाचवा" म्हणून देशभरात भाजपने रॅल्या काढल्या होत्या.आज हीच लोक केवळ एका पराभवाने सैरभर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत.
कोल्हापूर करांनो लक्षात घ्या,
ही वेळ "कंडका पाडायची आहे..!"
@satejp
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
धन्यवाद राहुल जी, कोल्हापुर के साढ़े पाँच लाख दूध उत्पादकों की आवाज़ बनने के लिए…गोकुल का जनादेश किसानों का है. कोर्ट में भी लड़ेंगे और सड़क पर भी…
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया।
तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए - 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है - जनादेश में मिलावट।
भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है।
दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें - किसान भूलता नहीं।
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
‘गोकुळ’च्या निवडणुकीत साडेपाच लाख सभासदांनी दिलेलं जनमत बाजूला सारून शासकीय सदस्य नेमत गोकुळ ताब्यात घेण्याचा डाव म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असंच म्हणावं लागेल.
निकालाच्या दिवशी कोल्हापुरात राहून मिरवणूक काढता आली नाही म्हणून ईगो दुखावला असेल तर मग काय शासकीय सदस्य नेमून लोकमताशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार का? सरकारच्या हा निर्णय म्हणजे अराजकता आहे.
गोकुळचा विषय केवळ बंटी पाटील आणि कोल्हापूरपुरता मर्यादित नाही, तर लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. आज गोकुळमध्ये रडीचा डाव केला उद्या लोकसभा निवडणूक पराभूत झाल्यावर रडीचा डाव खेळतील. त्यामुळं हे असले विषारी साप आताच ठेचले पाहिजेत. ज्या दिवशी अध्यक्ष निवड राहील त्यादिवशी संपूर्ण लोकशाही प्रेमी संविधान प्रेमी नागरिकांनी गोकुळला घेराव घालून जनमताची ताकद मुंबईपासून दिल्लीपर्यंत दाखवून द्यायला हवी. गोकुळचे सभासद आणि बंटी पाटलांसोबत संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे.
#गोकुळ #SaveGokul #गोकुळ_वाचवा #कोल्हापूर
अभिनंदन निकम | Abhinandan Nikam retweeted
पराभव न पचलेल्या सैरभैर सत्ताधाऱ्यांना दूध उत्पादक त्यांची जागा नक्कीच दाखतील; आपल्या पाठींब्याबद्दल मन:पुर्वक धन्यवाद!