जन्म आणि मृत्यु कोणाला चुकलेले नाहीच पण त्या प्रवासात तुम्ही किती आनंदात राहता आणि किती माणसं कमावता यावर त्या प्रवासाला अर्थ येत असतो. #narendrabhide हे त्या नावांपैकी एक नाव आहे ज्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टी हळहळली.
1
त्यावरूनच या व्यक्तीचा आयाम लक्षात येतो. तुमचं जाणं खरंच मनाला चटका लावणारं आहे भिडे गुरुजी.
.
#narendrabhide #marathikalakar #music #musiccompser #sound #soundengineer #artist #artistsoninstagram #art
If you are a writer.
If you can express yourself well.
Then
This is a platform for you.
DM, us you're write-ups the best one will get a chance to upload on our wall.
Don't waste your time...hurry up!!!!!
If not you then suggest your friends do so.
#fourcore #fourcoreent
Find your motivation not in your problem rather in your attitude towards it.
#motivation #mondaymotivation #motivationalquotes #jacksparrow #motivational #quotes #instamotivation #motivationquotes
मराठी सिनेसृष्टीतील एक सोनेरी पान!
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
.
#fourcoreentertainment #fourcore #fourcoreent
सुरुवात सोप्याने झालेली बरी.
असं ऐकलं होतं की क्लिष्ट लिहिण्यासाठी भाषेवर प्रभुत्व असावं लागतं. हे खरंय. पण तेच सोप्या भाषेत मांडायला तशी चपखल तयारी ही लागते. साधं सोपं कसं सहज मनाला जाऊन भिडत. असेच साधे, सोप्पे आणि अगदी सरळ कवी मंगेश पाडगावकर!
#fourcore #fourcoreentertainment
1
Congratulations team #DelhiCrime!
@_AdilHussain @rajeshtailang @NetflixIndia @KaplanAaron @RasikaDugal @RichieMehta @TulseaTalent @CastingChhabra @GoldenKaravan
2
Most deserving!
Congratulations team #DelhiCrime!
@RichieMehta @ShefaliShah_ @rajeshtailang #coreupdate #fourcoreent #BestDrama
Replying to @OfficialAmruta
@OfficialAmruta
सौंदर्य आणि कला यांचा सुंदर मिलाप म्हणजे अमृता!गोलमाल, साडे माडे तीन या चित्रपटांमधून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केल्यानंतर २००९ साली आलेल्या नटरंग ने मात्र तिला एक स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि अख्खा महाराष्ट्र "वाजले की बारा" च्या ठेक्यावर ताल धरू लागला
1
1
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण! पण हा दिवा कशासाठी?सुख, समृद्धी, चैतन्य नांदतंय आणि ते असंच यापुढेही नांदत राहावं यासाठी! दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे आणि आपल्या प्रथा परंपरेप्रमाणे भारतीय यातील प्रत्येक दिवस उत्साहात साजरा करतो. #HappyDiwali
#शुभदीपावली #शुभदिवाली
दरवेळी बाहेरच्या रावणाला जाळून, दुष्ट शक्ती संपत नाही. सध्या जगात माणसांच्या आत असलेल्या रावणाला, त्या दुष्ट विचारसरणीला मारायची वेळ आली आहे. तसेच रामाच्या धनुष्यबाणाला प्रत्येक मुलीने आपल्या हातात घेण्याचा काळ आहे आणि त्या प्रत्येक रावणाला मारायची तिला ताकद मिळो हिच प्रार्थना.
1
The man you know but the fighter you don’t. He fought for what he wanted and deserved. He stood against all odds. He achieved the height no one ever could and will. His charisma can be at times dangerous as it make you fall in love with him. 1/2 @swwapniljoshi @TeamSwwapnil
When everyone says and knows that he is a superstar but according to him the journey has just begun. From that little boy in Ramayana to the biggest romantic hero Maharashtra has ever had he left everyone speechless. 2/2 #fourcore
#teamfourcore #fourcoreent
1
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा @sameervidwans सर. तुमच्या कडून असेच सुंदर सुंदर चित्रपट घडत राहो हिच सदिच्छा!
#fourcore #fourcoreentertainment #fourcoreent #happybirthday #sameervidwans #birthday
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! @meranamravi #HappyBirthdayRaviJadhav #RaviJadhav #मराठी #Director #marathi_cinema #fourcoreentertainment #teamfourcore
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 💓💓💓 @bapat_priya #HappyBirthdayPriyaBapat #PriyaBapat #fourcoreentertainment #fourcore #teamfourcore
2
माया, महिंदर, सुधा...आणि गुलज़ार म्हणजे नसिरूद्धिन शहा, अनुराधा पटेल, रेखा आणि गुलज़ार. या मध्ये काही कमी पडतंय का म्हणावं तर भर म्हणून आर.डी.बर्मन चं संगीत आणि त्याला आशा ताईंचा आवाज. गुलज़ार साहेबांनी तसे निवडक चित्रपट केले आहेत, त्यापैकी हा एक. #BTSReloaded #fourcoreent
प्रेम या एक विषयात किती विविधता असू शकते. म्हणजे तसं सुधा आणि महिंदर चं लग्न आई-वडिलांनी ठरवल्याप्रमाणे झालेलं असतं. महिंदर चं प्रेम तर माया वर आणि इतकं की शब्दात न सांगता येण्यासारखं. पण अचानक लग्न होतं आणि नंतर सुधा ला हे सगळं कळल्यानंतरही सुधा चं प्रेम कमी न होण #BTSreloaded
1
काशिनाथ घाणेकर, एक झंझावात!
१४ सप्टेंबर, १९३० या दिवशी आपल्या समृद्ध अशा मराठी रंगभूमीने कल्पनाही केली नसेल, की सतत घोंघावणारं, एका नटवर्याचं वादळ, अवघा महाराष्ट्र ढवळून काढेल, स्वत:ची अशी न्यारी शैली अजरामर करत. #fourcoreent #KashinathGhanekar #DrKashinathGhanekar #teamfourcore
1
पेशाने डेंटिस्ट असून आपल्या अभिनयाची कला छोट्या छोट्या नाटकांमधून जोपासत असताना, संभाजी महाराजांचं पात्र साकारण्याची संधी मिळते आणि त्या संधीचं हा माणूस सोनं करतो. अभिनयातील स्वच्छंदीपणा, रुबाबदारपणा व आक्रमकता ह्याने संभाजी महाराजांचं पात्र अजूनच खुलून येतं. #KashinathGhanekar
1
#piku खरंतर जिथं @SrBachchan , @deepikapadukone आणि @irrfank या तीन दिग्गज कलाकारांचं नाव येतं तिथेच विषय संपतो. पण शुजीत सरकार ने हे त्रिकूट ज्या पद्धतीने हाताळलं आहे त्याबद्दल त्याला विशेष दाद द्यावी. एका वडील आणि मुलीचं नात उलगडत जाणारा हा प्रवास
#BTSReloaded #behindthescenes





























