@error040290i
iAccount based inIndia
About this account
- Account based in
- India
- Connected via
- India Android App
Account-level information from X, not a live location or the device used for a specific post.
०
Joined January 2013
- Tweets205K
- Following1.3K
- Followers13.6K
- Likes1.1M
Ashish retweeted
काळ कठीण आहे, पण
हिंमत हरायची नाही!
@AUThackeray
Ashish retweeted
उशिरा का होईना, राज्य सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. पण केवळ कागदावर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसले जाणार नाहीत.
माझ्या दुष्काळ पाहणी दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. केवळ कर्ज तहकुबी नाही, 'कर्जमुक्ती' हवी आहे!
कुंभकर्ण टाकळी,
ता. परभणी
Ashish retweeted
जाचक अटींविना कर्जमुक्ती देणारे, शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणारे फक्त उद्धवसाहेब ठाकरे!
Ashish retweeted
'जीआर फसवा असू शकतो' असं सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, कैलास पाटील ह्यांचा सरकारवर हल्लाबोल.
@PatilKailasB
Ashish retweeted
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वरफळ येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतीच्या नुकसानीची माहिती घेतली व व्यथा जाणून घेतल्या.
@AUThackeray
Ashish retweeted
दुष्काळाचे जीआर येत राहतील पण मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की बळीराजाला मदत कधी मिळणार?
Ashish retweeted
परभणी जिल्ह्यातील कुंभकर्ण टाकळी येथे युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली व बळीराजाच्या अडचणी जाणून घेतल्या.
Ashish retweeted
दुष्काळाच्या संकटात शिवसेना शेतकऱ्यांच्या ठामपणे पाठीशी..
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांनी सोलापूर, धाराशिव व लातूर जिल्ह्यातील अनेक गावांच्या शिवारातील पिकाच्या नुकसानीची पाहणी केली..
यावेळी परिसरातील शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांनी करपलेली पिके, उत्पादनातील घट, शेतीसमोरील आर्थिक संकट आणि शेतकऱ्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या..
पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत मिळावी, पंचनाम्याच्या नावाखाली विलंब होऊ नये आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी आम्ही पूर्ण ताकतीने तुमच्या पाठीशी आहोत..
संकट कितीही मोठे असले तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. तुम्ही एकटे नाहीत, शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला..
#दुष्काळ #शेतकरी #Farmer #Soybean #FarmerRelief #AdityaThackeray #शिवसेना
Ashish retweeted
धाराशिव-लातूर-हिंगोली-नांदेड
दुष्काळी भागाचा पाहणी दौरा!
दुष्काळ परिस्थितीत मराठवाड्यातील बळीराजाला आधार देण्यासाठी,
युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर!
@AUThackeray
Ashish retweeted
अन्नदाता टिकला तर आपला देश टिकेल!
स्वतःचं बरंवाईट करून घेण्याचा प्रयत्न करू नका,
आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष तुमच्यासोबत आहोत!
Ashish retweeted
धाराशिव जिल्ह्यातील अल्ताफ शेख हा शेतकरी दुष्काळी परिस्थिती मुळे आर्थिक अडचणीत असल्याने शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने मदत केली..
Aap ko side role diya hain, main lead mein mat aao 😅
The unanimous clarification issued by the Election Commission, led by Chief Election Commissioner Gyanesh Kumar, alongside Election Commissioners S. S. Sandhu and Vivek Joshi, reaffirms the integrity and credibility of our constitutional institutions and puts to rest all the misconceptions surrounding it.
The decisions concerning the Special Intensive Revision of electoral rolls are taken collectively and in strict adherence to established institutional protocols.
Attempts to undermine global confidence in India’s democratic framework or electoral processes for short-term political gains are deeply unfortunate.
Electoral outcomes reflect the people’s mandate. In a robust democracy, leadership also means accepting both victories and defeats with grace and humility.
Respect for our constitutional institutions is paramount. It is the collective responsibility of leaders across party lines to uphold public confidence in India’s democratic process.
@ECISVEEP
Ashish retweeted
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गऊळ येथे युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतीच्या नुकसानीची माहिती घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
Ashish retweeted
संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू..
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथे सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या..
निसर्गाच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले आहे. वर्षभराची मेहनत आणि लाखो रुपयांचा उत्पादन खर्च पाण्यात गेला आहे. अशा परिस्थितीत केवळ दुष्काळ जाहीर करून चालणार नाही, तर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष मदत पोहोचली पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास दिला..
@AUThackeray @ShivsenaUBTComm
#दुष्काळ #शेतकरी #Farmer #Soybean #FarmerRelief #AdityaThackeray #शिवसेना
Ashish retweeted
महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थितीत मुख्यमंत्र्यांकडे आमच्या दोन महत्वाच्या मागण्या -
- शेतकऱ्यांना येणाऱ्या नोटीसा थांबल्या पाहिजेत नाहीतर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.
- शेतकऱ्यांच्या मुलांची शाळेची आणि महाविद्यालयाची शैक्षणिक फी माफ केली पाहिजे.
Ashish retweeted
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद साधला.
@AUThackeray
Ashish retweeted
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तावशी ताड येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला.
@AUThackeray