@WriterDeepaki
iAccount based inIndia
About this account
- Account based in
- India
- Connected via
- India Android App
Account-level information from X, not a live location or the device used for a specific post.
No bio. Because there’s no logic. Hence not biological. RTs/likes not necessarily endorsements.
Mumbai, India
Joined February 2013
- Tweets24.7K
- Following1.4K
- Followers8.7K
- Likes81.3K
Pinned Tweet
गेले काही आठवडे @Aakar__Patel यांच्या #priceofthemodiyears या पुस्तकातून थ्रेड केले. ते सर्व आज एकत्र करून थ्रेड करतोय. ज्यांनी आधी वाचले नसतील त्यांनी वाचा. ज्यांनी वाचले असतील त्यांनी पुन्हा पुन्हा वाचा.
Dimagi Axle retweeted
आईआईटी में पढ़ने वाले एक एक्स स्टूडेंट ने बताया जैसे ही SC ST और OBC समाज के स्टूडेंट IIT में आते हैं
वो देखते हैं उनके समाज का फैकल्टी में कोई भी प्रोफेसर या अधिकारी नही है.
IIT में सवर्ण प्रोफेसरों का वर्चस्व है. दूसरा सबसे बड़ा डरावना बात है कि IIT के कैंपस में आरक्षण को एक गाली की तरह पेश किया जाता है.
सवर्ण स्टूडेंट आपस में खुलकर आरक्षण के खिलाफ बात करते हैं. SC ST स्टूडेंट यह माहौल देखकर खुद को IIT के कैंपस अलग थलग पाता है.
एक्स स्टूडेंट ने कहा अगर कोई शिकायत है तो SC ST सोचते हैं किससे कहा जाए. कारण IIT का पूरा वातावरण आरक्षण विरोधी नजर आता है.
अभी तक बहुजन समाज का कोई नेता IIT में सवर्ण समाज के प्रोफेसरों के ओवर रिप्रजेंटेशन को मुद्दा नही बना पाया.
किसी भी सेक्टर या इंस्टीट्यूशन में ओवर रिप्रजेंटेशन का अर्थ है अवैध कब्जा. भारत के सभी समुदाय जाति का प्रतिनिधित्व IIT में होना चाहिए. यह केवल डाइवर्सिटी नही, रोजगार का भी मुद्दा है. सभी बड़े रोजगार मुट्ठीभर जातियों को क्यों दिया जा रहा है ?
Dimagi Axle retweeted
शुभम जी पूर्ण व्हिडीओ टाकला तर बरं होतं.
असं अर्धे व्हिडिओ जर टाकले तर लई अवघड होतं.
मनमोहन सिंग यांचे असे व्हिडिओ पाहिले की त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटते.
भारताच्या पंतप्रधानाला एका पक्षाच्या नेत्यांनी ही वागणूक दिली आहे,बसलेल्या भारताच्या पंतप्रधानाला उठवून सोनिया गांधी यांच्यासाठी खुर्ची रिकामी करण्यात आली.
खरच काँग्रेस पक्षाला भारत देश त्यांच्या घरचा आणि भारताच्या सातबाऱ्यावर यांच्या सह्या आहेत असा भ्रम आहे अन् हा तो भ्रम २०१४ ला भ्रम दूर झाला.
Dimagi Axle retweeted
जागतिक राजकारण आता भांडकुदळ आणि संकुचित झालंय. थेट परिणाम म्हणजे येणारा काळ ऊर्जा संकटाचा असेल.
त्यात दुष्काळामुळे परिस्थिती अजून बिघडेल. आपण आपले ऊर्जा आणि पाण्याचे रिसोर्सेस फार विचारपुर्वक वापरायला हवेत.
अशात “डेटा सेंटर्सला” शाश्वत विकास समजणे, ही सर्वात मोठी चूक ठरू शकते.
जयंत पाटील, सतेज पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांसारख्या आमदारांनी विनंती. १९९५ ते १९९९ या सेना भाजप युतीच्या सरकारने टँकरमुक्त महाराष्ट्राची घोषणा दिली होती. फडणविसांनी जलयुक्त शिवार आणलं होतं. दोन्ही योजनांचं सोशल ॲाडिट करा. या निमित्ताने तुम्ही सबंध महाराष्ट्र फिराल.
Dimagi Axle retweeted
The crowded SIR notice centres were perhaps bad optics, now BLOs asked to personally visit homes to collect documents from those served notices under SIR for “unmapping” and “logical discrepancies”. Most BLOs are school-teachers, waise padhai wadhai to hoti rahegi.
Dimagi Axle retweeted
POP तर दूरची गोष्ट..
पण शाडूच्या मूर्तीपेक्षाही
लालमातीची किंवा even काळया मातीची मूर्ती असावी..
म्हणजे घरगुती गणेशोत्सव
सर्वार्थाने इको फ्रेंडली होईल..👌
Dimagi Axle retweeted
आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थेत एससी-एसटी आरक्षणातून आलेल्या विद्यार्थ्यांना अजूनही भेदभाव आणि अत्याचाराचा सामना करावा लागतो, हे अत्यंत वेदनादायक आहे.
साहिल वाकोडे प्रकरणात त्याच्या समोर कॅल्क्युलेटर होते. माध्यमे आणि संस्थेने मात्र ते मोबाईल असल्याचे दाखवून त्याच्यावर बदनामीची मोहीम सुरू केली. अशाच प्रकारची कॅल्क्युलेटर आजूबाजूच्या इतर विद्यार्थ्यांकडेही दिसत होती, पण त्याबद्दल कोणी बोलत नाही.
माझ्या ओळखीचे अनेक विद्यार्थी आयआयटीमध्ये शिकत आहेत. त्यांच्याशी बोलल्यावर ते स्पष्ट सांगतात की तिथे अनेक प्राध्यापक उत्तरेकडील जातीयवादी मानसिकतेचे आहेत. दलित-आदिवासी विद्यार्थी शिकत आहेत, हे त्यांना अजूनही रुचत नाही.
साहिलबाबत जे काही घडले, त्यामागे जातीयवाद आणि भेदभाव आहे. यातील दोषी प्राध्यापकांवर कठोर कारवाई व्हावी. आता पुन्हा कोणत्याही साहिलचा बळी जाऊ नये. याआधीही अनेक साहिल गेले आहेत. आता तरी ही मालिका थांबली पाहिजे.
Dimagi Axle retweeted
प्रश्न आणि केंद्र सरकारचे किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचे उत्तर..
प्र.१ - एसआयआर प्रक्रियेत आतापर्यंत किती बांगलादेशी आढळून आले?
*उत्तर - अजून कसलंही उत्तर नाही. ना कुठला पुरावा मिळाल्याचे जाहीर झालेय.
प्र.२ - एसआयआर प्रक्रियेत आढळलेल्या कुणा परकीय वा बोगस मतदारनामधारक व्यक्तीला देशाबाहेर हाकलून लावले आहे का?
*उत्तर - अजून कसलंही उत्तर नाही. ना कुठला पुरावा मिळाल्याचे जाहीर झालेय.
Dimagi Axle retweeted
पुणे शहरातील जैवविवधतेने नटलेले आणि झाडांनी संपन्न असलेल्या एम्प्रेस गार्डनची २.५ एकर जागा न्यायालयीन कर्मचार्यांसाठी देण्यात येणार असून तेथील झाडाची कत्तल होणार, इमारती बांधणार, जैवविवधता नष्ट होणार तर या अन्यायासाठी न्याय तरी कुठे मागायचा ‘युवर ऑनर’ ?
#EmpressGarden #Pune
सुजय विखे पाटलांचा व्हिडिओ पाहिला. त्यात दिसणारी एन्टायटलमेंट शिसारी आणणारी आहे. काहीही झालं तरी खासदारकी विखे पाटील घराण्याकडेच असायला हवी ही भावना विखेपाटील यांच्या आणि त्यांच्यासारख्या अनेक सरंजामी घराण्यांच्या राजकीय प्रवासाची कहाणी सांगून जाते. याच एन्टायटलमेंटने घात केलाय.
Dimagi Axle retweeted
IIT प्रोफेसर @Suryakant_Waghm ने एक डेटा दिया है। जो एक चलाए जा रहे फेक नैरेटिव को पूरी तरह ख़ारिज करता है। 2019 -2023 के बीच के ड्रॉप आउट स्टूडेंट्स को सर्च करे, तो कहानी पूरी उल्टी घूम जाती है। IITs से सभी ड्रॉप आउट स्टूडेंट्स में से 55 प्रतिशत से ज़्यादा जनरल कैटेगरी के स्टूडेंट्स है। SC केटेगरी में से ये आंकड़ा केवल 13 प्रतिशत का है, और ओबीसी का 25 प्रतिशत।
और दूसरा आंकड़ा मुझे साधारणतय नहीं बोलना चाहिए, लेकिन अगर जिन छात्रों ने किसी भी तरह के प्रेशर में या किसी कारण से आत्महत्या की है, उस आँकड़े को भी देखे तो उसमे भी जनरल के स्टूडेंट्स सबसे ज़्यादा है।
तो मुझे कोई बताए किस आधार पर ये चलाया जा रहा है, आरक्षण से गए बच्चे प्रेशर नहीं झेल पाते, पढ़ाई का स्तर नहीं होता उनका, इसलिए वो ये कदम उठाते है ? ये पूरी तरह झूठा भ्रामक और हमेशा की तरह पूरे एक वर्ग को अयोग्य ठहराने के लिए फैलाया जाता है। 👇
लिक्वीड ऑक्सिजन. लिक्वीड तुम्हे जीने देगा, ऑक्सिजन तुम्हे मरने नहीं देगा.... UPI वर MDR द्या, कॅश वापरायची असेल तर transaction चार्जेस द्या
1 ऑक्टोबरपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; बँकेची मोठी घोषणा
marathi.abplive.com/business…
#SBI #StateBankofIndia #ATM #Banking
Dimagi Axle retweeted
It's a backhand compliment to my colleagues at @reporters_co that a Rs 450 crore annual revenue newspaper @htTweets, in order to fill its page 1, has to plagiarise a story from a tiny newsroom run on citizens' donations.
Read the original story: reporters-collective.in/trc/…
Donate to support journalists at The Reporters' Collective, who help Hindustan Times pretend once in a while to have a spine: reporters-collective.in/supp…
Great story by @himansshhi and Saloni Bhatia in HT. Frontpage this time! @sunetrac
This is brilliant satire. A dark one but still makes you laugh
Dimagi Axle retweeted
महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच 19 ऑक्टोबर 2024 ला देशाच्या तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पाठवलं होत.यामध्ये तिन्ही घटक पक्षांनी हा दावा केला होता की,निवडणूक आयोगाने सर्व्हर्स / सॉफ्टवेअर्स कोणीतरी मॅनेज करत आहेत.याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर होणार आहे.आज ही बाब सत्य होताना दिसते आहे.ज्ञानेश कुमार व्यतिरिक्त जे दोन निवडणूक आयुक्त आहेत ते सुखबीर सिंग संधू
आणि विवेक जोशी हीच बाब जनतेसमोर आणत आहेत.याधीचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि आताचे निवडणूक आयुक्त
ज्ञानेशकुमार यांनी या देशाच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम केलं आहे.आणि यासारख दुसरं पाप या लोकशाही म्हणवण्याऱ्या व्यवस्थेत नाही..!
Dimagi Axle retweeted
we are in uncharted waters. the link between our votes, laws and the institutions is more or less broken.
the advice to turn approver is a good way out, should he take it. He will not be allowed to though.
we are on the edge - our entire way of life at risk. Pull back now.
Dimagi Axle retweeted
dear @RahulGandhi watch out for ever present petitioners who will now approach Supreme Court and get some favourable ruling - then everyone will scream - our hands are clean. Depute a few folks on that front too.