Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar) header
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar) profile picture

Former Member of Parliament, Solapur @BJP4India

Solapur / New Delhi
Joined May 2020
Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)Photo by Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji (@drjaisiddeshwar)
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे. पी. नड्डा जी यांच्या भव्य प्रचार सभेची क्षणचित्रे... #BJPMaharashtra #BJP4Maharashtra #BJP #Akkalkot #अक्कलकोट #भाजप #SachinKalyanshetti #सचिन #कल्याणशेट्टी #Vote4BJP #विधानसभा #VidhanSabha
4
19
426
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
📍सोलापूर विमानतळ विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा दौऱ्यासाठी सोलापूर विमानतळ येथे पोहोचलो असता मा. खा. जयसिद्धेश्वर स्वामी महाराज, आ. सुभाषबापू देशमुख, शहराध्यक्ष श्री. नरेंद्रजी काळे, श्री. शहाजी पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. @DeshmukSubhash @AmitShah @JPNadda @BJP4India @Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra
1
9
70
1,317
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
📍मा.श्री.नितीनजी गडकरी यांची सभा! दक्षिण सोलापूर मतदारसंघात भाजप-महायुतीच्या प्रचारार्थ केंद्रीय सडक परिवहन मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी सोलापूरच्या विजापूर रोडवरील मैदानावर सभेला संबोधित केले. @nitin_gadkari #BJP4Maharashtra #BJP #भाजप #महाराष्ट्र #BJPMaharashtra
3
10
131
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
📍जुळे, सोलापूर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार श्री सुभाष देशमुख जी यांच्या प्रचारार्थ जुळे येथे आयोजित जाहीर सभेला आज संबोधित केले. सोलापूर जिल्ह्यात मागील १० वर्षांत सर्वांत जास्त म्हणजेच १८ हजार कोटी रुपयांची राष्ट्रीय महामार्गांची कामे झाली आहेत. पुढील पाच वर्षांसाठी प्रस्तावित प्रकल्पां यादीही मोठी आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या आस्थेचा विषय म्हणजेच संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हे सोलापूर जिल्ह्यातून जातात. या मार्गांचे कामही प्रगतीपथावर आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात पाच हजार कोटी रुपयांची रस्त्याची कामे मंजूर झाली आहेत. रस्ते-महामार्गांबरोबरच इतर सर्वच क्षेत्रात या मतदारसंघात मागील १० वर्षांत विकासकामे झाली आहेत. #MaharashtraAssemblyElection2024
10
40
184
12,272
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
📍सोलापूर, सांगली व पुणे जिल्ह्यांत निवडणूक प्रचारसभा. (१६ नोव्हेंबर २०२४) #MaharashtraAssemblyElection2024
14
50
2
264
15,752
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
सोलापूरमध्ये विशेष स्वागत झाले. जनतेने दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे.
303
2,462
28
20,368
1,348,382
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
मा. पंकजाताई मुंडेंची जाहीर सभा संपन्न! भारतीय जनता पार्टीतील सक्षम महिला नेतृत्व, पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि आमदार मा. पंकजाताई मुंडे यांनी अक्कलकोट मतदारसंघात भाजप महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित केले. राज्यात पुन्हा महायुती सरकार आणण्यासाठी "सचिनदादांना 50 हजार मतांच्या लीडने निवडून द्यायचे आहे", असे आवाहन मा. पंकजाताईंनी अक्कलकोट मधील मतदार बंधू-भगिनींना केले. मा. पंकजाताईंच्या आक्रमक वाणीने भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली. मा. पंकजाताईंनी केलेले मार्गदर्शन हे माझ्यासाठी देखील मोलाचे राहील. महायुती सरकारने आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना, कृषीपंपाचे वीज बिल 100% माफ करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत. तसेच महिला, विद्यार्थी, शेतकरी, तरुण, कामगार, नवोद्योजक अशा समाजातील सर्व घटकांसाठी नवनवीन आणि उपयोगी योजना आणल्या आहेत. याचा फायदा राज्यातील नागरिकांना होत आहे. याबाबत मा. पंकजाताई मुंडे यांनी भाषणावेळी माहिती देत राज्यात पुन्हा महायुती सरकार आणण्याचे आवाहन केले. यावेळी अक्कलकोट मतदारसंघातील भाजप-महायुती घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. @Pankajamunde #PankajaMunde #Pankajataimunde #पंकजामुंडे #अक्कलकोट #Akkalkot #महाराष्ट्रभाजप #BJPMaharashtra
9
34
450
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली करोडो रुपयांच्या योजना राबवण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याला हिरवंगार करण्याची महायुतीची भूमिका आहे. याठिकाणी हवाई वाहतुकीची सोय असली पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सोलापूर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात माझ्या भगिनींशी, मायमाऊलींशी संवाद साधला. राष्ट्रनिर्मितीत महिला वर्गाचे मोलाचे योगदान आहे. महिला भगिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही वचनबद्ध आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं सुरू केली आणि ती अतिशय लोकप्रिय ठरली. त्या मिळणाऱ्या पैशातून भगिनींनी छोटा-मोठा व्यवसाय सुरू केला, याचा फार आनंद आहे. पुढील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे बहिणींच्या बँक खात्यात लवकरच जमा केले जाणार आहेत. शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय या सरकारनं घेतले. राज्यातील शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली. एक रुपयात पीक विमा योजना आणली. दुधावर प्रतिलिटर ७ रुपये अनुदान सरकार देत आहे. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, कोतवाल आदी सर्वांच्या मानधनात राज्य सरकारनं वाढ केली आहे. वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देऊ केले आहेत. मुलींना शिक्षण मोफत केलं आहे. विठ्ठलाच्या साक्षीनं सांगतो की, सर्व शासकीय योजना ह्या पुढची पाच वर्षे सुरूच राहणार आहेत. मात्र एक विनंती मी करतो की, सव्वा महिन्यावर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांमध्ये महायुतीला भक्कम पाठबळ द्या. @Dev_Fadnavis
37
39
132
23,444
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
23
111
3
173
209,711
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
15
124
4
176
206,288
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
🕦 11.40am | 8-10-2024📍Akkalkot, Solapur | स. ११.४० वा. | ८-१०-२०२४📍अक्कलकोट, सोलापूर. 🔸Bhoomipujan of various development projects of Akkalkot, Solapur assembly constituency 🔸अक्कलकोट, सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन 🔸अक्कलकोट, सोलापुर विधानसभा क्षेत्र के विभिन्न विकास कार्यों का भूमिपूजन @Kalyanshetti_S @DeshmukSubhash @RamVSatpute @samadhanautade1 #Maharashtra #Solapur #Development
859
622
10
845
214,890
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
आता अक्कलकोट हा महाराष्ट्राचा शेवटचा नाही पहिला तालुका! सोलापूर-अक्कलकोटमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन अक्कलकोट, सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे आज सोलापूर येथे भूमिपूजन केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित लाडक्या बहिणींशी आणि भावांशी संवाद साधला. पूर्वी अक्कलकोट हा महाराष्ट्राचा शेवटचा तालुका मानला जायचा परंतु आम्ही ही भूमिका बदलली, आता महाराष्ट्राची सुरुवात अक्कलकोटपासून होत आहे. आज 22 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 240 किमीचा प्रवास करून 51 गावांसाठी पाणी येत आहे. यासोबतच 27 वर्ष बंद पडलेल्या एकरुख योजनेला राज्य सरकारने दिलेल्या ₹412 कोटींच्या सुप्रमामुळे येथे सर्वसामान्यांना पाणी मिळत आहे. 🔸यावेळी केलेले विविध विकासकामांचे भूमिपूजन ✅करनूर धरणापासून 16 किमीची जलवाहिनी ✅ 2 एमएलडीचे जलकुंभ असलेली ₹47 कोटींची दुधनी शहर पाणीपुरवठा योजना ✅22 किमीच्या जलवाहिन्या ✅75 केव्हीपीचे सौर ऊर्जा प्रकल्प ✅अक्कलकोट शहरातील ₹102 कोटींच्या रस्त्यांचे काम ✅100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय ✅अक्कलकोट ते बरुरपर्यंतच्या रस्त्याचे काम ✅अमृत-2 मधून पाणीपुरवठा योजनेसाठी ₹72 कोटी ✅देगाव एक्स्प्रेस कॅनलला ₹350 कोटी देऊन त्याची सुरुवात ✅अक्कलकोट शहरासाठी ₹137 कोटींचे भूमिगत गटार ✅उत्तर आणि दक्षिणचे पोलिस स्टेशन आणि दुय्यम निबंधक कार्यालय 🛕मंदिर निर्माण व जीर्णोद्धार ✅धोत्री येथील नागनाथ मंदिर ✅गोरमणी येथील ब्रह्मनाथ मंदिर ✅मेंदरगी येथील वीरशैव शिवाचार्य श्रीगुरू संस्थान ✅हिरेमठ नागनसून येथील श्री बसवालिंगेश्वर मठ ✅किनी येथील वीरभद्रेश्वर मंदिर ✅दुधनी येथील मल्लिकार्जुन मठ ✅ग्रामदैवत मल्लिकार्जुन यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार शेतकऱ्यांना वीजबिल माफी, मागेल त्याला कृषिपंप, ₹1 मध्ये पिकविमा, एसटीमध्ये महिलांना सूट, लाडकी बहीण योजना अशा राज्य सरकारने लागू केलेल्या तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांची विस्तृतपणे माहितीही याप्रसंगी दिली. यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. सुभाष देशमुख, आ. राम सातपुते, आ. समाधान अवताडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. @Kalyanshetti_S @DeshmukSubhash @RamVSatpute @samadhanautade1 #Maharashtra #Solapur #Development
47
159
2
225
189,156
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
Warm Birthday wishes to Shri,Dr. Jaisiddeshwar Shivacharya MahaswamijI Ji, Lok Sabha MP from  Solapur (Maharashtra). May God bestow upon you good health and a long life. @drjaisiddeshwar
4
11
662
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
भाजपा खासदार स्वामी डॉ. जयसिद्धेश्वर जी महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @drjaisiddeshwar
2
3
206
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
1
13
2,395
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
Lok Sabha Speaker Shri @ombirlakota greets, Dr. Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji, MP on his birthday. @loksabhaspeaker @drjaisiddeshwar @sansad_tv
Birthday wishes to Shri,Dr. Jaisiddeshwar Shivacharya MahaswamijI Ji, Lok Sabha MP from  Solapur (Maharashtra).  May God bestow upon you good health and a long life. @drjaisiddeshwar
2
1
5
1,282
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
भाजपा खासदार स्वामी डॉ. जयसिद्धेश्वर जी महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @drjaisiddeshwar
1
2
3
202
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
भाजप नेते, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार स्वामी डॉ. जयसिद्धेश्वरजी महाराज यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! @drjaisiddeshwar @BJP4Maharashtra
1
2
172
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
भारतीय जनता पक्षाचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार स्वामी डॉ. जयसिद्धेश्वरजी महाराज आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! @drjaisiddeshwar @BJP4Maharashtra
5
9
133
Dr.Jaisiddeshwar Shivacharya Mahaswamiji retweeted
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार डॉ. जयसिद्धेश्वरजी महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. @drjaisiddeshwar
16
77
101
101,052