Dr Tejaswini Arvind-Gole (@Tejaswiniarvind) header
Dr Tejaswini Arvind-Gole (@Tejaswiniarvind) profile picture

भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य (निमंत्रक) बेटी बचाओ बेटी पाढाओ प्रदेश प्रभारी मा प्रदेश सहसंयोजक वैद्यकीय आघाडी ,अध्यक्ष पद्मनिधी महिला संघटना

Pune, Maharashtra, India
Joined January 2018
Photo by Dr Tejaswini Arvind-Gole (@Tejaswiniarvind)Photo by Dr Tejaswini Arvind-Gole (@Tejaswiniarvind)Photo by Dr Tejaswini Arvind-Gole (@Tejaswiniarvind)Photo by Dr Tejaswini Arvind-Gole (@Tejaswiniarvind)Photo by Dr Tejaswini Arvind-Gole (@Tejaswiniarvind)Photo by Dr Tejaswini Arvind-Gole (@Tejaswiniarvind)Photo by Dr Tejaswini Arvind-Gole (@Tejaswiniarvind)Photo by Dr Tejaswini Arvind-Gole (@Tejaswiniarvind)Photo by Dr Tejaswini Arvind-Gole (@Tejaswiniarvind)Photo by Dr Tejaswini Arvind-Gole (@Tejaswiniarvind)
सुकन्या समृद्धी योजनेचा पासबुक वाटप व कार्यकर्ता संवाद मेळावा, प्रदेश अध्यक्ष आमदार मा श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता, उंड्री चौक येथे संपन्न झाला.
केंद्र सरकारने राबवलेल्या विविध योजना तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे आणि लोकोपयोगी कार्य करणे, हेच सदैव भाजपाचे कर्तव्य राहिले आहे. आमच्या महान आदर्शांचा लाभलेला आशीर्वाद आम्हाला सदैव बळ देत असतो आणि लोकांची सेवा करण्याची हीच परंपरा आम्ही कायम ठेवू ! #सेवा #BJP #pune
2
15
दि 24/ 4 /25 भाजपा संघटन पर्व अभियानांतर्गत गाव वस्ती संपर्क अभियानाच्या अनुषंगाने भाजपा कार्यकारी प्रदेश अध्यक्ष मा श्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर जि विभागांची आढावा बैठक आज संपन्न झाली.#sanghatanparv #vastisampark #bjpmaharashtra
1
39
बुधवार २३/4/25अलका टॉकीज चौक येथे ”पहलगाम’ मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात निष्पाप हिंदू पर्यटकांवर निर्दयी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने तीव्र निदर्शने केले, यात उपस्थित राहून हल्ल्याचा निषेध केला. #PahalgamTerroristAttack #Pahalgam
123
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते. या हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.दोशींवर कडक कारवाई निश्चितच होईल! असा दहशतवाद पंतप्रधान @narendramodi यांच्या नेतृत्वात खपवून घेतला जाणार नाही जशास तसे उत्तर मिळेल.#Pahalgam
77
Dr Tejaswini Arvind-Gole retweeted
I strongly condemn the cowardly terrorist attack in Pahalgam. My heartfelt tributes to the ones who lost lives. My deepest condolences to the families who lost their loved ones. We stand strongly with the bereaved families. Praying for speedy recovery of the injured ones. We are in touch with the senior officials of the J&K administration. Called and spoked to Kashmir's Divisional Commissioner Vijaykumar Bidari and took detailed info. As per the information received so far, 2 tourists from Maharashtra have lost lives, namely Dilip Disle and Atul Mone. As per the information given by the local administration, 2 persons from Maharashtra are injured in this terrorist attack. One of them is Manik Patel from Panvel and other is S. Bhalchandra Rao. Fortunately condition of both is stable. #PahalgamAttack #Pahalgam
274
919
10
6,987
78,956
पर्वती विधानसभा मतदार संघाच्या आमदार, महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपणास सुखी निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना! @madhurimisal #वाढदिवस #शुभेच्छा
25
आज पुणे जिल्हा अधीक्षक मा श्री संदीप गिल साहेब यांची भेट घेऊन पुणे जिल्ह्यात महिला मुलींना वर होणाऱ्या वाढत्या आत्याचार व सुरक्षितते संधर्भात चर्चा करून बेटी बचाओ बेटी पढओ महाराष्ट्र तर्फे ग्रस्त,cctv वाढवणेआरोपींवर कठोर कारवाई साठी निवेदन दिले. #crimeagainstwomen #womensafety
1
2
37
पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडे हिने NDAच्या परीक्षेत देशात मुलींमधून अव्वल क्रमांक व ऑल इंडिया रँकमध्येही तिला ३ रे स्थान प्राप्त झाले आहे.मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा ! तू सारे जहां से प्यारी,मेरे भारत की बेटी! #RutujaVarhade #NDA #betibachaobetipadhao
1
1
48
कोकण पदवीधर मतदार संघाचे तरुण, तडफदार, धडाडीचे युवा नेतृत्व माझे स्नेही मित्रवर्य आमदार @niranjandtweets यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपल्याला सुखी निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना ! #वाढदिवस #शुभेच्छा #NiranjanDavkhare
1
29
आज मनपा शाळा उंड्री येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना डॉ आंबेडकर यांच्या समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल व संविधानाबद्दल माहिती देत मार्गदर्शन केले.#बाबासाहेबआंबेडकर #अंबेडकर_जयंती
1
1
35
व जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या ,चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण देखील केले विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर रचलेल्या गाण्यांवर नृत्य केले अनेकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची माहिती दिली. #AmbedkarJayanti2025 #Babasaheb
27
भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन! #AmbedkarJayanti2025 #DrBabasahebAmbedkar #Maharashtra
24
कसबा मतदार संघाचे आमदार मा श्री हेमंत भाऊ रासने यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आपल्याला सुखी निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना! #वाढदिवस #शुभेच्छा @HemantNRasane
20
आज दिनांक 11/4/2025 रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त गंज पेठ पुणे फुले वाडा येथे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.#क्रांतिसूर्य_महात्मा_फुले #सावित्रीबाई_फुले #महात्मा_ज्योतिबा_फुले #MahatmaPhule #Pune
1
1
60
Dr Tejaswini Arvind-Gole retweeted
LIVE | 🪷 भाजपा स्थापना दिनानिमित्त (ऑनलाईन) कार्यकर्ता संमेलनामध्ये संबोधन 🕝 दु २.३७ वा. | ६-४-२०२५📍नागपूर. #Maharashtra #BJPFoundationDay #BJP4ViksitBharat xitter.cf/i/broadcasts/1yoJMoYpN…
476
465
1
582
14,982
राष्ट्रसेवेसाठी अखंड कार्यरत असणाऱ्या सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपा स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. #BJPFoundationDay #BJPStaphanaDin #BharatiyaJanataParty
32
सर्व रामभक्तांना प्रभू श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! सर्वांना सुख, समाधान व समृद्धी लाभो ही श्री रामरायाकडे प्रार्थना! #जय_श्री_राम 🚩 #रामनवमी #RamNavami2025
61
दिनांक4/4y25 रोजी पुणे महानगरपालिका येथे 32 गावांच्या विकास व प्रश्न समस्यांवर माननीय पुणे मनपा आयुक्त श्री राजेंद्र भोसले व पुरंदर चे आमदार श्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती या बैठकीला उपस्थित राहिले. #pune #pmc #watercrisis #undri
56
Dr Tejaswini Arvind-Gole retweeted
🎯 ध्येयपूर्ती… देशहितासाठी! 🎉 भाजपा स्थापना दिवस – सशक्त संघटनेच्या दिशेने एक पाऊल पुढे! 📢 ऑनलाईन कार्यकर्ता संमेलन 🗓 ६ एप्रिल २०२५ 🕜 दुपारी १.३० वाजता या विशेष संमेलनात महाराष्ट्राचे लाडके नेते, मा. देवेंद्र फडणवीस यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन होणार आहे! 💻 सर्व कार्यकर्त्यांनी या ऑनलाईन संमेलनात नक्की सहभागी व्हा आणि संघटन बळकट करण्यासाठी योगदान द्या.. #BJPFoundationDay #ध्येयपूर्ती #BJP2025 #OnwardWithBJP @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan
1
1
68
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चा जाहीर निषेध!! @Dev_Fadnavis @cbawankule @AmitGorkhe #deenathnathmangeshkar #hospital #निषेध
2
80
गुढीपाडवा व हिंदू नववर्षानिमित्त जनसेवा न्यास हडपसर आयोजित हिंदू महिला महोत्सव महिलांच्या दुचाकी रॅलीमध्ये सहभाग घेऊन शंभर कोटी लिटर पाणी वाचवण्यात साठी सर्व महिलांसोबत एकत्रित विक्रमी संख्येने शपथ घेतली. यावेळी पाच हजारहून अधिक महिला या कार्यक्रमात सहभागी होत्या. #गुढीपाडवा
1
4
51