Vinayak Desai (@d_vins96) header
Vinayak Desai (@d_vins96) profile picture

मराठा | स्थापत्य अभियंता | कोल्हापूरकर | Ro45 & CR7

Kolhapur, India
Joined December 2013
Photo by Vinayak Desai (@d_vins96)Photo by Vinayak Desai (@d_vins96)Photo by Vinayak Desai (@d_vins96)Photo by Vinayak Desai (@d_vins96)Photo by Vinayak Desai (@d_vins96)Photo by Vinayak Desai (@d_vins96)Photo by Vinayak Desai (@d_vins96)Photo by Vinayak Desai (@d_vins96)Photo by Vinayak Desai (@d_vins96)Photo by Vinayak Desai (@d_vins96)
Vinayak Desai retweeted
12
26
3
271
2,548
Vinayak Desai retweeted
गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठली आहे. परभणी जिल्ह्यातील सहजापूर (जवळा) या गावामध्ये रात्रीपासून शेतकऱ्यांना अटक, घरांवर नोटिसा, आंदोलकांना ताकदीच्या बळावर ताब्यात घेणे आणि महिला भगिनींना फरपटत नेण्याचे निंदनीय प्रकार पोलीसांमार्फत सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे शांतीपुर्ण आंदोलनाला चिरडण्यासाठी एवढा पोलीस फौजफाटा कशासाठी? सरकार शेतकऱ्यांच्या एकजुटीला घाबरलयं हे नक्की. शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आणणाऱ्या जुलमी सरकारचा जाहीर निषेध !
25
210
9
779
19,288
Vinayak Desai retweeted
शक्तीपीठवरुन शेतकऱ्यांचा संताप, मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध... #LokmatNews #MaharashtraNews #Sangli #ShaktipeethMahamarg #MarathiNews
17
259
5
1,078
32,013
Vinayak Desai retweeted
भुदरगडमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश 🔥 मोजणी पथकाला विरोध करत पळवून लावल्याची चर्चा. शेतकऱ्यांना उध्वस्त करून नेमका कोणता विकास आणि कोणासाठी? सरकारने याचे उत्तर द्याव. #शक्तीपीठमहामार्ग #भुदरगड #कोल्हापूर #शेतकरीआंदोलन #शक्तीपीठविरोध #Kolhapur #Bhudargad
4
42
3
181
7,650
शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना शक्तीपीठ महामार्गासाठी ‘पहाटे’ची मोजणी… रात्रीच्या अंधारात एवढी तत्परता कोणासाठी ? #शक्तिपीठ
1
52
2
202
5,103
Vinayak Desai retweeted
महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला असताना येदझावा मेवाभाऊ गुजरात ला पाणी सोडतोय पेढे वाटा पेढे
26
271
8
1,262
17,338
Vinayak Desai retweeted
मोदी जी कल उद्योगपतियों को ताना मार रहे थे - "टैक्स घटाया, फिर भी न तनख्वाह बढ़ाई, न नौकरियाँ दीं।" मोदी जी, ये उन पर आरोप नहीं - आपका कबूलनामा है। आप कहते हैं - "भूख इतनी है कि पेट भरता ही नहीं।" सही कहा। ये भूख किसकी है, पूरा देश जानता है। एयरपोर्ट, बंदरगाह, खदानें, जंगल, बिजली, कोयला, सड़कें - सब जिनके नाम कर दिए, उन्होंने कितनी नौकरियाँ बनाईं? नौकरियाँ देने वाले छोटे व्यापारी और MSME - उन्हें तो आपने नोटबंदी और गलत GST से तबाह कर दिया। और जो बड़ी कंपनियाँ ईमानदारी से मुक़ाबला करती थीं, उनके लिए मैदान ही ख़त्म कर दिया। Monopoly नौकरी नहीं देती। महंगाई बढ़ाती है, और मुक़ाबला ख़त्म करती है। "आप करो, हम देख लेंगे"? मोदी जी, लूट आपने और आपके मित्रों ने की - देश ने देखा, और देख रहा है। तालियाँ नहीं बजीं तो बुरा मान गए? आपकी नीतियों ने उद्योगपति, छोटे व्यापारी, महंगाई से त्रस्त गरीब और मध्यम वर्ग, बेरोज़गार युवा - किसी को ताली बजाने लायक छोड़ा ही नहीं। तालियाँ और थालियाँ अपने बचे-खुचे भक्तों से ही बजवा लीजिए।
1,280
9,957
299
32,573
1,008,124
Vinayak Desai retweeted
राजस्थान पंचायत चुनावों के नतीजों ने एक बार फिर साबित किया है कि प्रदेश की जनता का विश्वास कांग्रेस की विचारधारा और लोकतांत्रिक मूल्यों के साथ है। ये नतीजे स्पष्ट रूप से दर्शाते हैं कि भाजपा के प्रति जनता में नाराजगी बढ़ रही है। यह जीत कांग्रेस के समर्पित कार्यकर्ताओं की मेहनत, लगन और संघर्ष का परिणाम है, जिन्होंने जनता के बीच रहकर पार्टी को मजबूत किया। अब निर्वाचित प्रतिनिधियों का दायित्व है कि वे जनता के इस विश्वास को बनाए रखते हुए उनकी सेवा करें, अपेक्षाओं पर खरा उतरते हुए उनकी आकांक्षाओं के अनुरूप कार्य करें। इस शानदार जीत के लिए पुनः हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ।
159
1,352
29
7,711
102,598
Vinayak Desai retweeted
If Congress were in power, India's Prime Minister would be sitting at this table. A compromised PM can never sit at this table.
10,471
12,992
2,220
68,324
5,552,189
Vinayak Desai retweeted
पाकिस्तानी विद्यार्थ्याने भारत-पाकिस्तान संबंधांबाबत प्रश्न विचारला, तेव्हा राहुल गांधींनी कोणतीही राजनैतिक संदिग्धता न ठेवता भारताची भूमिका स्पष्ट केली. 🇮🇳 पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद सुरू असेपर्यंत भारताशी संवाद होऊ शकत नाही! निरपराध भारतीयांचे रक्त सांडत असताना शांततेच्या चर्चेचा आग्रह कसा धरता येईल? आधी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवा, मगच संवादाची भाषा करा. शांततेची इच्छा असणे म्हणजे दहशतवादापुढे झुकणे नव्हे! भारताच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड नाही! 🇮🇳🔥
2
46
205
4,219
Vinayak Desai retweeted
The Iron Lady. The Fearless Sherni. The woman who marched into history, humbled Pakistan, and redrew the map of the subcontinent. 🇮🇳🔥 Remembering Indira Gandhi on her Birth Anniversary. 🫡
21
59
894
Vinayak Desai retweeted
A video representation of Rajnath Singh’s tweet: #JawaharlalNehru
On the birth anniversary of Pandit Jawaharlal Nehru Ji, I pay my tributes to him. His contribution to India’s freedom struggle and his leadership as the first Prime Minister of independent India left an enduring imprint on the formative years of our nation.
79
252
7,904
Vinayak Desai retweeted
Many will come and many will go, but no one has ever been able to create an aura like Pandit Ji’s, and no one ever will. ❤️💀
184
710
21
2,906
166,125
जयंती निमित्त पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन...! त्याठिकाणी मी इतकंच सांगू इच्छितो की त्यांनी त्याकाळी काहीतरी बनवलं म्हणून आज एकजण विकून खाऊ शकतोय...! ✊ #पंडित_जवाहरलाल_नेहरू #legend
2
6
62
752
नेहरूंनी श्रीमंत असतानाही तत्कालीन माध्यम वापरुन स्वतःचा PR केला नाही. PR करण्याची कामं कर्तृत्व नसलेली भुरटे पुढारी करतात. जो ख़ानदानी रईस हैं वो मिज़ाज रखते हैं नर्म अपना, तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नई-नई है। पंडीत नेहरूंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
2
31
146
1,773
Vinayak Desai retweeted
गोकुळ चुनावों में हुए वोट की चोरी को देश के सामने लाने के लिए आपका धन्यवाद श्री @ravish_journo जी। सहकारी समितियों के इतिहास में यह एक अभूतपूर्व मामला है, और हम 5.5 लाख किसानों के न्याय के लिए अदालत में भी लड़ रहे हैं और सड़कों पर भी।
17
567
6
2,615
21,787
Vinayak Desai retweeted
सिंहासन बळकावता येतं, सत्ता हिसकावता येते, मुकुटही हिरावता येतो; पण जनतेच्या मनावर राज्य करण्यासाठी कर्तृत्व लागतं! कटकारस्थानाने गादी मिळते, इतिहासात मान नाही! कारण राजा सिंहासनावरून नाही, तर जनतेच्या प्रेमातून घडतो! @satejp #लोकशाही #कर्तृत्व #इतिहास #कोल्हापूर #गोकुळ #पाटील
1
14
154
Vinayak Desai retweeted
गोकुळच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची बिजे कोल्हापूरात रूजली साडे पाच लाख दूध उत्पादकांचा कौल डावलून शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा हक्क देऊन मागील दाराने गोकुळवर कब्जा मिळवणाऱ्या महायुती सरकारविरोधात तसेच लोकशाही आणि सहकार टिकवण्यासाठी काढलेल्या कोल्हापूरचा संघर्ष मोर्चाला संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपण लढलो की जिंकतो आणि त्याला लोक भक्कम पाठबळ देतात हा विश्वास यानिमित्ताने अधिक प्रबळ झाला. न्यायासाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील सामान्य माणसाला एक वेगळी उर्जा आणि विश्वास गोकुळच्या लढाईने दिला आहे. त्यामुळे गोकुळच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाची सुरवात झाली असून त्याची बिजे कोल्हापूरच्या भुमीत रूजली आहेत. *याचना नही अभी रण होगा,* *रण ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा हौगा,* अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी आदरणीय खासदार शाहू महाराज छत्रपती, राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, धैर्यशील मोहीते- पाटील, शेकापचे नेते माजी आमदार जयंत पाटील, सत्यजित पाटील- सरुडकर, ऋतुराज पाटील, राजीव आवळे, जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपती, शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, कॉम्रेड उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, विवेकानंद पाटील यांच्यासह शेतकरी, दूध उत्पादक, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सोमवार, 9 नोव्हेंबर, 2026, वेळ- 10 : 30 स्थळ- कोल्हापूर
33
596
9
3,369
36,522
Vinayak Desai retweeted
विरोधकांची चिरफाड करणारे हेच ते भाषण अंधभक्तांनी लक्षपूर्वक ऐकावे. #गोकुळ #Gokul #कोल्हापूर @satejp
1
3
122