विशाल पाटील. (@ajayshatru99) header
विशाल पाटील. (@ajayshatru99) profile picture

🚩शिव शाहू फुले आंबेडकर विचारवादी 🙏 सांगलीकर MH 10 भक्तांचा कर्दनकाळ😉

Pune, Maharashtra.
Joined January 2014
Photo by विशाल पाटील. (@ajayshatru99)Photo by विशाल पाटील. (@ajayshatru99)Photo by विशाल पाटील. (@ajayshatru99)Photo by विशाल पाटील. (@ajayshatru99)Photo by विशाल पाटील. (@ajayshatru99)Photo by विशाल पाटील. (@ajayshatru99)Photo by विशाल पाटील. (@ajayshatru99)Photo by विशाल पाटील. (@ajayshatru99)Photo by विशाल पाटील. (@ajayshatru99)Photo by विशाल पाटील. (@ajayshatru99)
लढणाऱ्या बापासाठी लेक डिलिमिटेशन ची कहाणी.. आणि केंद्रीय मंत्री पद म्हणजे जणू नारळातील पाणी.. #पलटीसम्राट_ताई 🤣🤣
4
30
नवनाथ बन अल्ट्रा प्रो मॅक्स व्हर्जन.. 🤣🤣
1
4
79
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ❤️❤️
2
9
158
फक्त टोपीचंद ला कर्ज मिळेल.. तेही चोरलेले मंगळसूत्र तारण म्हणून ठेवल्यावर.. 🤣🤣🤣🤣
DCC bank number plate sathi loan dete ka ??
50
काँग्रेस च्या काळात अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर हे लोकं सरकारच्या विरोधात बोलायची.. @sachin_rt @SrBachchan 🙂
46
रडा जोरात.. 🤣🤣
Why did the Pune Graduate constituency slip out of BJP’s hands? 1. Loyal workers were sidelined and a ready-made candidate was imposed. 2. Sharad Lad had made complete preparations, but he was forced to withdraw. 3. People were watching the kind of things Mahayuti leaders doing on TV media in the name of Mahayuti. 4. Statements by ministers and MLAs on social media became a problem. 5. Some MLAs did not come down to the ground and work. 6. Everything does not run on Goddess Lakshmi (money); some people also need Goddess Saraswati (education/knowledge). 7. After giving the ticket and all, it was given to Bunty Patil’s niece that’s where the first damage happened. 8. The candidate’s statements were not ones that would convince people. 9. The social media impact fell short. 10. The arrogance of power became a hindrance. 11.They fell short of coming down to the ground and working,they sat in AC rooms collecting numbers. If there are any other reasons, please add them. @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @ChDadaPatil #punegraduateconstituency #pune #MaharashtraMLCElection
1
56
कसं काय विनोदजी बरं हाय का? नागपूर मध्ये काँग्रेस चे अभिजित वंजारी निवडून आले हे खरं हाय का?? 🤣🤣
This quoted post is unavailable.
2
99
उसवलं गण गोत सारं.. आधार कुणाचा न्हाई.. 🤣🤣🤣🤣
पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव या विजयी झाल्या. (Pune Graduate Constituency Result 2026, Harshada Deshmukh Jadhav, NCP Sharad Pawar, Maharashtra Mlc Election 2026) #pune #punegraduateconstituency #ncp #sharadpawar
11
201
पदवीधर तरुणांनी ऐकलं तुमचं म्हणायचं.. ❤️🙂💐
पदवीधरांनो,... आपल्या स्वाभिमानाची हीच ती वेळ! स्मिता जाधवांना मतदान करू नका! प्रिय सुशिक्षित आणि सुजाण पदवीधर बंधू-भगिनींनो, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक म्हणजे केवळ एक राजकीय स्पर्धा नसून, ती आपल्या सुशिक्षित मतदारांच्या स्वाभिमानाची आणि नैतिकतेची लढाई आहे. एकीकडे सर्वसामान्य जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी वर्षानुवर्षे जमिनीवर काम करणारा नेतृत्व वर्ग आहे, तर दुसरीकडे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा वापर करून केवळ स्वतःचे व्यावसायिक हित साधणारा गट आहे. ज्या पुढारी वृत्तसमूहाची स्थापना महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला बळ देण्यासाठी आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झाली होती, दुर्दैवाने आज त्याच समूहाने आपली सर्व नीतिमूल्ये बाजूला सारली आहेत. योगेश जाधव आणि त्यांच्या कंपनीने या पवित्र पत्रकारितेला केवळ एक 'मनी मेकिंग मशीन' बनवले आहे. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि जिल्हा परिषद अशा प्रत्येक निवडणुकीत लोकशाहीचा गळा आवळत, सर्वसामान्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून करोडो रुपयांची वसुली (पॅकेजेस) करण्याचे काम यांच्या विविध एजंटांमार्फत केले गेले. इतकेच नव्हे तर, लोकशाही मार्गाने लढणाऱ्या प्रामाणिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात निवडणुकीच्या ऐन मोक्यावर खोट्या आणि कपटी बातम्या छापून त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा नैतिकदृष्ट्या हीन प्रयत्नही याच समूहाने केला आहे. ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आणि व्यवसायात पत्रकारितेची कोणतीही नीतिमूल्ये जपली नाहीत, ज्यांनी केवळ पैशाच्या आणि सत्तेच्या बळावर हुकूमशाही चालवली, अशा प्रवृत्तीच्या श्रीमंती स्मिता जाधव-पाटील यांना आपण आपले अमूल्य मत का द्यावे? ज्या योगेश जाधवांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून सुजाण मतदारांच्या विश्वासाचा बाजार मांडला, त्यांच्या कुटुंबाला पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही. पैशाच्या मस्तीत आणि माध्यम शक्तीचा गैरवापर करून सुशिक्षित मतदारांची निष्ठा विकत घेता येत नाही, हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. ही लढाई एका हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात असून, लोकशाही आणि पदवीधरांचा स्वाभिमान टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. म्हणूनच, सर्व सुज्ञ पदवीधरांना नम्र आवाहन आहे की, या निवडणुकीत विवेक जागा ठेवा, नीतिमूल्ये पायदळी तुडवणाऱ्या प्रवृत्तीला ओळखा आणि श्रीमंती स्मिता जाधव-पाटील यांना मतदान न करता, लोकशाहीचा विजय निश्चित करा! स्वाभिमान जागृत ठेवून मतदान कराल ही अपेक्षा! आपला रविंद्र धंगेकर #पुणे_पदवीधर #पुणेकर #स्वाभिमान
3
78
मंगळसूत्र चोर आणि कडकनाथ कोंबडी चोर 🤣🤣
पडळकर, खोत, यांसारख्या उच्चशिक्षित नेतृत्वाकडे प्रचाराची धुरा न दिल्याने पुणे पदवीधर निवडणूक भाजपने हातची घालवली असा सूर विश्लेषण बैठकीत निघाला.
4
93
अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी भरपूर मारत आहेत.. 4 ओव्हर 84 रन्स.. ❤️❤️❤️❤️
18
647
खंडोबाचा माळ ट्रेक, जांभूळ वाडी, कात्रज. ❤️❤️
1
6
143
🤣🤣🤣🤣
आमचे चंद्रकांतदादा म्हणजे एक अजब रसायन महाराष्ट्राचा इतिहासात इतका हुशार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री लाभणे म्हणजे आमचे अहोभाग्यच..!! आता फक्त दादांनी पदवीधरचा उमेदवार किती मतांनी निवडून येणार याचा फक्त एक अंदाज देऊन टाकावा म्हणजे विरोधक गुलाल उधळायला मोकळे. @ChDadaPatil
4
74
सतेज पॅटर्न... ❤️❤️
Bunty Patil, sorry, we were not familiar with your game. @satejp 🔥
2
76
2,040
बिबटराव आपण हिट झालोय इन्स्टाग्रामीण वर.. @bibatrao 😹😹
6
1
84
3,158
याच्या पलीकडे तुझा पक्ष तुझ्यासाठी काही करेल असं वाटतं नाही... 🤣🤣
इतरांकडून अपेक्षा नाहीत पण पार्टी विथ differnce म्हणणाऱ्या भाजप ने तरी यातून बोध घ्यावा ही अपेक्षा #गोकुळ
19
246
आरं काय दादा.. आता बोल की दादा... 🤣🤣
मिशन गोकुळ ! टप्यात आणून कार्यक्रम केलायं घंटीचा 😂🔥 #gokul #kolhapur #MaharashtraPolitics
15
388
एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, तीन मंत्री, 10 आमदार, 2 खासदार एवढी ताकद लावून जर सावरता येत नसेल तर काही उपयोग नाही तुमच्या नेत्यांचा ... काय म्हणता?? बाकी चंपा ला गणिताचे क्लास लावा चांगले.. चोपनशे मध्ये 5400 महायुती चे आणि 900 मतदान बंटी पाटलांचे.. 🤣🤣🤣🤣🤣🤣
Replying to @ajayshatru99
प्रयत्न करतोय सर सावरण्याचा xitter.cf/sachinpc04/status/2112…
1
7
227
असं नेतृत्व जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे.. 🤣🤣🤣🤣
गोकुळच्या विजयाचे शिल्पकार पंचवीस - झिरोवाले चंद्रकांतदादा पाटील हात लावलेलं तिथं विरोधकांचं सोनं करणारा आपला माणूस! @ChDadaPatil
1
26
350