आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#InternationalWomensDay #WomensDay2026
#WomenInEducation #WomenInTech #DigitalLiteracy #DigitalSakshar #STEMforWomen #LearnAndGrow #GenderEquality #EducationForAll #AIForGood
@PrathamInfoTech
11
उपग्रह व उपग्रहांचे प्रकार जाणून घेऊया या व्हिडिओ मधून...
Visit: digitalsakshar.com/TopicSele…
YouTube link: youtu.be/f70T-v7EDBg
#satellite #typesofsatellite #earth #space #MarathiVideo #SchoolLife #EarthAndMoon #digitalsakshar #prathaminfotechfoundation
@PrathamInfoTech
5
चला शिकूया आपल्या सूर्यमालेबद्दल! 🔭 आज आपण जाणून घेणार आहोत उपग्रह आणि पृथ्वीचा उपग्रह 'चंद्र' याबद्दल काही खास गोष्टी.
Visit: digitalsakshar.com/TopicSele…
YouTube link: youtu.be/f70T-v7EDBg
#SpaceFacts #Chandrayaan #SchoolLife #SunAndMoon #EarthAndMoon
@PrathamInfoTech
11
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी भाषा गौरव दिनी मराठीचा साज – ऐका आणि अनुभवा!
लिंक: youtu.be/yOSCQ_B4e-k
#MarathiBhashaGauravDin #MarathiLanguageDay #Marathi #KusumagrajJayanti #MyMarathi #marathibhasha #DigitalSakshar
@PrathamInfoTech
26
जाणून घ्या आपल्या सूर्यमालेतील दोन महत्त्वाच्या ग्रहांबद्दल! गुरु: सर्वात मोठा ग्रह, ज्याला 'वादळी ग्रह' देखील म्हणतात.
शनी: तीन सुंदर कड्या असलेला सहावा ग्रह.
Visit: digitalsakshar.com/TopicSele…
YouTube link: youtu.be/zlhGHge5w-w
#SolarSystem #SpaceFacts
@PrathamInfoTech
1
मातृभाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे.
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा!
#InternationalMotherLanguageDay #InclusiveEducation #FoundationLearning #MultilingualEducation #BridgingTheDigitalDivide
@prathaminfotech
6
सौरमालेतील ग्रह, पृथ्वी आणि लाल ग्रह मंगळ यांची ओळख करून देणारा हा माहितीपूर्ण व्हिडिओ. अंतराळ, ग्रहांची वैशिष्ट्ये आणि मंगळाचा लाल रंग याबद्दल सोप्या भाषेत समजावून सांगणारी ही खास प्रस्तुती.
Visit: digitalsakshar.com/TopicSele…
YouTube link: youtu.be/zlhGHge5w-w
@PrathamInfotech
3
तुम्हाला माहीत आहे का, मंगळ आणि गुरुच्या दरम्यान हजारो लहान खडक सूर्याभोवती फिरत असतात? यांनाच 'लघुग्रह' म्हणतात. हे कधी आणि कसे तयार झाले, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा!
Visit: digitalsakshar.com/TopicSele… #SpaceScience #Astronomy #SpaceExploration
@PrathamInfoTech
4
अवकाशातील रहस्ये शोधायला आवडतात? 🌌 मग जाणून घ्या सूर्यमालेतील त्या खडकाळ तुकड्यांबद्दल जे कधी ग्रह बनू शकले नाहीत! 'लघुग्रह' आणि त्यांच्या अस्तित्वामागचे विज्ञान उलगडणारा हा खास व्हिडिओ. 🪐✨
Visit: digitalsakshar.com/TopicSele…
#AsteroidBelt #SpaceScience
@PrathamInfoTech
4
🌍 आपली पृथ्वी आणि आपली सौरमाला जाणून घेऊया! 🪐
ग्रह, तारे आणि अवकाशातील अद्भुत गोष्टी विज्ञानाच्या मदतीने मजेदार पद्धतीने शिकूया. 🚀✨
चला, अवकाशाच्या जगात एक रोमांचक प्रवास करूया! 🌌
Visit: digitalsakshar.com/TopicSele…
#SolarSystem #AstronomyForKids
@prathaminfotech
6
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Visit: youtu.be/P9M8nasCFas
#DigitalSakshar #PrathamInfoTechFoundation #DigitalLearning #FreeLearning #eLearning #MarathiPoem #HybridLearning
@PrathamInfoTech
15
आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#InternationalDayOfEducation #EducationDay #Education #DigitalSakshar #PrathamInfoTechFoundation
@PrathamInfoTech
8
राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#NationalYouthDay #YouthLeadership #YouthInAction #SkillDevelopment #CareerReadiness #DigitalInclusion #SocialImpact
@PrathamInfoTech
7
विश्व हिंदी दिवस की हार्दिक शुभकामनाएं!
#WorldHindiDay #LearningThroughLanguage #EducationForAll #InclusiveEducation
@PrathamInfoTech
10
ताऱ्यांच्या विश्वात हरवून जायला आवडते? लक्षात ठेवा — योग्य माहितीच आपली जिज्ञासा वाढवू शकते.
जाणून घ्या ताऱ्यांचे लुकलुकणे आणि त्यांच्या विविध रंगांमागचे शास्त्र, जे आपल्याला अवकाशातील गूढ उकलण्यास मदत करते.
व्हिडिओ लिंक खाली उपलब्ध आहे.
youtu.be/r3lwoHsb78Y
@PrathamInfoTech
6
आकाशात लुकलुकणारे तारे नक्की काय आहेत? ते स्वयंप्रकाशित का असतात आणि त्यांचे रंग वेगवेगळे का दिसतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या छोट्या व्हिडिओमधून!
व्हिडिओ लिंक खाली उपलब्ध आहे.
YouTube Link: youtu.be/r3lwoHsb78Y
#SolarSystem #SpaceScience
@PrathamInfoTech
10
आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला! 🌍✨ खगोलीय वस्तूंची रंजक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
#EnvironmentalStudies #EVSLearning #SolarSystem #OurEarth #SpaceScience #FoundationalLearning
#DigitalClassroom #EdTechInIndia #LearningThroughTechnology
@PrathamInfoTech
9
ज्ञान आणि प्रगतीच्या या डिजिटल प्रवासात, तुम्हाला जागतिक संगणक साक्षरता दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
#WorldComputerLiteracyDay #ComputerLiteracy #DigitalInclusion #EducationImpact #BridgingTheDigitalDivide
@PrathamInfoTech
9








