संजयकुमार ई. कंतेवार retweeted
ये लड़की केवल 10 साल की है और इसका singing style कमाल का है और मुख्य रूप से इसका whistle बजाने का स्टाइल बहुत ही लाजवाब है।
संजयकुमार ई. कंतेवार retweeted
शारदीय नवरात्र महोत्सव २०२६
अवतार पूजा
🔔 आज रविवार 🔔
दिनांक : १८ / १० /२०२६
पराभव नाम संवत्सरे शके १९४८
आज अश्विन शुक्ल ७
तुळजापूर निवासिनी
श्री तुळजाभवानी मातेस
'भवानी तलवार अलंकार*"
महापूजा
महत्व :- स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना देवीने भवानी तलवार दिली त्याची आठवण म्हणून या रुपामध्ये देवीस उत्सव विशेष पूजा बांधली (मांडली) जाते..
संजयकुमार ई. कंतेवार retweeted
चीनच्या AI कारमध्ये हाताची घडी घालून प्रवास! 120 किमीचा थरार! थोडक्यात बचावलो! अजून तंत्रज्ञानाची कांही मर्यादा आहेत!
youtu.be/ZwtV1HiwE9s
संजयकुमार ई. कंतेवार retweeted
No, I have not been transferred from FDA.
नाही, माझी FDA मधून बदली झालेली नाही.
I continue to serve as Commissioner, FDA Maharashtra. Our fight against unsafe, substandard, adulterated food and spurious, substandard drugs goes on.
मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे.
#TukaramMundhe #Trust
संजयकुमार ई. कंतेवार retweeted
शारदीय नवरात्र महोत्सव २०२६🙏🏻
.
.
.
#आईतुळजाभवानी #तुळजाभवानीमंदिर #तुळजाभवानी #महाराष्ट्राचीकुलदेवता #tuljabhavani #tuljabhavanitemple #jaituljabhavani #shaktipeeth #jaituljabhavani #bhavanimata
संजयकुमार ई. कंतेवार retweeted
124 Former IAS, IFS and allied services officers have issued an open letter to the citizens of India, strongly defending the #ElectionCommission and the Special Intensive Revision (#SIR) of electoral rolls, while questioning allegations of vote rigging without credible evidence.
Highlighting India's transformation from an era of booth capturing, ballot box stuffing and electoral violence, the officers said that today's electoral system has multiple layers of checks and safeguards, including polling agents, #EVM sealing, strong-room security and #VVPAT verification. They cited #Bihar's 2025 Assembly elections which recorded no re-polling and the highest voter turnout since 1951.
संजयकुमार ई. कंतेवार retweeted
सत्तारूढ पक्षांच्या दबावामुळे पत्रकारिता सोडून जाणारे बरेच आपल्या माहितीत असतात..त्याचे योग्य ते भांडवल ही केले जाते..पण मराठी मीडिया मध्ये विरोधी पक्षाकडून कसे दबावाचे राजकारण केले जाते हे पहा.
उदय निरगुडकर आणि नाना पाटेकर यांच्यातील मुलाखतीचा हा अंश.
संजयकुमार ई. कंतेवार retweeted
कार्यक्षमता वाढवण्याच्या ९ महत्त्वाच्या पद्धती
१. “आत्ताच करा” — दोन मिनिटांचा नियम
एखादे काम छोटे असेल आणि पटकन करता येत असेल, तर ते लगेच पूर्ण करा. छोटी कामे साचू देऊ नका.
२. उद्दिष्टांनुसार प्राधान्य ठरवा -
कामांची काटेकोर निवड करा. तुमच्या प्रमुख उद्दिष्टांशी थेट संबंधित आणि मोठा परिणाम घडवणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित करा.
३. एका वेळी एकच काम करा-
एका वेळी एका कामाला पूर्ण लक्ष द्या. अनेक कामांमध्ये लक्ष विभागल्याने होणारे विचलन टाळा.
४. पोमोडोरो पद्धत वापरा-
२५ मिनिटे एकाग्रतेने काम करा आणि त्यानंतर ५ मिनिटांची छोटी विश्रांती घ्या. अशा नियमित विश्रांतीतून पुन्हा ताजेतवाने व्हा.
५. दिवसाचे ‘१–३–५’ लक्ष्य ठरवा-
दररोज एक मोठे काम, तीन मध्यम स्वरूपाची कामे आणि पाच छोटी कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवा.
६. सर्वाधिक परिणाम देणारी मोजकी कामे ओळखा-
तुमच्या ८०% परिणामांना कारणीभूत ठरणारी २०% कामे ओळखा. तुमचे मुख्य प्रयत्न त्या कामांवर केंद्रित करा.
७. सर्वांत कठीण काम आधी करा-
दिवसाची सुरुवात तुमच्या यादीतील सर्वांत आव्हानात्मक किंवा महत्त्वाचे काम पूर्ण करून करा. त्यामुळे पुढील कामांना गती मिळते.
८. “न करायच्या कामांची” यादी तयार करा-
अनावश्यक कामे ओळखून वगळा. जी कामे इतरांकडे सोपवता येतील, ती त्यांच्याकडे सोपवा.
९. परिपूर्णतेपेक्षा प्रगतीला प्राधान्य द्या-
मोठ्या प्रकल्पांचे लहान, सहज हाताळता येणाऱ्या टप्प्यांत विभाजन करा. त्यामुळे कामाचा ताण कमी होतो आणि तुम्ही सातत्याने पुढे जात राहता.
डॉ प्रशांत भामरे.
Ultimate True Words...!!
Manoj ji...Salute..!!💐💐Jai Hind
वोट चोरी का विरोध करो बच्चों, लेकिन पहले ये जान लो!
#student #democracy #bharat #NaMo #CJP #ManojMuntashir
संजयकुमार ई. कंतेवार retweeted
वोट चोरी का विरोध करो बच्चों, लेकिन पहले ये जान लो!
#student #democracy #bharat #NaMo #CJP #ManojMuntashir
संजयकुमार ई. कंतेवार retweeted
सावरकरांच्या साहित्यिक व वैचारिक कार्याचा गौरव !
८ ऑक्टोबर १९५९ रोजी पुणे विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्यिक, ऐतिहासिक आणि वैचारिक योगदानाचा गौरव करत त्यांना मानद डी.लिट पदवी प्रदान केली. सावरकरांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतल्यामुळे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू प्रा. धोंडो गणेश कर्वे आणि विद्यापीठातील इतर सदस्य मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी गेले आणि तेथे हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
सावरकरांचे कार्य केवळ स्वातंत्र्यलढ्यापुरते मर्यादित नव्हते. साहित्य, इतिहास, काव्य, नाटक, कादंबरी, राजकारण, अर्थशास्त्र आणि समाजविषयक लेखन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या ग्रंथसंपदेची एकूण पृष्ठसंख्या ६,००० पेक्षा अधिक भरते. कवी, लेखक, इतिहासलेखक, नाटककार, निबंधकार आणि समाजचिंतक म्हणून त्यांनी मराठी साहित्य तसेच भारतीय इतिहासविषयक लेखनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांना यापूर्वी १९४३ मध्ये नागपूर विद्यापीठाने मानद डी.लिट पदवीने गौरविले होते. पुणे विद्यापीठाचा १९५९ मधील सन्मान हा त्यांच्या साहित्यिक, ऐतिहासिक आणि बौद्धिक कार्याची विद्यापीठीय पातळीवर झालेली महत्त्वपूर्ण दखल होती. पुढे १९६० मध्ये मुंबई विद्यापीठानेही त्यांना मानद डी.लिट पदवी प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
चित्र साभार :- सावरकर अभ्यासक समीर कस्तुरे
#मानद_डिलिट #स्वातंत्र्यवीर_सावरकर #पुणे_विद्यापीठ
संजयकुमार ई. कंतेवार retweeted
तुमचे काम आणि यश लोकांना दिसेल अशा प्रकारे सादर करा , पण ते अवाजवी किंवा फुशारकी मारल्यासारखे वाटणार नाही याची काळजी घ्या.
संजयकुमार ई. कंतेवार retweeted
Nana Patekar is no more.
I have lost not merely an exceptional artist, but an extraordinary human being and a dear friend , someone whose warmth and affection touched everyone around him.
We spoke just eight days ago. I could never have imagined that it would be our last conversation.
His last words to me were: “Love you, Bala.”
Those words will stay with me for the rest of my life.
Some people leave behind memories. A few leave behind a part of themselves in our lives.
Nana was one of them.
Goodbye, my friend. You will be deeply missed, and forever remembered.
संजयकुमार ई. कंतेवार retweeted
जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏😞😞
#NanaPatekar #नाना_पाटेकर 😞🙏
आठवणीतील नाना 👇👇
संजयकुमार ई. कंतेवार retweeted
ज्या प्रकारच्या लिखाणामुळे आपल्याला स्वतःला आनंद मिळतो ते लिहीत रहायला हवं.
मग आपण आपोआप वाचायला लागतो. त्याचे संदर्भ, सखोलपणा आणि सर्वात महत्वाचं विषयाबद्दलची “जबाबदारी कळायला” लागते.


























