Think Solapur (@ThinkSolapur) profile picture
Solapur, India
Joined March 2018
विश्वात शोभुनी राहो... भारत माझा... भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो... #ThinkSolapur #Republicday2022 #Republicday
1
7
माझं मत माझं आहे...ओळखायला शिका कुलगुरु डॉ मृणालिनी फडणवीस यांचे आवाहन राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ #ThinkSolapur
3
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेला अतिरिक्त 84 कोटी मंजूर सन 2022-23 साठी 500 कोटीच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सर्वसाधारण योजनेत 157 कोटीच्या अतिरिक्त निधीची मागणी #ThinkSolapur
2
तयारी प्रजासत्ताक दिनाची... सोमपाच्या इमारतीला तिरंग्याची रोषणाई #ThinkSolapur #RepublicDay #Republicday2022
9
निरोगी शरीर हीच खरी संपत्ती! शारीरिक शिक्षण दिन... 24 जानेवारी #ThinkSolapur
5
नेताजी सुभाषचंद्र बोस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती | विनम्र अभिवादन! #ThinkSolapur #NetajiSubhashChandraBose #BalasahebThackeray
5
समाजकल्याण विभागातील शासकीय योजना व महामंडळाच्या कर्ज योजना शिबीर आमदार प्रणिती शिंदे यांचा उपक्रम #ThinkSolapur
6
डिसले गुरुजींचे रजा मंजूर करा : शिक्षणमंत्री गायकवाड सोलापूर - रणजितसिंह डिसले गुरुजी यांना पीएचडी करिता परदेशात जाण्यासाठी रजा मंजूर करण्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना सांगितल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन माहिती दिली.
3
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्त्व सुप्रभात सोलापूरकर... #ThinkSolapur
5
रब्बीसाठी उजनी धरणातून एक आवर्तन सोडण्यास मान्यता पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय सोलापूर - उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक आवर्तन सोडण्यास मान्यता देण्यात आली असून २८ जानेवारी रोजी पाणी सोडण्यात येणार आहे. #ThinkSolapur
6
एम. के. फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोलापूर (२१ जानेवारी) - एम.के.फाउंडेशन सोलापूर या सामाजिक संस्थेचे २०२२ सालाचे दिनदर्शिका प्रकाशन सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. #ThinkSolapur
1
सत्याचा शेवट सुख, समाधानाच्या मार्गाने जातो. सुप्रभात सोलापूरकर... #thinksolapur
3
आयुष्याच्या पुस्तकात सगळ्यात जास्त आनंद देणारं पान म्हणजे बालपण... सुप्रभात सोलापूरकर... #ThinkSolapur
3